Find the Best कळलचं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Chetan Uikey
जीव कासावीस का होई जीवनाच्या या पुस्तकाचे पृष्ठे मी चाळलेच नाही ... मैत्रीने बिन्धास्त रहायला सांगितले प्रेमाने निःस्वार्थ समर्पण मागितले जबाबदारीने कर्तव्य मागितले या सर्वांत आपण स्वतःला गमविले ... कधी स्वतःला ही जाणुन घ्यावे काही क्षण स्वतःसाठी ही जगावे त्यात नाती , बंधने जोपासून अभिमानी नव्हे तर स्वाभिमानी बनावे ... माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग आजचा विषय आहे मला अजून कळलचं नाही... #कळलचं #अजून #collab #yqtaai लिहित राहा.
vaishali
मला अजून कळलचं नाही मी या समाजात जगावे तरी कसे चूक माझी नसतानाही दोष माझ्यातच दिसे मला अजून कळलचं नाही प्रत्येक वेळी माझ्यावरच का होतो अन्याय कितीही फोडला टाहो तरी मलाच मिळत नाही न्याय मला अजून कळलचं नाही स्त्री जन्म घेऊन असा काय केला मी गुन्हा एका स्त्री जन्मासाठी दुसऱ्या स्त्री चा का आटतो पान्हा माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग आजचा विषय आहे मला अजून कळलचं नाही... #कळलचं #अजून #collab #yqtaai लिहित राहा.
pooja d
कधी तुझ्यावर जडला जीव ते समजलच नाही ।। माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग आजचा विषय आहे मला अजून कळलचं नाही... #कळलचं #अजून #collab #yqtaai लिहित राहा.
yogesh atmaram ambawale
असं का ?? कायदा सर्वांसाठी एकसमान...कधीच नसतो..... त्या साहेबांनी सोडलं पण सोडताना मात्र "तुम्ही असे सर्व पेपर clear ठेवले तर आमचं कसं होईल" हे उदगार काढले. (Caption मध्ये वाचावे) माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्या जाते. चला तर मग आजचा विषय आहे मला अजून कळलचं नाही... #कळलचं #अजून #collab #yqtaai लिहित राहा.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited