Nojoto: Largest Storytelling Platform
prajaktabokefode1775
  • 13Stories
  • 53Followers
  • 113Love
    0Views

Prajakta bokefode

future in docter friends calling me Pamuprajk. ♥♥🌠 my lifeline Pamu ♥♥❤❤❤ birthdate 17/06/2001 .. brothers calling me Preeeeta ...😊♥♥♥♥😘😘❤

  • Popular
  • Latest
  • Video
fb27c694ab037511f275290bcd39154b

Prajakta bokefode

" आई बाबांनो विचार करा "
वा~याच्या वेगाने आलेल्या बातमी ने डोक सुन्न केल..
राग आला,
मुठी अवळल्या आणि एकच वाटलं त्या राक्षसांना भर दिवसा 
चौकात मारलं पाहिजे ..
खरंतर या देशाच्या न्यायव्यस्थेला स्त्रियांच्या अंगावर हात 
टाकणा~या हरामखोर राक्षसांना षंढ समजलयं..
कारण त्यांना माहित आहे या देशात आपण बलात्कार केला 
तरी चौकशी ,खटला ,जामीन ,आरोप ,प्रत्यारोप आणि गुन्हा 
सिद्ध झाला तरी शिक्षा होईपर्यंत आपण आयुष्य आरामात 
जगणार आणि यातुनच होतीये बलात्काराची पुनरावृत्ती...
मनापासून वाटतयं.. आई बाबा आपल्या मुलींना शाळेचा एक class कमी लावा पण स्वत:च सरंक्षण करण्यासाठी तिला कराटे सारखे 
class join करा.. जर ती स्वत:च रक्षण करायला शिकली तर घराच्याबाहेर पडणारी मुलगी पुन्हा घरी कधी येते म्हणून तुम्ही व्याकुळ होणार नाही..
मेनबतिया जाळून ,श्रद्धांजलि वाहून * प्रियंका दिदी*
च्च्या आत्मयाला  शांती नाही मिळणार पण जर 
अंगावर हात टाकतााकणा~या राक्षासाला  जर भविष्यात 
एका  मुलीने जिवंत जाळल तर अनेक वासनेने भरलले
अनेक नराधम राक्षस जाग्यावर येतील...
आता स्व:त च्या रक्षसाणासाठी मुलीनांच झाशीची राणी ,माँसाहेब जिजाऊ व्हांव लागेल..
कारण " माझ सरकार आणि डोळ्यावर काळी पट्टी बांधलेली 
न्यायव्यवस्था बलात्कार ,अत्याचार रोखण्यासाठी असमर्थ आहे...
आई बाबांनो विचार करा... पुस्तकात शिकवलेला धडा ती काही 
काळाने विसरेल पण संरक्षणासाठी दिलेले धडे आपल्या मुलीला आयुष्यभर वाचवतील...please...
fb27c694ab037511f275290bcd39154b

Prajakta bokefode

**** एका नेत्याची प्रेम कविता **** 


तू विरोधी पक्ष होतेस तेव्हा 
तुझा राग मिरचीसारखा असतो...
तू बिलगतेस अंगाला तेव्हा 
तुझा स्पर्ष खूर्चीसारखा असतो.....
मी सामान्य कार्यकर्ता होईल 
तू हायकंमाड होशील काय ?
सरकार अपक्षांना देते
तेवढे डिमांड देशील काय ?
तुझा माझा संयुक्त जाहीरनामा 
मी आघाडीप्रमाणे जपत आहे
माझ्याशी बंडखोरी करशील तर 
तुला लोकशाही ची शपथ आहे....

कवियत्री  प्राजक्ता... एका नेत्याती प्रेमकविता .

एका नेत्याती प्रेमकविता . #poem

fb27c694ab037511f275290bcd39154b

Prajakta bokefode

# Delhi pollution • 

agar India ke dusre shahro 
ka pollution kahe ki Tu 
janta nhi mera baap kon hai 
to smajh  Lena vha  delhi pollution ki 
bat ho rhi hai••• 
# delhi valo ki favorite line...

fb27c694ab037511f275290bcd39154b

Prajakta bokefode

वो पुरानी बातें , वो कुछ मुलाकातें ,ये अनकही सी 
     दांस्ता ••••
क्यूँ इतना तड़पाती हैं
ठहर जाता है वो हर लम्हा क्यू़ं , मुझे जब भी तू याद आता हैं....

_ prajakta ...💫✨ # shyari 
#Qoutes.

# shyari #qoutes.

fb27c694ab037511f275290bcd39154b

Prajakta bokefode

I have totally forgotten to cry 😢😢 #SAD
fb27c694ab037511f275290bcd39154b

Prajakta bokefode

काही वेदना 
जगू देत नाही 
तर काही वेदना 
जगण्यास कारण आहेत...... # poem

# poem

fb27c694ab037511f275290bcd39154b

Prajakta bokefode

स्मशानभूमी 
कोणीही केले काही 
मी इथेच येणार होते 
त्या स्मशानभूमीवरती 
नाव माझे लिहित होते.....
दूर उभेच होते सारे 
पिंडाला पहात होते 
त्या सम्शानभूमीवरती 
मी एकटीच केलेल्या चुका आठवत जळत होते.....
हा माझा नश्वर देह सारा 
माझ्या चुका केलेल्या समजून घेत होते
त्या स्मशानभूमीवरती 
मी अग्णीत सुंदर दिसत होते.....
प्रत्येकवेळी ह्दय ,आंतरमन ही जिवन संपणयाच्या 
सामोरे जात होते ...
त्या स्मशानभूमीवरती मी माझे चांगले क्षण आठवत होते ..
fb27c694ab037511f275290bcd39154b

Prajakta bokefode

जो कह दिया वह शब्द थे.....
जो नहीं कह सके वह...
अनुभूति थी...!
और 
जो कहना है, फिर भी नहीं 
कह सकते वह मर्यादा है...
fb27c694ab037511f275290bcd39154b

Prajakta bokefode

" AHIMSA "

jo kaam maar _ peet, 
ladai _ jhagde se bhi 
nhi Ho sakta, 
vo kaam to bus do meethe shabdon Se ho Jata hai 
•••• #gandhi ji
fb27c694ab037511f275290bcd39154b

Prajakta bokefode

शुन्य आणि वर्तूळ 
दिसायला सारखे असले 
तरी त्यात 
फरक असतो 
शुन्यात आपला एकटेपणा असतो 
आणि वर्तूळात आपली माणसे •••| #life 
#love 
#people
loader
Home
Explore
Events
Notification
Profile