Find the Best आई_बाबा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
खरे देव आई-वडील पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहिले, आणि नैवेद्य ही साजूक तुपाचे दाखविले. खरे देव म्हणून आई वडील हे पूर्ण भु मंडळी मान्य झाले, त्यांस मात्र काहीही खाया न देता उपाशी मारीले. जन्मला जेव्हा तू, मोठे करण्यास तुला न कुठली तमा बारगली. आणि तू मात्र मोठा होऊनी त्यांस वृद्धाश्रमाची वाट दाविली. मातापित्याचा अपमानासारखे दुसरे नाही कुठले पाप, ऐसे पातक मालूम होता सर्वच देतील शाप. आई-वडील #yqtaai #collabratingwith YourQuoteAndMine #खरे_देव#collabrating#collab#bestyqmarathiquotes#आई_बाबा पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहिले, आणि नैवेद्य ही साजूक तुपाचे दाखविले. खरे देव म्हणून आई वडील हे पूर्ण भु मंडळी मान्य झाले, त्यांस मात्र काहीही खाया न देता उपाशी मारीले.
आई-वडील #yqtaai #collabratingwith YourQuoteAndMine #खरे_देव#collabrating#Collab#bestyqmarathiquotes#आई_बाबा पुजिले देवांस ज्यांना न कधी पाहिले, आणि नैवेद्य ही साजूक तुपाचे दाखविले. खरे देव म्हणून आई वडील हे पूर्ण भु मंडळी मान्य झाले, त्यांस मात्र काहीही खाया न देता उपाशी मारीले.
read moreMr X
.. ــہہـــــــــــــــــ٨ـــــــــــ line ـــــــــــ❥ــ٨ــــــــــــــہــआईـــــــــــــ❥ــ٨ــــــــــlifeـــــــــ बाबाـــــــــــ❥ــ٨ـــ ©Mr X #lifeline #mom #dad #mom_dad #आई_बाबा #Life
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited