Find the Best चुक Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसड़क तुम अब आई हो गाँव जब सारा गाँव शहर जा चुक़ा है - कवि महेश चंद्र पुनेठा, लिख चुकी है विधि तुम्हारी, चुकी है, ईश्वर मर चुका है, कर चुक्ता,
Ayesha Ansari
एक चुक आपले आयुष्य बदलते पण जर आपण याच चुकाला नवीन आकार दिले तर हेच चुक आपले जीवन रंगविते शुभ संध्या मित्रहो आताचा विषय प्राजक्ता वाघमारे यांचा आहे. एक चुक... #एकचुक #चुक #चुकमाझी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
DHIRAJ SANJAY MALI
मला कायम सलते, या चुकीला क्षमादान नसून आजन्म आल्हाददायक वाटणारी शिक्षा वाटत आहे आणि ती चुक तूझ्यावरचे प्रेम आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय प्राजक्ता वाघमारे यांचा आहे. एक चुक... #एकचुक #चुक #चुकमाझी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #life लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Dhiraj Mali
मला कायम सलते, या चुकीला क्षमादान नसून आजन्म आल्हाददायक वाटणारी शिक्षा वाटत आहे आणि ती चुक तूझ्यावरचे प्रेम आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय प्राजक्ता वाघमारे यांचा आहे. एक चुक... #एकचुक #चुक #चुकमाझी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #life लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Rashmi Hule
जमत नाही मला नेहमीच तुला समजून घेणे... मनविण्याचे मग शोधतो कित्येक बहाणे.. Rashmi 💖 आहे कदर तुझ्या भावनांची तरी माझ्याच मनाची मर्जी... चुकतो कधीतरी मी ही समजून घे ना हि हाक ह्रदयाची... Rashmi 💖 #चुक#बहाणे#yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales #bestyqmarathiquotes
Rashmi Hule
एक चूक माझी झाली म्हणुन एक चूक तू ही केली चुका होता होता आयुष्याच्या बेरजेची वजाबाकी झाली 😑 बाकी अखेरी शून्य राहिली शुभ संध्या मित्रहो आताचा विषय प्राजक्ता वाघमारे यांचा आहे. एक चुक... #एकचुक #चुक #चुकमाझी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
yogesh atmaram ambawale
एक चुक मी नेहमीच करतो, माणसात सुद्धा देवपण शोधतो. अनुभवतो कित्येकदा विश्वासघात तरीही मी सर्वांवर विश्वास ठेवतो हीच एक चूक मी कायम करतो. वागतात कित्येक असे जसा वैरी असावा मी, तरीही प्रेमानेच वागतो मैत्रीपन दाखवतो मी. हीच एक चूक कायम करतो मी. कुणीही चुकीचे वागले तरी योग्य समजतो सर्वांना आपलं समजून प्रेमाने वागतो, हीच एक चूक मी कायम करतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय प्राजक्ता वाघमारे यांचा आहे. एक चुक... #एकचुक #चुक #चुकमाझी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#एकचुक#yqtai
EWA_The_Darksou lwriter🇮🇳
मानसा कडून अनेक चूका घडतात काही सावरल्या जातात तर काही चुकीच्या राहतात चूक कधी कुठे कशी घडते हे आपल्याला लक्ष्यात नसते एक मोठी चूक करू शकते दिशाभूल चुकी मुळे नाते तुटू शकतात जन्मपासून गरीब असणाऱ्या भिकार्याची काय चूक नेत्या लोकनाच आहे पैसयांची भूक सर्व पैसे तर नेत्यांच्या पोटात जातात आणि गरीब मात्र गरीबच राहतात चूक कोणी केली या पेक्षा चूक कुठे झाली हे जर शोधले तर नाते वाचू शकतात म्हणून काळजी घ्या एक चूक फार काही घडवू शकते शुभ संध्या मित्रहो आताचा विषय प्राजक्ता वाघमारे यांचा आहे. एक चुक... #एकचुक #चुक #चुकमाझी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Suyash Ananda Gulig
आपल्या आजुबाजुला किंवा आपल्यासोबत जे काही घडत असत त्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपणच जबाबदार असतो. आपण दोष दुस-याला देवुन मोकळे होतो किंवा त्या गोष्टीचा विचार करायच टाळून दुर्लक्ष करतो. जमलच कधी तर स्वपरीक्षण नक्कीच करावं. कारण आपली चुक आहे कबुल करणं सोप्प असतं पण आपलीच चुक आहे हे समजुन घेणं अवघड. परंतु आपल्याला योग्य वेळी ते समजुन घेता येत नाही मग वेळ निघुन गेल्यावर शिल्लक राहतो तो पश्चाताप. -सुयश; #KEEPSMEGOING #पश्चाताप #चुक #विचार #दुर्लक्ष #suyash
Sanika Chalke
चूक की बरोबर हे सापेक्ष असतं, अगदी आईन्स्टाईन म्हणतो, त्या सापेक्ष वादाच्या सिद्धांतासारखं.. एकाला अपेक्षित धरणं, आणि दुसऱ्याची निरपेक्ष भावना.. एकाचे प्रश्न आणि दुसऱ्याची अनुत्तरं.. एकाचा वेळ, दुसऱ्याचा काळ.. एकाची शिस्त, दुसऱ्याला बंधन.. एकाची बडबड तर दुसऱ्याच प्रकटन. एकाचा hold, दुसऱ्याचा dominance.. एकाचे स्वातंत्र्य, दुसऱ्याचे भोग.. एकाचा विश्वास, दुसऱ्याचा फक्त व्यवहार, एकाची किंमत, दुसऱ्याच निस्वार्थ.. एकाची परिक्षा, दुसऱ्याची इच्छा. एकाचा अंत, दुसऱ्याची सुरुवात. ---#Mantri_says--- #चुक की बरोबर.
#चुक की बरोबर.
read more✍️ रोहित
मेरे जीवन में क़दम-क़दम पर मार्गदर्शन करने वाले सभी गुरुजनों को शत्-शत् नमन्....... अज्ञान, अन्धकार सभी, दूर किया है, हर एक बुराई को, चूर-चूर किया है, पाकर के ज्ञान आपसे, मैं धन्य हो गया, मुझमें प्रकाश आपने, भरपूर किया है।। जो पथ दिखाया उसपै, गुजारेंगे ये उमर, उसके सहारे जीतेंगे, जीवन के ये समर, जो आपके अहसान हैं, वो चुक नहीं सकते, गुरुदेव आपके, ऋणी रहेंगे उम्र भर।। हरेक मझधार से गुरुवर, मुझे तुमने निकाला है, क़दम जब डगमगाये हैं, हमेशा ही संभाला है, किये अहसान जो हम पर, वो हमसे चुक नहीं सकते, मेरे अन्धेरे जीवन में, किया तुमने उजाला है।। ---रोहित