Nojoto: Largest Storytelling Platform

Best manataligosht Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best manataligosht Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutfalling in love with a leo man, i love my man quotes and sayings, 10 signs of true love from a man, i know in my heart that man is good quote, when a man loves a woman quotes and sayings,

  • 1 Followers
  • 1 Stories

SP

आज मी परत तुटलो......💔 #meltingdown #lovebreak #kavita #manataligosht #Trust

read more
आज मी परत तुटलो
आजहि तोडणारे हात हे आपलेच होते....

एकदा चुकून ही परत त्यात गुंतलो
त्या गुंत्यातच विरहून आज मी संपलो....

नयनांच्या मधु शाळेत हरवलो होतो मी
एकाच क्षणात शुद्धीत मी आलो....

तिच्याच साठी पूर्ण मी सरलो
देऊन सर्वस्व माझे सर्व मी हरलो....

लाचार होऊन बेकार मज वाटू लागले
कण्हतच जगणे आज आपलेसे वाटू लागले....

आधार मी शोधला असे मला वाटत होते
क्षनभंगूर होते ते छप्पर भ्रम माझे ते सुटले....

आणि आज मी परत तुटलो
आजहि तोडणारे हात हे आपलेच होते....

©SP आज मी परत तुटलो......💔

#meltingdown  #lovebreak #kavita #manataligosht #Trust

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile