Nojoto: Largest Storytelling Platform

Best सांगमना Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सांगमना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 6 Stories

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया.

read more
सांग मना ती तुझी कशी होईल 
प्रश्न माझा,ती खरंच हो उत्तर देईल?
तळमळ तुझी मी किती बरं पाहू
का रे मना सांग कितीदा आसवं मी वाहू 

सांग मना काय इतका तु
तिच्यात खोलवर अडकलास
एकदा ठेस लागूनही,
परत एकदा प्रेमात पडलास !
 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

Chetan Uikey

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया.

read more
इतका विचारमग्न कसा 
कसे प्रश्न पडते तुज 
होतो इतका व्यथित जसा ।।
सांग मना ... 
आनंदी क्षणांपेक्षा का तुला 
आठवणी असते वाईट अनुभव 
तिरस्कार , चुका आणि भुला ।।
सांग मना ...
यात आमचीच आहे ना चूक
तुझे महत्त्व किती आम्हास 
प्रसंगी आम्हालाच नसते ठाऊक ।।
सांग मना ...
सात सुरांसारखा गाणी गात 
सारे जीवन फुलवुया 
उत्साहाने क्षणोक्षणांत ।।

 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया.

read more
सांग मना तुला शपथ माझी मना
कावराबावरा होतोस बघताचं तिलाचं क्षणा
बघं मना तुला नाही रहावत मना
बोललास नाही तर तिच्याशी तुला चैंन ना मना

सांग मना तुला तिचं का आवडते मना
का वेगळी ती तुला सांगता येणारा मना

प्रेम मना तुला झालंय मना 
सांग मना तिला सांग मना....

 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया.

read more
सांग मना
का इतके जीव लावतो कुणा?
असे का वाटे 
आवडताच कुणी ते असावे आपल्या जीवना. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

Prathamesh Malaikar

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया.

read more
सांग मना का रमला आहेस त्या जुन्या आठवणींत
हे व्यवहारी जग मांडत राहते हिशोबाचे गणित
निरखून पहा आणि उमजून घे ह्या संसाराच्या चालीरिती 
असतो केवळ करार येथे नसते कोणा प्रिती
कधी तरी बाहेर पड तुझ्या स्वप्नरंजित विश्वातून
कळेल तुला व्यथा माझी माझ्या खोट्या जगण्यातून
सांग मना येशील का?
माझी द्विधा समजून घेशील का ?

अरुणोदय
 शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
मी हजर आहे 
आताचा विषय घेऊन.. 
आताचा विषय आहे
सांग मना...
#सांगमना
चला तर मग लिहुया.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile