Nojoto: Largest Storytelling Platform

Best आपणास Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आपणास Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मग आपणास, आपण आपणास, आपणास उदंड आयुष्य लाभो, आपणास वाढदिवसाच्या,

  • 1 Followers
  • 1 Stories

Keshav Suryavanshi

read more
#OpenPoetry माझे मत -- माझे विचार.                                    मित्रांनो, आपल्या मानवी मस्तीष्कात ,प्रत्येक क्षणाला जे विचार येतात- त्यात१००% पैकी १ ते २ टक्के नकारात्मकता असावी. त्यामुळे आपल्या मनात पर्यायी व्यावस्था निर्माण झालेली असते. समजा, आपणास डाॅक्टर व्हायचे आहे,त्यासाठी आपणास १२ वीत ९०%  पेक्षा जास्त गुण हवेत ही सकारात्मकता आपल्या मनात येते.अपवादात्मक परिस्थितीत तेवढे गुण न मिळाल्यास,आपले मानसिक संतुलन बिघडते.अशावेळेस नकारात्मकतेत निर्माण केलेली पर्यायी व्यवस्था कामाला येते.अॅड.के.एम.सूर्यवंशी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile