Nojoto: Largest Storytelling Platform

Best आपल्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आपल्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआपल्या meaning in english, आपल्या जवळ जे आहे, बघुया कोण हुशार आहे आपल्या ग्रुपमध्ये, नांदतो देव हा आपल्या अंतरी सोंग, नांदतो देव हा आपल्या अंतरी,

  • 70 Followers
  • 241 Stories

kishor mane

जे #घडत ते चांगल्यासाठीच ...! #फरक फक्त #एवढाच असतो #की ते कधी #आपल्या #चांगल्यासाठी #असत तर कधी #दुसरियांच्या चांगल्यासाठी असत .....!

read more
 जे #घडत ते चांगल्यासाठीच ...!
#फरक फक्त #एवढाच असतो #की ते कधी #आपल्या #चांगल्यासाठी #असत तर कधी 
#दुसरियांच्या चांगल्यासाठी असत .....!

गुमनाम Dilyejazbaat

#my creativity #Life

read more
आपल्या जीवनात आलेली.
चुकीची माणसंच,
आपल्याला शिकवतात की...
आपल्या जीवनात,
आपल्या साठी काय चांगला आहे ते... #my creativity #life

Priya Tambde

read more
instagram@priyatambde







काहींना love At first Site होत .
पण पहिल्या नजरेत प्रेम अस काहीच नसत . आपण आपल्या मनाला आनंद देणाऱ्या , सुखवणार्या गोष्टी समोरच्या व्यक्ती मध्ये जाणवल्या तर आकर्षित होतो आपण तिच्याकडे ......
ह्यात आपलाच स्वार्थ असतो ना , ...
कुणाची तरी सुंदरता , त्याच दिसणं , बोलणं , लाजणे , हसणं इतकं आवडतं की 
कळत नकळत पणे आपल्या हृदयात घंटी वाजते.
माणूस इतका स्वार्थी प्राणी आहे की तो पहिल्या नजरेत दुसऱ्याचा होऊच शकत नाही . जोपर्यंत आपण स्वतःला विसरून दुसऱ्याचे होऊ शकत नाही तोपर्यंत प्रेम नाही 
जसे की " आपली आई ".....

Dipesh Gulekar

read more
आपण आपल्या आयुष्यात बदल करून जर आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीला आनंद मिळत असेल तर आपण त्या बदलामुळे आपल्याला होत असणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करून त्या बदलामुळे झालेलं दुःख आपल्या चेहऱ्यावर न दाखवता समोरच्या व्यक्तीच्या आनंदात आपला आनंद शोधणेच योग्य....

                  -Dipya

ChetaN Gangurde

#नातं आपुलकीचं

read more
जीवनात हजारो नाती बनवायची, 

पण एक तरी नातं असं हवं, की बनवलेली हजारो नाती जरी आपल्या विरोधात गेली तरी ते एक नातं आपल्या सोबत पाहिजे.

✍🏻ChetaN #नातं आपुलकीचं

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
आपण एखाद्यावर एकतर्फी प्रेम करत असतो, आणि ती व्यक्ती आपल्याकडे सारखी दुर्लक्ष करत असते, तेव्हा आपल्याला फक्त वेदना च मिळत असतात. त्या व्यक्ती व्यतिरिक्त आपल्यावर प्रेम करणारे बरेच असतात. पण, आपण त्या व्यक्ती मुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि स्वतःला वेदनेच्या बाजारात मांडतो. 
म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो, त्याला महत्व देणे केव्हाही उत्तमच, एक तर आपल्याला कुणीतरी प्रेम करणारं भेटतं आणि आपल्या वेदना पण कमी होतात. 
सारखं-सारखं एखाद्याच्या मागे लागून नेहमी अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, आपल्या मागे जि व्यक्ती आहे किंवा आपल्यावर जी व्यक्ती  प्रेम करते, तिच्यावर प्रेम करा. कारण, हे खरं आहे, ज्याला आपण प्रमाणापेक्षा प्रेम देतो त्याला त्या प्रेमाची कदर राहात नाही.. 
प्रीत प्रीत

bandu mamade

aapna time aaeiga Achal Sharma deba shah सूर्यकांत राठौर Rogi Kumari Anish Chhichholia

read more
❣❣❣❣❣❣❣❣
*वेळ आल्यावर आपल्या गरजा बदला*💰
               *पण* ☝
 *आपल्या गरजेसाठी आपली माणसं*🤝👏
          *बदलू नका❣ aapna time aaeiga Achal Sharma deba shah सूर्यकांत राठौर Rogi Kumari Anish Chhichholia

