Find the Best सेल्फीकोट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
jagruti vagh
मला स्वतःवर प्रेम असल्या मुळे माझ दुसऱ्या लोकांना वर काळीज येत नाही आता स्वतःच्या सेल्फी पर काय लिहू तेच मला सुचत नाही Hindi translation:) Mujhe khud se pyaar hai isiliye mera dil kisi dusre insan par nahi aata❤ Ab khud ki selfie pe mein kya likhu vo mujhe samaj nhi aa raha🍁 #yqtaai #yqmarathi #selfiequote #सेल्फीकोट #tigriss
Hindi translation:) Mujhe khud se pyaar hai isiliye mera dil kisi dusre insan par nahi aata❤ Ab khud ki selfie pe mein kya likhu vo mujhe samaj nhi aa raha🍁 #yqtaai #yqmarathi #selfiequote #सेल्फीकोट #tigriss
read moreVinod Umratkar
आज #सेल्फीकोट वर Like ,Cmt चा भडिमार झाला। समजत नाही, ओळी आवडल्या की नुसता चेहराच आवडला। 😁😁😁😁😁 शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कोलँब म्हणुन "Selfie contest"घेऊयात तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , तुमच्याच सेल्फीवर... चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी.. सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता.
शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कोलँब म्हणुन "Selfie contest"घेऊयात तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , तुमच्याच सेल्फीवर... चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी.. सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता.
read moreVinod Umratkar
#सेल्फी कोट च्या निमित्ताने मुँह दिखाई की रसम पूरी हो गई। 😁😁😁😁😁 शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कोलँब म्हणुन "Selfie contest"घेऊयात तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , तुमच्याच सेल्फीवर... चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी.. सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता.
शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कोलँब म्हणुन "Selfie contest"घेऊयात तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , तुमच्याच सेल्फीवर... चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी.. सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता.
read moreVinod Umratkar
माझ्यातला "मी" का कुणास कधी "कळलो" नाही। अन, कळले मला "जे" त्याकडे मी "वळलो" नाही। माझ्यातला "मी" का कुणास कधी "कळलो" नाही। अन,कळले मला "जे" त्याकडे मी "वळलो" नाही। YourQuote Taai #सेल्फीकोट #yqmarathi
माझ्यातला "मी" का कुणास कधी "कळलो" नाही। अन,कळले मला "जे" त्याकडे मी "वळलो" नाही। YourQuote Taai #सेल्फीकोट #yqmarathi
read moreAtul waghade
भेटत गेलो रोज स्वतःला मी शब्दांशी ओळख झाली तेव्हापासून स्वतःला मी... शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कोलँब म्हणुन "Selfie contest"घेऊयात तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , तुमच्याच सेल्फीवर... चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी.. सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता.
शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कोलँब म्हणुन "Selfie contest"घेऊयात तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , तुमच्याच सेल्फीवर... चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी.. सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता.
read moreAtul Waghade

read morepooja d
दुःख बाजूला सारून, रोज नव्याने जगते मी । शब्दांच्या दुनियेत, स्वप्नांच्या दुनियेत रमते मी ।। #सेल्फीकोट #yqtaai #दोनओळी #स्वतःची_ओळख Collaborating with YourQuote Taai
#सेल्फीकोट #yqtaai #दोनओळी #स्वतःची_ओळख Collaborating with YourQuote Taai
read moreDRx. Shital Gujar✍️
हाती घेत शस्त्र लेखणी , मनाचा पसारा मांडते काव्याची माळ ओवते,माझ्या मुखी स्मितहास्य नेहमी फुलते . शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कोलँब म्हणुन "Selfie contest"घेऊयात तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , तुमच्याच सेल्फीवर... चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी.. सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता.
शुभप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण कोलँब म्हणुन "Selfie contest"घेऊयात तुम्ही कसे आहात, तुमच्याविषयी दोन ओळी लिहा , तुमच्याच सेल्फीवर... चला तर मग काढा सेल्फि अन् बनवा ओळी.. सेल्फी कोट मध्ये तुम्हाला तुमचा सेल्फी काढायचा आहे आणि त्यावर ओळी लिहायच्या आहेत. वॉलपेपर च्या बाजूला add image म्हणून एक option आहे तिथून तुम्ही फोटो add करू शकता.
read moreyogesh atmaram ambawale
सेल्फीकोट... लहानपणापासून मी असाच आहे, नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे. जोकर म्हणतात कधी मला, कधी येडा ही म्हणतात, तरीही मी आनंदी राहतो, कारण माझ्या येड्यापणात ते आनंद मानतात. मदतीचा स्वभाव लहानपणापासून, अजून ही तसाच आहे, अडलेल्या नडलेल्यांना मदत करायची स्वतः कडे नाही राहिले तरी चालेल, मी असाच आहे. #सेल्फीकोट #selfiequote #yqtaai #yqmarathi #collab #दोनओळी सेल्फीकोट... लहानपणापासून मी असाच आहे, नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे. जोकर म्हणतात कधी मला, कधी येडा ही म्हणतात, तरीही मी आनंदी राहतो,
#सेल्फीकोट #selfiequote #yqtaai #yqmarathi #Collab #दोनओळी सेल्फीकोट... लहानपणापासून मी असाच आहे, नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे. जोकर म्हणतात कधी मला, कधी येडा ही म्हणतात, तरीही मी आनंदी राहतो,
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited