Find the Best एकाकीजगणे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
एकाकी जगणे आवडू लागलंय मला नकोच कोणी आयुष्यात येईल ही आस आता आहेत पानं अनुभवाची डायरीत खूप काय अजून लिहिणार परत,कोणी सोडून जाता ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया.
read moreMonalisa Guje
हेच आयुष्याचे कटू सत्य. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया.
read morevaishnavi chingale
भावना टोचत असतात तीव्र घाव ज्यांचे पुसत नाहीत तरीही काळजावरचे व्रण मात्र इथे कोणास दिसत नाहीत...!! #वसू #व्रण #एकाकीजगणे #एकांत
vaishnavi chingale
नातं निभावणारे कमी असतात, निभावतोय हे भासवणारे खुप असतात..! #नातं #निभावणे #एकाकी #एकाकीजगणे #एकांत #वसू
सुतार अक्षय
एकाकी जगता आलं की कोणाकडून कसली अपेक्षा न ठेवता मनमोकळेपणाने जगता येत. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया.
read moreAtul waghade
अस्तित्वात लढाईत ती एकटी जगते साथ जेव्हा सोडून,तिचा हक्काचा माणूस अचानक तिला सोडून जाते नसते तिच्यासाठी ते जगणे सोपे आपले आपणच जगणे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया.
read moreAtul Waghade

read morevaishali
एकाकी जगणे आता आले माझ्या वाट्याला जन्म देणाऱ्या पोरांनीच वृद्धाश्रमात धाडले एकट्याला आयुष्यभर कष्ट कोणासाठी करतो हा प्रश्न पडला मला अशी कशी विसरतात पोर रक्ताचा घाम करणाऱ्या बापाला गरज संपताच वृद्ध बाप कसा काय डोईजड होतो मरमर कष्ट करणारा बाप शेवटचा श्वास का वृद्धाश्रमात घेतो पान गळती नंतर सावली देणार झाड निकामी का होते का विसरतो त्याच झाडाखाली आपले बालपण सुखात सरते शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया.
read morePS T
सरल आहे सवय लागली तर ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया.
read moreyogesh atmaram ambawale
कुणाच्याच नशिबात असे एकाकी जगणे नसावे, मुलंबाळं नातवंड असतानाही वृद्धाश्रम दिसावे. खूप हौस असते नातवंडांची,पुन्हा आपले बालपण जगण्याची, मुलं मोठे झाले म्हणून नातवंडांत पुन्हा मुलं पाहण्याची. पण दिवस हल्ली खूपच वाईट आले आहे, म्हातारे झाले म्हणून एका खोलीत ठेवण्यात आले आहे. मन भरून येते नि खुप चीड ही खूप येते, एकाकी जीवन जगणे भाग पाडायला लावणारी औलाद जन्मालाच कशी येते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. एकाकी जगणे... #एकाकीजगणे हा विषय Manisha 💕 यांचा आहे. चला तर मग लिहूया.
read more