Swati Mahendra Jadhav

माझी स्वरचित कविता आहे # आवडली तर नक्की लाईक करा.शेअर करा pls.

read more
🤷🏻‍♀वेळ थोडा दे जरा🤷🏻‍♀
 सख्या रे साजना सांग ना तू मला वेळ दे थोडा जरा ऐका ना साजना काम काम करतोस दिसभर
 वाटू दे आमच्याबद्दल कणभर💑 सख्या रे साजना सांग ना तू मला वेळ दे थोडा जरा ऐक ना साजना सारे करतोस तू तुझ्या प्रेमासाठी पण वेळ निघेना आपल्या एकमेकांसाठी 💑
सख्या रे साजणा सांग ना तू मला वेळ दे थोडा जरा ऐक ना साजना जाऊ आपण लांब सख्या
 फिरुनी येऊ दाही दिशा 
तुझ्या समवेत कसा दिवस होईल माझा साजरा 
तू साथीला आणि मी तुला 
हात हाती मी धरिला 👫
सख्या रे साजना सांग ना तू मला वेळ दे थोडा जरा ऐक ना साजना दूर असा एकांत मिळावा तुझ्यासवे मी प्रिया बोलण्याचा लाभ घ्यावा 
कुणी विचारू नये आपल्याला खूप गोष्टी सांगेन प्रिया मनातल्या झुरते तुझ्यासाठी मी रे ऐक ना राजसा 
सख्या रे साजना सांग ना तू मला वेळ दे थोडा जरा ऐक ना साजना प्रेम आमचे तुझ्यावरी रे सदा राहील 
सारे आमच्यासाठी करतोस साथ तुला मी देईन 
 वाटत असते कधीतरी एकमेकांसाठी जगावे पण समजून घेते तुला काम तू करावे सख्या रे साजणा सांगते मी तुला स्वतःसाठी वेळ दे थोडा जरा ऐक ना साजना साजना 
😘😘 ही कविता माझ्या सर्व मैत्रिणींना आपल्या नवऱ्याकडून जास्त वेळ मिळत नाही आणि मग कुठेतरी भावना अशा होतात पण आपण तरीही त्यांना समजून घेत असतो आणि त्या सर्वांसाठी ही माझी कविता आहे थँक्यू😘😘🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
(कवियत्री : स्वाती महेंद्र जाधव) माझी स्वरचित कविता आहे # आवडली तर नक्की लाईक करा.शेअर करा pls.

Keshav Suryavanshi

read more
माझे मत-- माझे विचार                                                                                                           मित्रांनो, आपण इंद्रियाद्वारे जे जे शुध्द या अशुध्द स्वरूपात                                                                                                          ग्रहण करतो, ते आपल्या अंतरमनात आत्मसात होते. त्यात                                                                                                          जे शाश्वत आहे ते शाश्वत म्हणून आणि जे मिथ्य आहे ते मिथ्य                                                                                                         म्हणूनच जाणवत. जेव्हा आपली दृष्टी स्वच्छ/ शुध्द नसते ,                                                                                                          तेव्हा जे अशाश्वत / मिथ्या आहे तेच शाश्वत वाटते  आणि                                                                                                           दृष्टी स्वच्छ झाली तर प्रत्येक गोष्टीचे खरे मुल्य उमगू लागते.                                                                                                         तेव्हा जगण्यातल जे जे अशाश्वतहोत ते ते ओसरू लागत                                                                                                                                        ‌आणि निसर्गरूपी शाश्वताकडे आपल्या मनाची ओढ वाढून                                                                                                         आपल्यात परमपूर्ण, अतुलनीय शांती उपजते. अॅड. सूर्यवंशी

Vrishali G

....

read more
थेंब थेंब पाण्याचे करतात आठवणी जाग्या ..
आपल्या सहवासाच्या 
     आपल्या मैत्रीच्या 
               आपल्या प्रीतीच्या ❤ 
                          आपल्या एकांताच्या 
                        आणि आता 
                                 आपल्या  
                                         विरहाच्या .. ....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile