Nojoto: Largest Storytelling Platform
pranlee9888
  • 8Stories
  • 51Followers
  • 43Love
    0Views

#pranLee

I'm #villen in #my #life💜

  • Popular
  • Latest
  • Video
ef88d131649d439f0cb05c605dbf00cf

#pranLee

तेरी एक झलक के लिये
तरस ते थे हम..
आज तूमको देख ही लिया
तो एेसा लगा की
दुनिया ही जीत गये हम..... for love

for love

ef88d131649d439f0cb05c605dbf00cf

#pranLee

तुझा आभास......

ना पाहिले तू मला,
ना पाहिले मी तुला,
होऊनी धुंद या क्षणा
घेऊनीया 
मिठीत तुला #तुझा #आभास.....❤️
ef88d131649d439f0cb05c605dbf00cf

#pranLee

तुझे शिकायत हैं के बदल दिया मुझे वक्त ने 
कभी खुदसे सवाल किया
 क्या तु वही हैं ?
ef88d131649d439f0cb05c605dbf00cf

#pranLee

तुझी प्रत्येक सवय आवडू लागली
तुला बघण्याची आस वाढू लागली
खूप वळण घेतली तुला पाहण्यासाठी,
अखेर तू दिसली, मला बघून मनात हसलीस,
तुझे हसणे आपल्यातील दुरावा दूर करून गेला,
आणि 
पुन्हा पुन्हा तुला बघण्याची आस मनात जागवून गेला...
ef88d131649d439f0cb05c605dbf00cf

#pranLee

तुझ्या सोबत तुझ्या प्रेमात अजून वाहू दे मला,
तुझ्या नजरेच्या खोल डोहात बुडू दे
 मला,
कोणी दिले नसेल इतके प्रेम दे 
मला,
कधीही न संपणारा 
सहवास हवा मला.
ef88d131649d439f0cb05c605dbf00cf

#pranLee

डोळे मिटता समोर तुझा चेहरा,
तुझ्या नजरे तल्या नजरेत होणारे इशारे,
घायाळ करती मन माझे,
अंगावरती येती तुझ्या
 प्रेमाचे शहारे....♥️
ef88d131649d439f0cb05c605dbf00cf

#pranLee

तिच्या जाण्यामद्ये पण 
एवढा गोडवा होता की,
जाता जाता tc बोलून गेली,
आणि
मी वेडा तिचा हा गोड स्वभाव पाहून
♥️ 
पुन्हा एकदा तिच्याच प्रेमात पडलो.. वेड प्रेम

वेड प्रेम #Quote

ef88d131649d439f0cb05c605dbf00cf

#pranLee

तेव्हाची ती आणि आत्ताची ती
तेवढीच गोड 
दिसत होती,
बस फरक मात्र एवढाच होता,
ती प्रेमाची सुरुवात होती,
आणि
आज प्रेमाचा शेवट आहे..
.
एक गोड शेवट... गोड शेवट

गोड शेवट #Quote

ef88d131649d439f0cb05c605dbf00cf

#pranLee

#OpenPoetry सुख असो किंवा दुःख असो ,
Tension असो 
किंवा 
No Tension,
कोणी सोबत नसलं तरीही 
साथ देते ती, 
फक्त  आणि फक्त
कडक चहा.... #चाय lover

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile