Find the Best गुलाब1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
तु दिलेला गुलाब आजही डायरीत आहे पण, सुकलेला तुझ्या सारखा स्वार्थी तर मुळीच नाही, डायरीतल्या शब्दांवर कायमचा रुसलेला ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाब... यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे. पण त्यात गुलाब हा शब्द यायला हवा. #गुलाब1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
Anuj Jain
तुमचे जीवन , गुलाबासारखे, काटेरी झुडुपात जगा. इतरांच्या जीवनात सुगंध पसरवा सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाब... यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे. पण त्यात गुलाब हा शब्द यायला हवा. #गुलाब1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
अल्पेश सोलकर
सुगंधित गुलाब गंधाळत मी तिच्यासमोर जातो... आजच नव्हे..तर नेहमी "रोज डे" साजरा होतो.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाब... यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे. पण त्यात गुलाब हा शब्द यायला हवा. #गुलाब1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
Vinod Umratkar
तु दिलेला 'गुलाब'प्रिये आजही मी जपतोय कोमेजु नये म्हणुन त्यावर अश्रु शिपंतोय. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाब... यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे. पण त्यात गुलाब हा शब्द यायला हवा. #गुलाब1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
somnath gawade
गुलाबाची कधी काळी कळी होती तु कधी फुल झाली कळलेच नाही बघ! दुनियेपासून तुला लपवताना खूप केली पराकाष्ठा पण तुझा मोहक दरवळणारा सुगंध वेड लावून गेला बघ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाब... यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे. पण त्यात गुलाब हा शब्द यायला हवा. #गुलाब1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
arrey.oh.chachu
Hey Gulab suno tumhey kiss baath ka itna gamand hai. Mein Kaanta hoon, jissey Murjaaney ka Darr nahi hotha सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाब... यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे. पण त्यात गुलाब हा शब्द यायला हवा. #गुलाब1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
गुलाबी थंडी, गुलाबी हवा, कालच वाटले होते उद्या गुलाब विषय हवा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाब... यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे. पण त्यात गुलाब हा शब्द यायला हवा. #गुलाब1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
फुलांचा राजा,गुलाब, फक्त तिच्यासाठी, परी लोकातली राणी वाटे जी माझ्यासाठी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाब... यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे. पण त्यात गुलाब हा शब्द यायला हवा. #गुलाब1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
ती समोरून येत होती, हातात तिच्या मी गुलाब पाहिले. वाटले सर्व इथेच संपले, सांगायचे होते जे ते राहून गेले. चेहरा पडलेला मन ही उदास झाले, जवळ ती येता जरा बरे वाटले. आनंद तेव्हा जास्त झाला, जेव्हा तिने मला गुलाब दिला. मग माझाच मला राग आला, तिच्या हातात गुलाब पाहता मी नको तो विचार का केला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाब... यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे. पण त्यात गुलाब हा शब्द यायला हवा. #गुलाब1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
yogesh atmaram ambawale
गुलाबाचे फुल तेव्हा जास्तच खुलले, जेव्हा त्याला आमच्या सौ च्या केसात पाहिले. समजेना गुलाब मुळे सौ जास्त सुंदर दिसत होती, की सौ मुळे गुलाब जास्त सुंदर दिसत होता. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे गुलाब... यावरुन तुम्हाला कविता,चारोळी जे सुचतयं ते लिहीयचं आहे. पण त्यात गुलाब हा शब्द यायला हवा. #गुलाब1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai