Nojoto: Largest Storytelling Platform

Best वाटतुझी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वाटतुझी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 11 Followers
  • 16 Stories

Shankar Kamble

चोरपावली सांज दाटली रानभूल ही वाट हरवली
थबकत आले भास अवेळी माखून काजळ रेघ ओली..

सताड उघडे दार नभाचे नक्षत्रांचे रम्य फुलोरे
गळूनी गेले शिणले मोती भग्न हासती खिन्न मनोरे..

क्षितीजाच्या या गूढ पटली चितारलेली हळवी नक्षी
तळहातावर गोंदून गेली रंग हळदी पिवळी पक्षी..

जलाशयाच्या संथ दर्पणी बिंब उमटले नवं तरुंचे
मुखं न्याहळी अती कौतुके तरंग भरले डोह मनाचे..

सावल्यांचे खोल जाळे नाते विणती एक क्षणाचे
धूसर झाल्या दृश्य प्रतिमा भाव कोंडले आर्त मनाचे..

©Shankar Kamble #moonnight #आठवणी #सांजवेळ #सांजहीवेडलावी #संध्याकाळ #रात्री #तू #वाट #वाटतुझी

Sunil Zarikar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाट तुझी... #वाटतुझी #तुझी आपण जीवनात कधीना कधी कुणाची तरी वाट बघतचं असतो,सध्या तरी आपण पावसाची वाट बघत आहोत. हो ना? चला तर मग आज लिहा या विषयावर.

read more
चातकाप्रमाने, बळीराजाप्रमाने
मी पण पाहत आहे वाट तुझी...
तहानल्या ह्या नद्या, तहानली ही धरणी,
फिरती माय माऊली शोधण्यासाठी थेंबभर पाणी,
आता तरी द्या दाखव दया सर्वच पाहत आहेत वाट तुझी...
आतुर झाले हे पक्षी आणि प्राणी बागडण्यात तुझ्या सरीत, बघ आला आषाढ पाहत वाट तुझी...  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाट तुझी...
#वाटतुझी
#तुझी
आपण जीवनात कधीना कधी कुणाची तरी वाट बघतचं असतो,सध्या तरी आपण पावसाची वाट बघत आहोत.
हो ना?
चला तर मग आज लिहा या विषयावर.

DHIRAJ SANJAY MALI

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे वाट तुझी... #वाटतुझी #तुझी आपण जीवनात कधीना कधी कुणाची तरी वाट बघतचं असतो,सध्या तरी आपण पावसाची वाट बघत आहोत. हो ना? चला तर मग आज लिहा या विषयावर.

read more
पाहताना चातकगण आसुसले,
बळीराजाने स्वागतसखी जणू 
भूमातेस बनवले,
क्षणोक्षणीची आस तूझी 
या लेकरांना लागली,
हे मेघा तूझ्या सरींमध्ये
सृष्टी नाचण्या जणू आतूरली ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाट तुझी...
#वाटतुझी
#तुझी
आपण जीवनात कधीना कधी कुणाची तरी वाट बघतचं असतो,सध्या तरी आपण पावसाची वाट बघत आहोत.
हो ना?
चला तर मग आज लिहा या विषयावर.

Dhiraj Mali

Rashmi Hule

दाटले गगनी नभ, सुर्याची प्रभा लोपली
उन्हात तापलेली सावली पण निवली
वाट तुझी पाहती धरती असुसलेली
येती कधी सरी अन् होईन चिंब ओली... 
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
वाट तुझी...
#वाटतुझी
#तुझी
आपण जीवनात कधीना कधी कुणाची तरी वाट बघतचं असतो,सध्या तरी आपण पावसाची वाट बघत आहोत.
हो ना?
चला तर मग आज लिहा या विषयावर.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
हल्ली प्रेमवाट बघा ना!
दोस्तहो, किती खर्चिक झाली।
करावया फोन रिचार्ज 
आज पुन्हा तिची,रिक्वेस्ट आली।
📱📱📱📱😁😁😁 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वाट...
#वाटतुझी #वाट1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #इन्याम्हणे लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
वाट प्रेमाची ती।
किती अवघड।
व्यर्थ रडारड।
              माझी झाली।।
वाटेवर त्याच
झाला अपघात।
प्रेमानेच घात।
              माझा केला।।
कुणा सांगू दुःख।
फसव्या प्रेमाचे।
म्हणणे इन्याचे ।
                ऐके कोण।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वाट...
#वाटतुझी #वाट1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #इन्याम्हणे
लिहित राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वाट... #वाटतुझी #वाट1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
खडतर असे वळणे भेटतील
बोचतील असे काटे रुततील
निरंतर तुझ्या प्रयत्नांना 
वादळे सारे रोखून पहातील
पण जिंकशिल तेव्हा कळेल तुला
खडतर वाटेतून जिंकण्याची 
किती आहे मज्जा.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
वाट...
#वाटतुझी #वाट1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul Waghade

pooja d

पाहुनी वाट तुझी
थकले नयन माझे
प्राणप्रिया माझ्या
का, इतकी परीक्षा
घेतोस माझी ??
 #वाटतुझी #प्राणप्रिया #कविता #मराठीकविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile