Find the Best स्माईल Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutस्माईल शायरी, स्माईल वालपेपर, स्माईल,
शब्दवेडा किशोर
#स्माईल प्लीज असं स्वतःला म्हणून तर पहा...... क्षणभर आरशापुढे उभी तू रहा स्वतःलाच स्माईल प्लीज असं स्वतःला म्हणून तर पहा मान्य आहे दिवसभर कामं खूप असतात एकापाठोपाठ ते कामं फक्त तुझ्याच डोळ्यांना दिसतात दिवसातले तुझ्यासाठी मिनीट काढ दहा अन् क्षणभर आरशापुढे उभी तू राहा व स्माईल प्लीज असं स्वतःला म्हणून तर पहा सासू-सासरे,मुलं,पती सर्वांसाठी तु राबतेस तुझ्या छंद आवडी मात्र ओठा आड दाबतेस छंद आवडी तुझ्याही कधी फुलवून तर पहा अन् क्षणभर आरशापुढे उभी तू रहा व स्माईल प्लीज असं स्वतःला म्हणून तर पहा मुलगी,बहीण,पत्नी,आई म्हणून तर जगायलाच हवं पण त्यासोबतच तुझ्या अस्तित्वाकडेही तू बघायला हवं तुझ्या कर्तृत्वालाही थोडी उभारी येऊ दे चार-चौघी मध्ये तुझंही नाव होवू दे जीवनाचा आनंद खरा घेऊन तर पहा अन् क्षणभर आरशापुढे उभी तू रहा व स्माईल प्लीज असं स्वतःला म्हणून तर पहा मान्य आहे काही दिवस करतील सगळे राग किती दिवस धुमसत ठेवशील मनातली ती आग रागाची ही सवय त्यांच्या कर आता स्वाहा अन् क्षणभर आरशापुढे उभी तू राहा व स्माईल प्लीज असं स्वतःला म्हणून तर पहा @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #स्त्रीजन्म
इछावर की शान
अर्ज़ किया है कि… आपकी स्माईल ने सारा जहाॅं हिला दिया, आपकी स्माईल ने सारा जहाॅं हिला दिया, कोमा से जगे मरीज को परमानेंट सुला दिया! @saone #girls
Anil Verma
अर्ज़ किया है कि… आपकी स्माईल ने सारा जहाॅं हिला दिया, आपकी स्माईल ने सारा जहाॅं हिला दिया, कोमा से जगे मरीज को परमानेंट सुला दिया! @saone #love
sammey shah
आँसू स्माईल से ज्यादा स्पेशल होते है, क्योंकि स्माईल तो सबके लिए होती है.. मगर आँसू सिर्फ उनके लिए होते है, जिन्हे हम खोना नहीं चाहत hai sammey shah #NojotoQuote
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited