Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4614947692
  • 84Stories
  • 636Followers
  • 440Love
    32Views

Ajitkumar dorge

  • Popular
  • Latest
  • Video
eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

स्वप्न असे कधीच पाहू नका 
कि जे तुम्ही झोपल्यानंतर येतील
तर स्वप्न असे पहा कि जे 
तुम्हांला झोपच येऊ देणार नाही 



अजितकुमार दोरगे अजितकुमार

अजितकुमार

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

मोबाईल का इस्तंमाल जरा संभालकर करो 
अगर गलत इस्तंमाल करोगे तो सामने मुझे 
(पक्षीराज को पाओगे ) अजितकुमार

अजितकुमार

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

कुणी साथ सोडली कुणी स्वप्ने मोडली 
असा क्रूरतेचा अंगणी सडा सांडला 
खेळ नशिबाचा माझ्या कसा मांडला !!ध्रु !!

हसू बनले जिवन माझी जगाच्या मुखाचे 
सलजुनेच उरले सारे माझिया दुःखाचे 
किती मने त्रासली स्वप्नांनीं ग्रासली 
मतलबी जगाशी माझा बंद जोडला 
खेळ नशिबाचा माझ्या कसा मांडला !!1!!

सुने झाले जिवन माझे सुन्या झाल्या वाटा 
स्वप्ने सारी तुटली तुटल्या स्वप्नातील भेटा 
झाला काय गुन्हा सांग माझा रे मना 
हसता हसता तिने माझा हात सोडिला 
खेळ नशिबाचा माझ्या कसा मांडला !!2!!

व्यथा मनाची सांगून मी बेरंग झालो 
गुंतलो तिच्यात का मी . का मी दंग झालो 
गेला साथसंग उडला प्रेमरंग 
नयनी माझ्या दूखाश्रूचा आर्त कोंडला 
खेळ नशिबाचा माझ्या कसा मांडला 

शब्दरचना -अजितकुमार दोरगे 
अल्बम ( दगाबाज साजनें ) अजितकुमार दोरगे

अजितकुमार दोरगे

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

दोष का तळहाताच्या रेषावरी 
खेळच नशिबाने लिहिला भाळावरी अजितकुमार

अजितकुमार

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

!!सौख्याच्या या झालरी खाली दुःख लपवावे किती खेळते नियती डाव का खेळते नियती 
डाव का नियती खेळते डाव का नियती !!


!!ओठ आपलेच दात आपूलेच घेती जिव्हेचा चावा जोतो वैरी घेतों गैरी क्षणिक सुखाचा मावा 
बंधनाचा ऋणानीं घात माझाच माझे करिती 
खेळते नियती डाव का खेळते नियती !!
शब्द रचना - अजितकुमार दोरगे 
गुरुःवर्य गजलसम्राट सुरेशजी भट यांच्या आठवणींत समर्पित अजितकुमार दोरगे

अजितकुमार दोरगे

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

महाराष्ट्राचे लाडके 
कोणता झेंडा घेऊ हाती फेम गायक 
ज्ञानेश्वरजी मेश्राम ( माऊली )
यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा अजितकुमार दोरगे

अजितकुमार दोरगे

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

कलासाध्य प्रतिष्ठान व कलासाध्य एन्टरटेन्मेंट संदीप जाधव मिमिक्रि कलाकार कोपरगाव 
यांच्यावतीने कळविण्यात येते कि बऱ्याच वर्षापासून संपर्कात आलेल्या सर्वच गरजू कलाकाराना कोरोना विषाणू मुळे लॉकडाऊन असल्यामुळे कार्यक्रम बंद आहें तरी काही गरजू कलाकाराना जीवना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे तेंव्हा कलाकारानीं फ़ोन करून संपर्क साधावा ही विनंती 
मोबाईल - 9822530775
7588036975 अजितकुमार

अजितकुमार

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

कलासाध्य प्रतिष्ठाण व कलासाध्य एन्टरटेन्मेंट 
संदीप जाधव मिमिक्रि कलाकार कोपरगाव 
यांच्यावतीने संपर्कात असलेल्या सर्वच गरजू 
कलाकारांना जीवना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहें 
असाच उपक्रम जर सर्वच कार्यक्रमाच्या संचालकानीं 
केला तर अडचणीच्या काळात आपूल्याच कलाकाराना थोडाफार मदतीचा हातभार लागेल तरी ह्या विनंतीचा सर्वानी विचार करावा हिच वेळ आहें 
कलाकारासाठी काहीतरी करण्या सारखे 
...👍👍👍👏👏👏👋👋👋👋👍👍 आजीकुमार

आजीकुमार

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

मला अजून एक गोष्ट नाही समजली कि आपण लहान असो किंव्हा मोठे जर आपण एखाद्या अडचणीत असलेल्या गरजु व्यक्तीला मदत अथवा सहकार्य करत असतो त्यावेळेस फोटो किंव्हा त्याचे व्हिडिओ शूटिंग करून fb / whatsapp वैगरे वैगरे वर अपलोड करून नेमके काय सिद्ध करतो 
अजितकुमार दोरगे अजितकुमार दोरगे

अजितकुमार दोरगे

eddabcbabff7d37c4b96269a00d6d502

Ajitkumar dorge

स्वार्थीपणाचा येथें कळस फार झाला 
ज्याला त्याला मोठेपणाचा आजार झाला 
मतलबीयुगाचा कसला हा बाजार झाला 
आपुलेपणाचाच पाठीत आश्वासनांचा वार झाला 
अजितकुमार दोरगे अजितकुमार दोरगे

अजितकुमार दोरगे

loader
Home
Explore
Events
Notification
Profile