Nojoto: Largest Storytelling Platform

Best वेड्या_मना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वेड्या_मना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 6 Stories

Ayesha Ansari

Do Collab on this quote. And add your words of wisdom to it . सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों Trupti Tatkar यांचा हा विषय आहे आजचा विषय आहे थांब वेड्या मना.. चला तर मग लिहा पटापट. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता.

read more
थांब वेड्या मना हेच मी सांगणार
कारण या जगातील आनंद प्राप्त करण्यासाठी तो लोभी होणार
हे सुख प्राप्त न करता दुसर्यांना सुखी करण्याचे विचार कर 
व घडव लोकांच्या स्वप्नाचा घर Do Collab on this quote.
And add your words of wisdom to it .
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
Trupti Tatkar यांचा हा विषय आहे
आजचा विषय आहे
थांब वेड्या मना.. 
चला तर मग लिहा पटापट.
तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता.

Saurabh Deshmukh

एकाकी एकांत

थांब वेड्या मना बघु नकोस माझ्या सयेची आता वाट
वेगळी झालीच आहे वळणे सगळी नको घालुस कुठलाच घाट
प्रेमात आंधळ बनून आजवर नकळत खुप झालेय घात 
डोळे उघळून एकदा बघशील नीट तर दिसेल सर्वत्र एकाकी एकांत #वेड्या_मना #yourquote #yourquotedidi #marathikavita #mywords #myfeelings #yqtaai

Kunal Salve

घर तिचं___

बंद दार,बंद खिडक्या
आज नजरेस माझ्या आल्या 
खाणाखुणा तुझ्या त्या वेड्या,
काळजात आज परत घाव करून गेल्या !
 #तीचंप्रेम #घर #घाव #वेड्या_मना

DHIRAJ SANJAY MALI

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों Trupti Tatkar यांचा हा विषय आहे आजचा विषय आहे थांब वेड्या मना.. चला तर मग लिहा पटापट. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता. मग लिहीणार ना? तुमते विषय माझ्या पर्यंत कमेंट द्वारे पोहचवा.

read more
एवढा अधीर कशाला
वाट बघण्यात आहे मजा
मग बेचैन कशाला। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
Trupti Tatkar यांचा हा विषय आहे
आजचा विषय आहे
थांब वेड्या मना.. 
चला तर मग लिहा पटापट.
तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता.
मग लिहीणार ना?
तुमते विषय माझ्या पर्यंत कमेंट द्वारे पोहचवा.

Dhiraj Mali

yogesh atmaram ambawale

नको अधीर होऊस,
जरा थांब वेड्या मना.
आतुर तू जिला पाहण्या,
काय तू ही आहेस तिच्या मना.
घे समजून मनातील,
तिच्या ही भावना.
नको अधीर होउस,
जरा थांब वेड्या मना. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
Trupti Tatkar यांचा हा विषय आहे
आजचा विषय आहे
थांब वेड्या मना.. 
चला तर मग लिहा पटापट.
तुम्हा सर्वांना एक विनंती आहे कि फक्त एक कविता लिहुन शांत बसु नका,सुचतयं ते लिहा एकापेक्षा जास्त कविता.
मग लिहीणार ना?
तुमते विषय माझ्या पर्यंत कमेंट द्वारे पोहचवा.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile