Nojoto: Largest Storytelling Platform

Best कुटुंब Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कुटुंब Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutकुटुंब कविता, झूठों कुटुंब परिवार चेला, कुटुंब परिवार, कुटुंब रजिस्टर नकल, कुटुंब मराठी पिक्चर,

  • 9 Followers
  • 9 Stories

hemlata mandle

Rajni Sardana

#कुटुंब माँ 

read more

Amit Singhal "Aseemit"

Yogeshwari Mukta

Harshada Patil

yogesh atmaram ambawale

YQ परिवार #collabratingwithYourQuoteAndMine #withcollabratingyourquotetaai #yqtaai #Collab #परिवार #yqfamily #कुटुंब जमत नाही लिहायला तरी मी प्रयत्न करतोय, माझ्या ह्या लिहिण्याला ज्यांच्यामुळे आकार आहे, असा वाय क्यू वर माझा ही एक परिवार आहे, त्यांच्या प्रतिक्रियांचा माझ्या लेखनाला आधार आहे. परिवारात तसे नाव फार आहेत पण त्यातल्या त्यात,दिपमाला जी,कल्पना ताई, प्रणाली जी,स्मिता जी,मनीषा ताई,धनंजय भाई,राणा जी,सुरेंद्र जी,मनोज जी,शिवाजी भाऊ ह्यांचे खूप आभार आहे. ईतर ही सर्व माझ्या परिवाराचाच हिस्सा

read more
YQ परिवार.
जमत नाही लिहायला तरी मी प्रयत्न करतोय,
माझ्या ह्या लिहिण्याला ज्यांच्यामुळे आकार आहे,
असा वाय क्यू वर माझा ही एक परिवार आहे,
त्यांच्या प्रतिक्रियांचा माझ्या लेखनाला आधार आहे.
परिवारात तसे नाव फार आहेत पण त्यातल्या त्यात,दिपमाला जी,कल्पना ताई, प्रणाली जी,स्मिता जी,मनीषा ताई,धनंजय भाई,राणा जी,सुरेंद्र जी,मनोज जी,शिवाजी भाऊ ह्यांचे खूप आभार आहे.
ईतर ही सर्व माझ्या परिवाराचाच हिस्सा आहे 
ह्यात नावं नसल्यास राग मानू नये.
असेच आपले समजावे परके मानू नये. YQ परिवार
#collabratingwithYourquoteandmine #withcollabratingYourquotetaai #yqtaai #collab #परिवार #yqfamily #कुटुंब
 जमत नाही लिहायला तरी मी प्रयत्न करतोय,
माझ्या ह्या लिहिण्याला ज्यांच्यामुळे आकार आहे,
असा वाय क्यू वर माझा ही एक परिवार आहे,
त्यांच्या प्रतिक्रियांचा माझ्या लेखनाला आधार आहे.
परिवारात तसे नाव फार आहेत पण त्यातल्या त्यात,दिपमाला जी,कल्पना ताई, प्रणाली जी,स्मिता जी,मनीषा ताई,धनंजय भाई,राणा जी,सुरेंद्र जी,मनोज जी,शिवाजी भाऊ ह्यांचे खूप आभार आहे.
ईतर ही सर्व माझ्या परिवाराचाच हिस्सा

Tushar Bhutkar(Ahmednagar)

जेव्हा मी धडपडले
तेव्हा आधार दिला तुम्ही...
जेव्हा मी खचले
तेव्हा आत्मविश्वास दिला तुम्ही...
कष्ट करण्याची सवय 
तुमच्याकडे पाहून लागली मला
तुम्हीच माझे ईश्वर
तुम्हीच प्रेरणा...
आज शब्द हे 
नशीबवान ठरले...
मी तुमच्यावर काव्य हे लिहिले...
तुमचीच शिकवण 
तुमचाच मान सन्मान
आदर ठेवेल मी जन्मभर त्याचा...
आईबाबा तुम्हीच माझं
आयुष्य अन् तुम्हीच
माझ्या यशातला हिरा..
तुम्हाला तुमच्या लग्नाच्या 
वाढदिवसाच्या काव्यमय शुभेच्छा..!©tushar_bhutkar #nojoto #family #marathi 
#मराठी_कविता #कुटुंब

Poetry with Avdhesh Kanojia

#मेरी_दृष्टि ............ शोशल मीडिया पर विजया दशमी आते आते प्रतिवर्ष एक आधारहीन शरारती तत्वों द्वारा रचित एक सन्देश बहुत प्रसारित होता है। जिसमें मृत्यु शैय्या पड़ा रावण उनसे कहा है कि *वह उनसे वर्ण में बड़ा है। *आयु में बड़ा है। *उसका कुटुम्ब श्रीराम के कुटुम्ब से बड़ा है। *वह उनसे अधिक वैभवशाली है।

read more
मेरी दृष्टि
✍️अवधेश कनौजिया© #मेरी_दृष्टि
............

शोशल मीडिया पर विजया दशमी आते आते प्रतिवर्ष एक आधारहीन शरारती तत्वों द्वारा रचित एक सन्देश बहुत प्रसारित होता है। जिसमें मृत्यु शैय्या पड़ा रावण उनसे कहा है कि 
*वह उनसे वर्ण में बड़ा है।
*आयु में बड़ा है।
*उसका कुटुम्ब श्रीराम के कुटुम्ब से बड़ा है।
*वह उनसे अधिक वैभवशाली है।

pranav...

समीर

read more
कुटुंब सोबत असतानाहि काहि दुर्दैवि लोकाच्या बाबतीत कुटुंब प्रेम हि एक कल्पनाच राहुन जाते कायम...
      -समीर समीर

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile