Nojoto: Largest Storytelling Platform

Best YourQuateAndMine Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best YourQuateAndMine Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutlove poems for your boyfriend from the heart in hindi, good morning to your love poem, wishing your love a good day, short love stories to tell your girlfriend, make me feel your love lyrics,

  • 4 Followers
  • 39 Stories

Befjul Shayar

तेरे फैसले पर कोई सवाल किया ना जायेगा,
अगर मै चला गया तो फिर लोटा ना जायेगा |

©Befjul Shayar #befjulshayar #बेफाजुल #शायरी #newhindishayari #terafasla #love #YourQuateAndMine #hindishayari #terefasleparkoesawalkiyanajayegaagarmainchalagiyatofirlotanajayega

#woaurmain

Jayanta Roy

❤কোলাবে বাধা নেই❤ #ব‍্যস্ততা #বৃষ্টিনামুকবেশ #YourQuateAndMine Collaborating with কাবেরী ঘোষ

read more
আকাশও ক্রমে ছোটো হয়ে হয়ে  আসে
ধূসরতা জমে মনখারাপের অবকাশে
হৃদয় চলেছে শুধু ভাঙা তরীখানি বেয়ে, 
দুচোখ অঝোরে শ্রাবন ধারায় ভাসে...
    ❤কোলাবে বাধা নেই❤

#ব‍্যস্ততা 
#বৃষ্টিনামুকবেশ 
#YourQuateAndMine

Collaborating with কাবেরী ঘোষ

Dilkash Wakeel

#YourQuateAndMine #,coll brateyourquatebaba #yourquotedidi #YourQuoteAndMine Collaborating with Heartless Jaatni

read more
तेरे महफ़िल में न आऊंगा बब्बा ।
कोरॉना हो गया तो कहा जाऊंगा बब्बा ।। #YourQuateAndMine #,coll brate#yourquatebaba #yourquotedidi  #YourQuoteAndMine
Collaborating with Heartless Jaatni

yogesh atmaram ambawale

#रिश्ता#yqdidi#YourQuateAndMine#Collab#yqhindi क्या खूब रिश्ता था हमारे बीच, अब नही रहा, वजह क्या हुई ना उसने जानने की कोशीश की, और ना हमने बताने की कोशीश

read more
क्या खूब रिश्ता था
हमारे बीच,
अब नही रहा,
वजह क्या हुई
ना उसने जानने की कोशीश
की,
और ना हमने बताने की कोशीश
की. #रिश्ता#yqdidi#YourQuateAndMine#collab#yqhindi
क्या खूब रिश्ता था
हमारे बीच,
अब नही रहा,
वजह क्या हुई
ना उसने जानने की कोशीश
की,
और ना हमने बताने की कोशीश

yogesh atmaram ambawale

#बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#Collab#मराठी#मंडपात ठिकाण एकच प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत, काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,बायको दुकानात गेली असता मी दुकाना बाहेर बाईक वर उभा होतो,समोरच गणपती मंडळाचं मंडप होत ,बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती, बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.

read more
हे बाप्पा काय हे !!
ठिकाण एकच
प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत,
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,बायको दुकानात गेली असता मी दुकाना बाहेर
बाईक वर उभा होतो,समोरच गणपती मंडळाचं मंडप होत ,बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती,
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.
मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त
आत डोकावून बघायचे आणि आत न जाता परत मागे फिरायचे आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार करत पुढे जायचे, इतके आम्ही व्यस्त झालोत की
2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ.
त्याच मंडपाचा दुसरा प्रसंग 
कुठल्याही मंडळाचे कार्यकर्ते ही त्या मंडपात बसलेले असतात असेच तिथे ही मंडपात काही कार्यकर्ते बसले होते
त्या तील काही जणांना तर जसेकाही मंडपाच्या बाहेर entry लाच गुटखा खाऊन थुंकायची जशी जबाबदारी दिली होती,दर मिनिटात बाहेर न येता फक्त पडदा बाजूला करून मंडपाच्या समोरच गुटखा खाल्लेला थोबाड उघडून पिचकारी मारून पूर्ण एन्ट्री चा परिसरच लाल करून ठेवत होते,
आता दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांना दरवाज्यातच 
असा गुटखा खाऊन लाल लाल थुंकलेला परिसर दिसला 
आणि त्या गुटख्याचा घाणेरडा वास येत असेल तर कोण येईल आत दर्शन घ्यायला. #बाप्पा#yqtaai#YourQuateAndMine#collab#मराठी#मंडपात
ठिकाण एकच
प्रसंग दोन वेगवेगळ्या प्रकारचे
सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच
गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत,
काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो,बायको दुकानात गेली असता मी दुकाना बाहेर
बाईक वर उभा होतो,समोरच गणपती मंडळाचं मंडप होत ,बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती,
बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे,पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे.

yogesh atmaram ambawale

सवय

चांगली की वाईट सवय हे
काही माहीत नाही,
पण चहा पिताना दोन बिस्कीट
एकदम बुडवून खायची सवय आहे. #सवयझालीआता #चहा #बिस्कुट #yourquateandmine #yqtaai #openforcollab #मराठी_quote

yogesh atmaram ambawale

#श्री #bestyqmarathiquates #YourQuateAndMine #yqtaai #yqmarathi #गणपती_बाप्पा_मोरया #Collab कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते, सुरुवात करण्यास नेहमी "श्री गणेश कृपा" च असते. येता सण श्री गणेश चतुर्थीचा, आनंद गगनात मावेना भक्तगणांचा. बाप्पांच्या आगमनास भक्त हरपुन होतो, स्वागतास बाप्पांच्या टाळ मृदंग वाजवीत राहतो. प्रसाद म्हणून गुळ खोबरे वाटतो,

read more
#श्री#
कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते,
सुरुवात करण्यास नेहमी "श्री गणेश कृपा" च असते.
येता सण श्री गणेश चतुर्थीचा,
आनंद गगनात मावेना भक्तगणांचा.
बाप्पांच्या आगमनास भक्त हरपुन होतो,
स्वागतास बाप्पांच्या टाळ मृदंग वाजवीत राहतो.
प्रसाद म्हणून गुळ खोबरे वाटतो,
तर नैवेद्य म्हणून बाप्पांच्या आवडीचे
लाडू मोदक ठेवीतो.
पाहता भक्ताचे प्रेम बाप्पा ही सुखावतो,
सर्व भक्तांचे दुःख हरून सुखाचा अमाप वर्षाव करतो. #श्री #bestyqmarathiquates #yourquateandmine #yqtaai #yqmarathi #गणपती_बाप्पा_मोरया #collab
कुठल्याही कार्यरंभी त्याचीच पूजा केली जाते,
सुरुवात करण्यास नेहमी "श्री गणेश कृपा" च असते.
येता सण श्री गणेश चतुर्थीचा,
आनंद गगनात मावेना भक्तगणांचा.
बाप्पांच्या आगमनास भक्त हरपुन होतो,
स्वागतास बाप्पांच्या टाळ मृदंग वाजवीत राहतो.
प्रसाद म्हणून गुळ खोबरे वाटतो,

yogesh atmaram ambawale

#स्वतंत्रतादिवस #मेरीपाठशाला #आझादी #पुराणा_एहसास #yqdidi#YourQuateAndMine आज भी बहुत गर्व महसुस करता हू जब स्वतंत्रता दिन मनाने स्कूल मे जाता हू,इसी स्कूल मे मै पढा हू ये बच्चो को बताने मे अभिमान महसुस करता हू.

read more
आज भी बहुत गर्व महसुस करता हू
जब स्वतंत्रता दिन मनाने स्कूल मे जाता हू,
इसी स्कूल मे मै पढा हू ये बच्चो को बताने मे 
अभिमान महसुस करता हू. #स्वतंत्रतादिवस #मेरीपाठशाला #आझादी #पुराणा_एहसास #yqdidi#YourQuateAndMine
आज भी बहुत गर्व महसुस करता हू
जब स्वतंत्रता दिन
मनाने स्कूल मे जाता हू,इसी स्कूल मे मै पढा हू
ये बच्चो को बताने मे 
अभिमान महसुस करता हू.

yogesh atmaram ambawale

आदत है मुझे #YourQuateAndMine#Collab#YourQuateTaai#yqhindi#आदत#yqtaai#opencollab आदत.. आदत सी हो गयी है हर एक के खुशी मे अपनी खुशी मानने की, सीने मे दर्द रख,चेहरे पे मुस्कान

read more
आदत..

आदत सी हो गयी है
हर एक के खुशी मे अपनी
खुशी मानने की,
सीने मे दर्द रख,चेहरे पे मुस्कान
दिखाने की. आदत है मुझे
#YourQuateAndMine#collab#YourQuateTaai#yqhindi#आदत#yqtaai#opencollab
आदत..

आदत सी हो गयी है
हर एक के खुशी मे अपनी
खुशी मानने की,
सीने मे दर्द रख,चेहरे पे मुस्कान

yogesh atmaram ambawale

खरे प्रेम #मैत्रीच्या_पलीकडे #मैत्री_की_प्रेम #yqquotes #yqmarathi #YourQuateTai #YourQuateAndMine #yqdidi #opencollab दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे, फरक फक्त इतकाच आहे, त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे. मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे

read more
दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे,
फरक फक्त इतकाच आहे,
त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे
तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे.
मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे
प्रियकर बिचारा एकाच आशेवर जिवंत आहे
मैत्रीण आज ना उद्या प्रेयसी होणार हीच आशा त्याच्या मनात आहे.
मैत्रीण आनंदी खूप आहे कारण ह्याच्यासारखा तिला समजून घेणारा
दुसरा मित्रच नाही. खरे प्रेम
#मैत्रीच्या_पलीकडे #मैत्री_की_प्रेम 
#yqquotes #yqmarathi #yourquatetai #yourquateandmine #yqdidi #opencollab
दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम आहे,
फरक फक्त इतकाच आहे,
त्याचे प्रेम हे प्रियकराचे प्रेम आहे
तर तिचे प्रेम हे खऱ्या मैत्रिणीचे प्रेम आहे.
मैत्रीण खुश आहे म्हणून प्रियकर ही खुश आहे,नाहीतर आतून खूप उदास आहे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile