Nojoto: Largest Storytelling Platform

Best जेव्हाप्रेम Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जेव्हाप्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories

Sunil Zarikar

लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #तुला #मीतुला #Collab #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine

read more
कोणीतरी आपलं असाव अस भासलं..
क्षणभर माझं ह्रदय तु थांबवलं..
तुझ्या चोरून पाहण्याने तुही माझ्यावर प्रेम करते हे सांगीतलं..
"आज मी कशी दिसतेय" हे तुझ्या बांगड्यांनी विचारलं..
तुझ्या पैंजणांच्या आवाजाने माझ मन तुझ्याकडे अधिकच ओढावलं..
फक्त तुझ्याचसाठीच माझं प्रेम या कवितेत उतरवलं..  लेखकानों💕
प्रेमाचा महिना सुरु झालाय
चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा 
जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल...
सुंदर रचना करा.💕
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं...
#जेव्हा #जेव्हाप्रेम  #तुला #मीतुला 
#collab #marathiquotes #yqtaai  #YourQuoteAndMine

Kunal Salve

सुप्रभात💕 कस चाललयं मित्रानों? आजचा विषय आहे जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं... तुमच्या ही आयुष्यात हे कधीतरी घडलचं असेल, कळत-नकळत प्रेम तुमच्या दारशी आलचं असेल. चला तर मग आज तेच लिहा प्रेमाने प्रेमाबद्दल.

read more
सारं काही नवीन भासतं
नावात तिच्या जणू विश्वच दिसतं
प्रत्येक श्वास शरीर तिच्या नावानं घेतं
जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं सुप्रभात💕
कस चाललयं मित्रानों?
आजचा विषय आहे
जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं...
तुमच्या ही आयुष्यात हे कधीतरी घडलचं असेल,
कळत-नकळत प्रेम तुमच्या दारशी आलचं असेल.
चला तर मग आज तेच लिहा
प्रेमाने प्रेमाबद्दल.

Sujata Darekar

लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #तुला #मीतुला #Collab #marathiquotes #yqtaai #YourQuoteAndMine

read more
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं
तेव्हा जोराने हे काळीज धडधडलं

तू बघताच कळले नाही काय झालं
हृदयाच्या गतीने पुन्हा जोर पकडलं

समोरी बघतांना अंगअंग लटपटलं
नजरेचा कोन शून्य अंशी स्थिरावलं

तुझ्याशी बोलतांना भाव चाचपडलं
जिव्हेने शब्दांना तेव्हा रोखून धरलं

पायांनी मातीला घट्ट बिलगून घेतलं
हातांनी उगीचंच ओढणीला सावरलं

काय सांगू तुला, मन होतं गोंधळलं
आणि त्यात तुझा कटाक्ष मध भरलं लेखकानों💕
प्रेमाचा महिना सुरु झालाय
चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा 
जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल...
सुंदर रचना करा.💕
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं...
#जेव्हा #जेव्हाप्रेम  #तुला #मीतुला 
#collab #marathiquotes #yqtaai  #YourQuoteAndMine

Sujata Darekar

सुप्रभात💕 कस चाललयं मित्रानों? आजचा विषय आहे जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं... तुमच्या ही आयुष्यात हे कधीतरी घडलचं असेल, कळत-नकळत प्रेम तुमच्या दारशी आलचं असेल. चला तर मग आज तेच लिहा प्रेमाने प्रेमाबद्दल.

read more
जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं
हे मन अवघे प्रेमाने तुडूंब भरून येतं

प्रेम मनाच्या कप्प्याकप्प्यातून झिरपतं
हृदयाच्या अंगणात ऋतुवसंत फुलवतं

वळिवाचा पाऊस बरसल्यागत वाटतं
दृष्टीपथात सारंकाही हिरवंगार दिसतं

जणू आपल्यासाठीच सृष्टीचा फुलोरा
स्वागतासाठी आतूर आहे असं वाटतं

पाहावे तिकडे माझ्या प्रियकराचा थाट
ते आभाळही प्रेमाने वेढल्यागत दिसतं

चांदण्यांनी मन उजळतं दिवसाकाठी
निशेच्या सुरमयी गंधात मिसळून जातं

वाटतं पुन्हःपुन्हा जगावे आभाळाएवढे
कण होऊन रानोमाळ दरवळावं वाटतं

सैरभैर होतात भावना, सैराट होतं मन
थांबतंही कधीकधी, कधी नुसतं पळतं सुप्रभात💕
कस चाललयं मित्रानों?
आजचा विषय आहे
जेव्हा प्रेम मनाच्या दाराशी ठोठावतं...
तुमच्या ही आयुष्यात हे कधीतरी घडलचं असेल,
कळत-नकळत प्रेम तुमच्या दारशी आलचं असेल.
चला तर मग आज तेच लिहा
प्रेमाने प्रेमाबद्दल.

Ekta Gour

लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #तुला #मीतुला #Collab #MarathiKavita #marathiquot YourQuote Taai

read more
मन माझे खुब आनंदी झाले,
तुझा तो हासता चेहरा बघुन,
आपलासा वाटला तु मला,
त्या जन्मी होत काय नातं आपल, लेखकानों💕
प्रेमाचा महिना सुरु झालाय
चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा 
जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल...
सुंदर रचना करा.💕
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं...
#जेव्हा #जेव्हाप्रेम  #तुला #मीतुला 
#collab #marathikavita #marathiquot YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभसंध्या लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं... #जेव्हा #जेव्हाप्रेम #मीतुला #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आज ही आठवतं..
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं होतं,
वय नव्हतं प्रेमाचं पण तुला बघून खूप छान वाटलं होतं.
अनोळखी तुझा चेहरा तरीही ओळखीचा वाटत होता,
कुणास ठाऊक का पण हा प्रेमाचा भाग वाटत होता.
प्रेम म्हणजे काय माहीत नव्हतं,प्रेमाबद्दल काही समजत ही नव्हतं,
पण का मनाला असं जाणवत होतं,
अनोळखी चेहरा ओळखीचा वाटणं हेच कदाचीत प्रेम असतं.
कधी नव्हे ते पहिल्यांदाच केसातून हात फिरविला गेला.
राहून राहून पुन्हा पुन्हा तुझाच चेहरा पाहवा,वाटत होतं मनाला,
आत्ताच्या घडीला थोडक्यात इतकंच सांगता येईल,
सुंदर तुझे रूप नि सुंदर तुझी अदा,
बघितले जेव्हा पहिल्यांदा,तेव्हाच झालो फिदा.  शुभसंध्या लेखकानों💕
प्रेमाचा महिना सुरु झालाय
चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा 
जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल...
सुंदर रचना करा.💕
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं...
#जेव्हा #जेव्हाप्रेम  #मीतुला 
#collab #yqtaai    #YourQuoteAndMine

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile