Nojoto: Largest Storytelling Platform

Best चहा1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चहा1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 10 Followers
  • 19 Stories

Kunal Salve

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा१

read more
चहा गार होत आहे 
तुझ्याकडे एकटक पाहिल्याने
वाह ओठांवर येत आहे 
एक घोट चहा आणि 
केसांची बट तु अलगद सावरल्याने  !  लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀
चला तर मग आजचा विषय आहे
चहा गार होत आहे.
#चहा१

Kunal Salve

दुपार जाते सरून जेव्हा
सांजवेळी सखे तु मोहात पाडतेस
एक चहा तु घेऊन येता,
चहा फिका आणि तु साखर वाटतेस ! #सांजवेळ 
#चहा1 
#yqtai 
#charoli 
#marathiquotes

Kunal Salve

चहा आवडत नव्हता मुळीच तिला तरी, 
पहिला एक घोट माझ्या कपातला तिचा असायचा 
अजून काय हवं होतं एका कॉफीवाली कडून 😍🤙 !  #चाय 
#चहाप्रेमी 
#कॉफी #vs #चहा1 
#मराठी 
#चहाप्रेमी

Kunal Salve

बोलला तो तिला पहिल्यांदा, आज कॉफी पिऊयात ?
तीचे प्रश्न का कशासाठी? तर त्याचे उत्तर होते,
आयुष्यभर तुझ्याहातचा चहा पिण्यासाठी !  
  #एक #कॉफी 
#आयुष्यभरासाठी #चहा1

Kunal Salve

सोबतचा दोघांत एक चहा तो
आजही मला क्षण क्षण तो आठवतो 
गोड नव्हता इतका काही पण,
जेव्हा तू घेतला एक घोट त्याचा आणि
आजही मध जिभेवर जाणवतो ! #चहाप्रेमी 
#चहा1 
#चहा_आणि_बरच_काही

Ekta Gour

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा हे टँग करायला विसरु नका.

read more
विचारांचा माझया वर वार 
होत आहे, लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀
चला तर मग आजचा विषय आहे
चहा गार होत आहे.
#चहा हे टँग करायला विसरु नका.

Omkar Ranveerkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों जागतिक चहा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे चहा... #चहा1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
जिभेवर तरळणाऱ्या चवीला,
चष्म्यावर येणाऱ्या वाफेला,
मेंदूत उठणाऱ्या तरंगांना,
शरीर-मन-आत्मा या त्रिसूत्रीला तरतरी आणण्याला
आणि साक्षात थंडीला गुदगुल्या करण्याला
मी कारण आहे.
फक्त एक आंतरराष्ट्रीय दिवस देऊन काय चेष्टा करता का राव? सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
जागतिक चहा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे चहा...
#चहा1 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

Omkar Ranveerkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों जागतिक चहा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे चहा... #चहा1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
जिभेवर तरळणाऱ्या चवीला,
चष्म्यावर येणाऱ्या वाफेला,
मेंदूत उठणाऱ्या तरंगांना,
शरीर-मन-आत्मा या त्रिसूत्रीला तरतरी आणण्याला
आणि साक्षात थंडीला गुदगुल्या करण्याला
मी कारण आहे.
फक्त एक आंतरराष्ट्रीय दिवस देऊन काय चेष्टा करता का राव? सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
जागतिक चहा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे चहा...
#चहा1 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

लेखिका आणि लेखकानों💕 सुप्रभात. आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही. मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀 चला तर मग आजचा विषय आहे चहा गार होत आहे. #चहा2

read more
चहा गार होत आहे,फक्त
मी तर 'गारद' झालोय पुरता।
एक कप चहासाठी,सखे
तुझी 'वाट' पाहता पाहता। लेखिका आणि लेखकानों💕
सुप्रभात.
आजचा विषय हा चहाप्रेमींसाठी आहे
चहा बद्दल असणार हे प्रेम खरचं शब्दात मांडता येत नाही.
मी सुद्धा एक चहा प्रेमी आहे.😀
चला तर मग आजचा विषय आहे
चहा गार होत आहे.
#चहा2

Vinod Umratkar

#चहा #सारच #फिक #आहे सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे चहा... #चहा1 #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine

read more
क्षणात तोडले नाते तेव्हाच
आता उरली मनात प्रीत नाही।
जेव्हा ती म्हणाली की
मी कधीच चहा पीत नाही। #चहा #सारच #फिक #आहे
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे चहा...
#चहा1 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुमचे विषय कमेंट करा. #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile