Nojoto: Largest Storytelling Platform
bpremprakash4260
  • 85Stories
  • 25Followers
  • 733Love
    266Views

Anchor Premprakash

बस चलते रहो... राही Actor, writer

  • Popular
  • Latest
  • Video
f19f73f858d9b1c46f7a95ed3773c269

Anchor Premprakash

प्रेम ही भावना निर्मळ आहे नितळ आहे ..फक्त करणारे गढूळ नसले पाहिजे.

©Premprakash Bangar #hills
f19f73f858d9b1c46f7a95ed3773c269

Anchor Premprakash

हर बार मेरा पिछा करती है। 
तुम्हारी यादें..
 मैं खिंचा जाता हूँ..
तुम्हारी  और.जैसे घुल गयीं है। 
तुम्हारी यादों मैं "अत्तर" की खुशबू

©Premprakash Bangar marathi#हिंदी#
#hills

marathiहिंदी# #hills

f19f73f858d9b1c46f7a95ed3773c269

Anchor Premprakash

नवी वाचा नवी दृष्टी मिळते
फक्त वाचनामुळे



"संत भगवान बाबा वाचनालय" पिंपरखेड बु।।

©Premprakash Bangar #booklover
f19f73f858d9b1c46f7a95ed3773c269

Anchor Premprakash

अडथळे येतील पार 
करणारच  ग्रेट असतो...

©Premprakash Bangar #flood
f19f73f858d9b1c46f7a95ed3773c269

Anchor Premprakash

"प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं,कुणाशी काहीतरी ऋणानुबंध जुळलेली असतात.नाहीतर 121 कोटी लोकसंख्येच्या देशात नेमकी याच व्यक्तीशी आपली ओळख होऊन नात का जोडले जाते.याच उत्तर कोणीच नाही देऊ शकत"

राजश्री सानप

©Premprakash Bangar मराठी

#OneSeason

मराठी #OneSeason

f19f73f858d9b1c46f7a95ed3773c269

Anchor Premprakash

"प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं.कुणाशी काहीतरी ऋणानुबंध जुळलले असतात.नाहीतर 125 कोटीच्या देशात याच एका व्यक्ती सोबत आपलं का नात जोडलं जात..याच उत्तर कोणी नाही देऊ शकत".

राजश्री सानप

©Premprakash Bangar मराठी

#OneSeason

मराठी #OneSeason

f19f73f858d9b1c46f7a95ed3773c269

Anchor Premprakash

"मन जुळली की "नात" आपलेपणाच होतं"


राजश्री सानप

©Premprakash Bangar मराठी प्रेम

#Love

मराठी प्रेम #Love #मराठीप्रेम

f19f73f858d9b1c46f7a95ed3773c269

Anchor Premprakash

"आपल्याला जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते. तो प्राणवायू म्हणजे आपली माणसं"

राजश्री सानप

©Premprakash Bangar मराठी
#sunrays

मराठी #sunrays

f19f73f858d9b1c46f7a95ed3773c269

Anchor Premprakash

"जी नाती तयार होतात ती आपण कायम जीवापाड जपली पाहिजे".

राजश्री सानप

©Premprakash Bangar marathi

#MySun

marathi #MySun

f19f73f858d9b1c46f7a95ed3773c269

Anchor Premprakash

माणसाने मावळणारा सुर्य आणि उगवणारा चंद्र  पाहिला की, त्याला जीवनाचा सारा अर्थ उमगतो

©Premprakash Bangar #

#DearCousins
loader
Home
Explore
Events
Notification
Profile