Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser8061578136
  • 12Stories
  • 36Followers
  • 54Love
    241Views

Bharat waghmare143 BV

आठवणीतल्या गोष्टी

  • Popular
  • Latest
  • Video
fc2900f2fa62d305d802b8eab70d4a92

Bharat waghmare143 BV

आपल्या व्यक्तीकडून होणारा दुरावा आणि दुर्लक्ष हा आपल्या अंतरी दुःखाला कारण असत.

©Bharat waghmare143 BV #आठवणीतल्या_गोष्टी_V_B #bharat 

#FindingOneself
fc2900f2fa62d305d802b8eab70d4a92

Bharat waghmare143 BV

तुझ्या त्या क्षणात
अजून मी उमंगत आहे

फक्त एकदा बघ
अजून मी तसाच वेडा आहे.

© Bharat waghmare143 BV #Umang
fc2900f2fa62d305d802b8eab70d4a92

Bharat waghmare143 BV

माझ्या अंतरी ओठातले शब्द
घेणं जाणून तू एकदा

सर्वस्व म्हणजे काय असत
एकदा विचारणं स्वतःला...

© Bharat waghmare143 BV #शायरी 

#Nofear
fc2900f2fa62d305d802b8eab70d4a92

Bharat waghmare143 BV

ये जिंदगी जितनी भी बर मिले
मुझे हर बार तेरे ही साथ मिले l

© Bharat waghmare143 BV #MusicLove
fc2900f2fa62d305d802b8eab70d4a92

Bharat waghmare143 BV

तुझ्या आठवणीत ...
खूप राहावं वाटतंय

तुझ्या सवे प्रत्येक क्षण 
पुन्हा जगावसा वाटतंय


बरे झाले असते 
ते दिवस पुन्हा आले असते

तुझ्या सोबत अजून क्षण 
जगले असते...

#आठवणीतल्या_गोष्टी

© Bharat waghmare143 BV #लव्ह #लाईफ #bharat_waghmare_v #dayari #gazal #फ्रेंड #miss 

#Goodevening
fc2900f2fa62d305d802b8eab70d4a92

Bharat waghmare143 BV

मी खूप काही अती केलं
म्हणून आता मातीत जात आहे...
नकोसा झालो मी त्याला आता
इतका तो बद्दला आहे ...

माहिती आहेत त्याला खूप साऱ्या गोष्टी
तरीही तो का दूर जात आहे
माझा जीव आहे तो 
तोच आता निघून जात आहे...

माझ्या अती प्रेमाची शिक्षा 
मी दिन रात घेत आहे 
जखमा खूप माझ्या अंगाला
त्या आता वेदना देत आहे...

© Bharat waghmare143 BV #Love #bharat_waghamre_pome
#आठवणीतल्या_गोष्टी_V_B

#Goodevening
fc2900f2fa62d305d802b8eab70d4a92

Bharat waghmare143 BV

#विरह
#bharat_shoni
#Love 
#pome 
#Friend 
#quite 
#miss
fc2900f2fa62d305d802b8eab70d4a92

Bharat waghmare143 BV

बोलु शकत नाही तुला 
म्हणुन कागदाना बोलत आहे 
कोणी तरी सोबत राहाव म्हणून 
पेन आता सोबतीला आहे 

💕😔😃 #Love #story 

#EscapeEvening

Love story EscapeEvening

fc2900f2fa62d305d802b8eab70d4a92

Bharat waghmare143 BV

झोपेतुन उठले की 
पहीला चेहरा त्या व्यक्तीचा पाहा 
ज्या व्यक्तीन आपला चेहरा हसवण्यासाठी 
खुप कष्ट घेतलेले आहेत #life
fc2900f2fa62d305d802b8eab70d4a92

Bharat waghmare143 BV

#LOVEGUITAR  #marathikavita
loader
Home
Explore
Events
Notification
Profile