Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqmarathicharoli Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqmarathicharoli Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 22 Stories

RAHUL VERMA

तुझ्या केसातील मोगऱ्याचा गजरा बघ फुलून आज किती दरवळतो.. होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून पाकळी न् पाकळीतून सुखावतो..✍️ #गजरा #मोगरा #चारोळी #माझ्या_लेखणीतून #शब्ददीप #yqtaaimarathi #yqmarathicharoli #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More Collaborating with Rj rehan roy

read more
आँख में कजरा …
बाल में गजरा …
बिंदिया सोला भाये रे
देख के तेरी मस्त जवानी 
चंदा भी शरमाये रे…! तुझ्या केसातील मोगऱ्याचा गजरा
बघ फुलून आज किती दरवळतो..
होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने शहारून
पाकळी न् पाकळीतून सुखावतो..✍️
#गजरा #मोगरा #चारोळी #माझ्या_लेखणीतून #शब्ददीप #yqtaaimarathi #yqmarathicharoli    #YourQuoteAndMine
Collaborating with PraDeep More
Collaborating with Rj rehan roy

Rashmi Hule

Open for collab #कृष्णकिनारा #समर्पण #yqtaai #yqmarathicharoli #yqmarathiquotes #yqmarathi #YourQuoteAndMine Collaborating with आनंद ढमाले देशमुख rashmi

read more
ऐलतिरावर राधा आणिक 
पैलतीरावर मिरा
प्रेम गहिरे राधेचे
भक्तिभाव मिरेचा गहिरा... 
कृष्ण सखा राधेचा म्हणूनी
'राधाकृष्ण'गजर सारा
शोधतसे कृष्णा, विष पचउनी 
जंग जंग ती मिरा... 
रास रमली राधा सख्यासह 
वाहती प्रेमधारा
नयनी अश्रु, हृदयी भक्ती
 विरहगीत गाती तंबोरा... 
धन्य ते राधाकृष्ण अन
 धन्य धन्य ती 'मिरा' 

 Open for collab
#कृष्णकिनारा #समर्पण #yqtaai #yqmarathicharoli #yqmarathiquotes #yqmarathi  #YourQuoteAndMine
Collaborating with आनंद ढमाले देशमुख
rashmi

Rashmi Hule

#तो #yqtaai #yqmarathicharoli #yqmarathiquotes #yqmarathilove #YourQuoteAndMine Collaborating with आनंद ढमाले देशमुख... Ty for inviting collab rashmi

read more
आषाढातल्या धारांमधे आभास तुझाच असतो
श्रावणातल्या सरींमधे स्पर्श तुझाच वसतो
आवेगात ही तुझ्या सख्या,संयम तुझा दिसतो 
मनी माझ्या दिवसरात्र,सुगंध तुझाच दरवळतो #तो #yqtaai #yqmarathicharoli #yqmarathiquotes #yqmarathilove  #YourQuoteAndMine
Collaborating with आनंद ढमाले देशमुख... Ty for inviting collab 
rashmi

अल्पेश सोलकर

लिहित नाहीस प्रेमावर आता " तू कुठे कविता ऐकविण्याचा, हट्ट करते आता " मी नाही तूच विसरलास..अशी ती म्हणते " तू तरी कुठे स्वतःहून, कॉल मेसेज करते आता " ऐक ना..! अस की आपण ' ब्रेकअप ' करू " तुझे टाळणे खूप झाले, कुठे प्रेम उरते आता "

read more
लिहित नाहीस प्रेमावर आता
" तू कुठे कविता ऐकविण्याचा, हट्ट करते आता "

मी नाही तूच विसरलास..अशी ती म्हणते
" तू तरी कुठे स्वतःहून, कॉल मेसेज करते आता "

ऐक ना..! अस की आपण ' ब्रेकअप ' करू
" तुझे टाळणे खूप झाले, कुठे प्रेम उरते आता "
 लिहित नाहीस प्रेमावर आता
" तू कुठे कविता ऐकविण्याचा, हट्ट करते आता "

मी नाही तूच विसरलास..अशी ती म्हणते
" तू तरी कुठे स्वतःहून, कॉल मेसेज करते आता "

ऐक ना..! अस की आपण ' ब्रेकअप ' करू
" तुझे टाळणे खूप झाले, कुठे प्रेम उरते आता "

अल्पेश सोलकर

तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली.. शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarthi #alpeshsolkar #yqmarathiquotes #yqmarathicharoli #yqmarathikavita #yqmarathilove

read more
तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली
तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली..

शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती
आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली.. तू दिलेली डायरी,तू होती तोपर्यंत जपली
तू निघून गेली आणि डायरी ' रद्दीत ' गेली..

शब्द कविता, चारोळ्या लिहिल्या तिच्यावरती
आज भावनेची लढाई माझ्या ' हद्दीत ' झाली..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarthi #alpeshsolkar #yqmarathiquotes #yqmarathicharoli #yqmarathikavita  #yqmarathilove

अल्पेश सोलकर

डोक्यावरती छत्रीच रिंगण झोंबणारा गार वारा शहारलेले एकमेकांप्रती अंग छत्रीखाली छत्रीत चुंबन... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqquotes #yqmarathi #yqmarathiquotes #yqmarathicharoli #kiss

read more
डोक्यावरती छत्रीच रिंगण
झोंबणारा गार वारा
शहारलेले एकमेकांप्रती अंग
छत्रीखाली छत्रीत चुंबन... डोक्यावरती छत्रीच रिंगण
झोंबणारा गार वारा
शहारलेले एकमेकांप्रती अंग
छत्रीखाली छत्रीत चुंबन...
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqquotes #yqmarathi #yqmarathiquotes 
#yqmarathicharoli #kiss

अल्पेश सोलकर

टाळले मजला बरे केलेस तूही.. आशेने आशेवर जगणे होत नाही.. शहरात जणू माणसांचा खच आहे.... पण हवं तस बोलणं होत नाही.. लाख म्हटलं मी आता प्रेम नाही करायचे.. पण तेवढ्यावरती जिंदगी चा गुजारा होत नाही...

read more
टाळले मजला बरे केलेस तूही..
आशेने आशेवर जगणे होत नाही..

शहरात जणू माणसांचा खच आहे....
पण हवं तस बोलणं होत नाही..

लाख म्हटलं मी आता प्रेम नाही करायचे..
पण तेवढ्यावरती जिंदगीचा गुजारा होत नाही... टाळले मजला बरे केलेस तूही..
आशेने आशेवर जगणे होत नाही..

शहरात जणू माणसांचा खच आहे....
पण हवं तस बोलणं होत नाही..

लाख म्हटलं मी आता प्रेम नाही करायचे..
पण तेवढ्यावरती जिंदगी चा गुजारा होत नाही...

अल्पेश सोलकर

घरी पहिल्यांदाच तिच्या गेल्यावर... हातावर चहाचा कप ठेवल्यावर.. चाखली होती चहा तिने मला देण्याअगोदर... लपवलेली चव दिसत होती तिच्या ओठांवर... © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqmarathicharoli #yqbaba #yqhindi

read more
घरी पहिल्यांदाच तिच्या गेल्यावर...
हातावर चहाचा कप ठेवल्यावर..
चाखली होती चहा तिने मला देण्याअगोदर...
लपवलेली चव दिसत होती तिच्या ओठांवर... घरी पहिल्यांदाच तिच्या गेल्यावर...
हातावर चहाचा कप ठेवल्यावर..
चाखली होती चहा तिने मला देण्याअगोदर...
लपवलेली चव दिसत होती तिच्या ओठांवर...
© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #yqtaai #yqmarathi #yqmarathiquotes #yqmarathicharoli #yqbaba #yqhindi

Vinod Umratkar

आज पुन्हा तू दाटून आलास.... #yqquotes #yqthoughts #yqmarathicharoli #yqmarathiquotes #yqmarathishabdrachana #YourQuoteAndMine Collaborating with Ashwini Murudkar नको तू आवर । घालुस मनाला । ये तू भिजायला। माझ्यासंगे।। प्रेम पावसात।

read more
नको तू आवर ।
घालुस मनाला ।
ये तू भिजायला।
                    माझ्यासंगे।।
प्रेम पावसात।
आपण भिजूया।
आयुष्य वाहूया।
                     एकमेकां।। आज पुन्हा तू दाटून आलास....
#yqquotes #yqthoughts #yqmarathicharoli #yqmarathiquotes #yqmarathishabdrachana  #YourQuoteAndMine
Collaborating with Ashwini Murudkar
नको तू आवर ।
घालुस मनाला ।
ये तू भिजायला।
                    माझ्यासंगे।।
प्रेम पावसात।

pooja d

तुझ्यासाठी कविता करणे
हा माझा छंद,
तू जर त्या वाचणार च नसशील
तर लिहिनही बंद....... #चारोळी #चारोळ्यामनातल्या #yqmarathicharoli
loader
Home
Explore
Events
Notification
Profile