Nojoto: Largest Storytelling Platform

Best cdplayer Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best cdplayer Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutsaroha publication cdp book pdf, saroha publication cdp book, pawan kalyan cdp, pkda cdp, long hair step with layer cut,

  • 1 Followers
  • 1 Stories

yogesh atmaram ambawale

CD player आमच्या जमान्यातील #collabratingwithYourQuoteAndMine #classicalcdplayer #cdplayer #जुने_दिवस #जुन्याआठवणी #oldmemories आमच्या काळातल्या CD प्लेअर ची मजाच वेगळी होती. एक बंद पेटी नि गाण्यांचे मोठे तवे होते. कुठल्याही कार्यक्रमाला साउंड सर्व्हिस भाड्याने मिळायचा. घरावर मोठे भोंगे लावून,नि गाण्याच्या पेटीची सेटिंग करून साऊंड सर्विस वाला निघून जायचा. जाताना मात्र जबाबदारी आमच्यावर देऊन जायचा. मजा व्हायची मग आमची,आमच्या मर्जी चे गाणे वाजवायची.

read more
आमच्या काळातल्या CD प्लेअर ची मजाच वेगळी होती.
एक बंद पेटी नि गाण्यांचे मोठे तवे होते.
कुठल्याही कार्यक्रमाला साउंड सर्व्हिस भाड्याने मिळायचा.
घरावर मोठे भोंगे लावून,नि गाण्याच्या पेटीची सेटिंग करून 
साऊंड सर्विस वाला निघून जायचा.
जाताना मात्र जबाबदारी आमच्यावर देऊन जायचा.
मजा व्हायची मग आमची,आमच्या मर्जी चे गाणे वाजवायची.
एकाच ठिकाणी काटा फसला की गाणं एकच शब्द रिपीट करायचा.
अलगद मग उचलून तो काटा अंदाजाने बरोबर गाणे लागेल,
तिथे हळूच ठेवायला लागायचा. CD player आमच्या जमान्यातील
#collabratingwithyourquoteandmine #classicalcdplayer #cdplayer #जुने_दिवस  #जुन्याआठवणी #oldmemories 
आमच्या काळातल्या CD प्लेअर ची मजाच वेगळी होती.
एक बंद पेटी नि गाण्यांचे मोठे तवे होते.
कुठल्याही कार्यक्रमाला साउंड सर्व्हिस भाड्याने मिळायचा.
घरावर मोठे भोंगे लावून,नि गाण्याच्या पेटीची सेटिंग करून साऊंड सर्विस वाला निघून जायचा.
जाताना मात्र जबाबदारी आमच्यावर देऊन जायचा.
मजा व्हायची मग आमची,आमच्या मर्जी चे गाणे वाजवायची.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile