Find the Best गरजआहे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
गरज आहे चार भिंतीआडच्या संसाराला गरज आहे एका कुलुपाची इथं कोणीही येतं कामाला लढाई इथं प्रत्येकाच्या आयुष्याची मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
read moreSujata Darekar
ह्या 21 व्या शतकात मला गरज आहे पोटाच्या भूकेपेक्षा पुस्तकाची, वाचनाची, ज्ञानाची परीस्थितीचा अवलोकन करून अनुभव संपन्नता वाढवण्याची कोणत्याही संवेदनशील कुबड्यांपेक्षा स्वतःचा आधार घेऊन पुढे पुढे जाण्याची प्रबळ आत्मविश्वास जागृत करण्याची सामाजिक अन्यायाविरूद्ध पेटून उठण्याची या बेगडी जगाला लाथाडून नव्या जगाचा शोध घेण्याची ते नवे जग जेथे प्रत्येक माणूस फक्त माणूसकीचीच जात जगेल तेथे तो फक्त माणूसच बनून राहील तेथे मी आणि तूपणा असणार नाही असेल फक्त माणूस माणूसकीच्या अनुभूतीतून स्पर्शणारा तेथे झोंबतील वारे एकतेचे महालमाड्यांना आणि खोपटांना नमवून आलेले मातीच्या गर्भातून उगवलेले लता, कुंज, वृक्ष, झुडूपे, पाणी इत्यादीचे सगळ्यांनाच मालकत्व असलेले भेदविरहीत, निरपेक्ष, स्वच्छ, सुंदर निर्भेळ सत्याने गजबजलेले जग गलीच्छ राजकारणाला मूठमाती देऊन समाजवादाने अंकुरलेले जग होय, तेच ते मला गरज आहे त्या जगाची मला गरज आहे त्याच जगाची मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
read moreEkta Gour
देवा तुझया मदतीची, गरज आहे मला, सहनशीलता कुठे हलविली माझया, मधली.....! मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
मित्रानों💕 सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
read moreVinod Umratkar
गरज आहे सर्वांना सारेच इथे गरजवंत। काही केल्या संपेना गरजा किती?अनंत। मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
read moreAtul waghade
गरज आहे तुला दुसऱ्याचे दुःख समजण्याची भूकेल्याच्या समोर तुझे दुःख काहीच नाही हे तुला जाणण्याची. सगळं असून तू दुःखात आहेस का? बघं एकदा जगाकडे त्या पडलेल्या झोपडीत सुद्धा त्याचा आधार घेवून जगत आहेत आशा ही त्यांना जगण्याची ते आनंदाने स्विकारत आहेत. सकाळच्या वेळी तू निवांत बसलेला असतांना भिकार्याचे लहान लहान मुल खायला काय मिळते का? शोधतांना दिसतं आहे, गरज आहे तूला हे बघंण्याची सुखी तू किती तुला गरज आहे देवाचे आभार मानण्याची. गरज आहे तुला मिळेला त्याला मदत करण्याची एक हात तुझा मदतीचा किती आनंद देवू शकतो हे तुला जाणण्याची. मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
read moreAtul Waghade

read morevaishali
गरज आहे स्वतःला थोडं स्वतःसाठी बदलवण्याची आयुष्य एकदाच मिळते ते स्वतःच्या मर्जीने जगण्याची मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
read moreyogesh atmaram ambawale
आज खरी गरज आहे ती चौकटीच्या बाहेर येऊन वेगळं काही करण्याची,नवे विचार अंगीकृत करून जुने विचार मोडण्याची. आज गरज आहे ती ठाम मताची,जरा अपयश आले की खचून न जाता पुन्हा लढून यश मिळविण्याची. आज प्रत्येकालाच गरज आहे आधाराची, जसे लहानपणी मुलांना गरज असते आई वडिलांच्या आधाराची तशीच वृद्धापकाळात आई वडिलांना गरज असते मुलांच्या आधाराची. मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
read moreyogesh atmaram ambawale
आज खरी गरज आहे ती स्त्री ला योग्य मान देण्याची,जन्म देणाऱ्या आई पासून वंशाला दिवा देणाऱ्या पत्नी पर्यंत सर्वांची मने जपण्याची. आज खरी गरज आहे ती स्त्री ला समजून घेण्याची,स्त्री च नसती तर वंश,कुळ, ह्या गोष्टींना अर्थच नसता हे जाणून घेण्याची. गरज आहे आज प्रत्येकाला आपले छंद जोपासण्याची,वेळ नसतानाही सवड काढून आवड भागवण्याची. गरज आहे आज आधुनिक युगात वाढत चाललेल्या तंत्रज्ञानाचा योग्य तितक्या प्रमाणातच आणि योग्य तोच वापर करण्याची. खरी गरज आहे ती ह्या आधुनिक युगात माणसे विसरत चाललेत त्या माणुसकीला जपण्याची,प्रेमभाव वाढवण्याची. सध्या वातावरणात खूप बदल घडत आहेत गरज आहे ती निसर्गाची योग्य ती काळजी घेण्याची,जंगल वाचवण्याची,झाडे लावण्याची झाडे जगावण्याची. प्रेम हे खूप पवित्र आहे पण हल्ली ह्याचा ही खूप अपमान होतोय प्रेमाचा नको तो अर्थ लावला जातोय, म्हणून आज खरी गरज आहे ती प्रेमात एकमेकांना समजून घेण्याची,एकमेकांची काळजी करत एकमेकांच्या भावनांची कदर करण्याची. मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
read moreyogesh atmaram ambawale
हल्ली नाक्यानाक्यावर पहावे तिकडे दाढी वाढवलेले, चंद्रकोर लावलेले शिवरायांचे सोंग दिसते. नका राहू रे तुम्ही असे,कृती तुमची पाहवत नाही, जाता बाजूने एखादी स्त्री,तिला पाहिल्याशिवाय तुम्हाला राहवत नाही. सर्वांना नाही म्हणत,काही खरच ह्यास अपवाद आहे, कदाचित घरात त्यांच्या माँ जिजाऊंचा वास आहे. आज खरी गरज आहे ती माता जिजाऊंची, जी आपल्या शिवबास शिकवण देई,पर स्त्री माता भगिनींची. प्रत्येक स्त्री ने आज प्रयत्न करावा,माता जिजाऊ बनण्याचा, टाकता कुणी वाकडी नजर त्यांचे डोळे खेचण्याचा. बनावे माँ जिजाऊ अन्यायाविरुद्ध उठाया, स्त्री वर अन्याय करणाऱ्यास उभे कापाया. खरी गरज आहे आज मुलांना योग्य ते शिक्षण देण्याची, संतांची,ग्रंथांची,नि देवीदेवतांची,पुस्तके वाचण्यास देऊन धर्म राखण्याची. समाजात फिरताना दिसता कुठे अन्याय,अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची, मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
मित्र आणि मैत्रिणींनो सुप्रभात. आजचा विषय आहे गरज आहे. या एकविसाव्या दशकात माणसाला कश्या कशाची गरज आहे हे सुंदर ओळीत मांडा. किंवा तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. #गरजआहे हे टँग करायला विसरु नका.
read more