Find the Best आठवण3 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Manasi Ghatge
कितीही ठरवलं एखादी गोष्ट विसरायची तरी ती गोष्ट विसरू देत नाही ती म्हणजे आठवण सतत मनात भावनांची ठेवते करून साठवण ती गोष्ट म्हणजे आठवण सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया.
Vinod Umratkar
'वऱ्हाडी' आता तुयी आठवण लय कमी येते। थोडीशीच येतेंन पण,लय तरास देते। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी आठवण आता कमी येते... #आठवण3 चला तर मग यावर लिहुया. तुमचे नवीन विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai
Vinod Umratkar
जेवढी येते न, तीही तुझ्या प्रेमाचीच हमी देते । शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी आठवण आता कमी येते... #आठवण3 चला तर मग यावर लिहुया. तुमचे नवीन विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai
सुतार अक्षय
प्रिये आज तू ह्या जगात नाहीस पण तुझ्या आठवणी मात्र नेहमीच अवतीभोवती रेंगाळत असतात...! सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया.
Atul waghade
आठवणी साठवलेल्या एखाद्या पिटार्यात ठेवल्या सारख्या.. कधी ती पेटी उघडेल पार तुम्हाला झपाटून टाकेल एकांतात तुम्हाला पार छळून टाकेल व्याकुळ तुमचं मन आतूर झालेलं असेल. सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया.
Atul Waghade
आठवणी साठवलेल्या एखाद्या पिटार्यात ठेवल्या सारख्या.. कधी ती पेटी उघडेल पार तुम्हाला झपाटून टाकेल एकांतात तुम्हाला पार छळून टाकेल व्याकुळ तुमचं मन आतूर झालेलं असेल. सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया.
somnath gawade
तुझी आठवण आता कमी येते. कारण तु आता आठवणींच्या कप्प्यातून हळूहळू हृदयाच्या कप्प्यात एकरूप होते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझी आठवण आता कमी येते... #आठवण3 चला तर मग यावर लिहुया. तुमचे नवीन विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
कित्येक चुका घडतात माझ्या कडून, पण अशी चूक मात्र कधीच घडत नाही, कुणाची तरी आठवण काढावी लागेल, इतक्या सहजासहजी मी कुणाला विसरत ही नाही. सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया.
yogesh atmaram ambawale
तिला कधीच माझी आठवण येत नाही, जिच्या आठवणीशिवाय माझा एक क्षण ही जात नाही. सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया.
yogesh atmaram ambawale
कोण किती जवळ अन कोण किती दूर, ह्याची तेव्हा जाणीव झाली. डोळ्यात जेव्हा पाणी आले, अन मनी आठवण आली. सुप्रभात मित्रहो कसे आहात? आजचा विषय आहे आठवण... #आठवण3 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai चला तर मग लिहूया.