Nojoto: Largest Storytelling Platform
santoshuike2121
  • 13Stories
  • 14Followers
  • 64Love
    5.8KViews

संतोष विजय उईके

  • Popular
  • Latest
  • Video
e94e3467602710e4664b5d5bfcee13d3

संतोष विजय उईके

बाप पोळला उन्हात अन्.. विस्तवामध्ये आई

आपसूक हे दिवस सुखाचे.. बाळा आले नाही...


माती, गोटा, रान तुडवली.. तुला शिकवण्या शाळा

बदल्यात तिच्या हाती दिलास..   तू भिक्षेची झोळी... 


मान, सन्मान, ऐश्वर्य सांग..    देन कुणाची आहे

कोण राबले, दुःख भोगले,...चिमण्या पोरांसाठी


चंद्र तारे प्रेमावर तू..    खूप लिहितोस हल्ली

आई बाबावर लिहितांना.. कशी आटते शाई..


सोना, चांदी, पैसा-अडका... काही मागत नाही

जगणे त्यांचे तुझ्याचसाठी,..मरणही तुझ्यासाठी..


म्हातारपणी घास तरी तू... भरवलास का त्यांना

श्राद्धामधली खीर पुरी ती,.. अता काय कामाची..


अनाथास तू आईबाबा.. काय असतात विचार

बोल ऐकून येते मग बघ.. कसे डोळ्यात  पाणी


जगात नसेल तुझ्याहून तर.. दुजा कफल्लक कोणी

आईबाबा कळले नाही... कळली नाही महती...

©संतोष विजय उईके
  #देन_कुणाची_आहे....
e94e3467602710e4664b5d5bfcee13d3

संतोष विजय उईके

आई.!

साऱ्या देवांना पुजले पण नाही दिसली आई
 मस्तक चरणी तिच्या ठेवता, देव वाटली आई..!

बाप जरी का वृक्षावानी आश्रय देतो आम्हा
पदर तुझ्या लुगड्याचा देई खरी सावली आई..!

ठेच लागता मुखात येई आपसूक हा.. "आई"
झालेल्या त्या जखमेवरची असते खपली आई..!

 करून पाणी रक्ताचे ती घरट्यासाठी जगली
 झिजली काया पूर्ण तरीही नाही थकली आई..!

दुःख वेदना संकट दडपण होते डोई तेव्हा 
परिस्थितीशी जिद्दीने मग होती लढली आई..!

आई नसता संपत्तीला मोल यायचे नाही
कुबेरासही कधीच जर का नाही कळली आई..!

कळली नाही वेदना तिची माया ममता आम्हा
मातृदिनाच्या स्टेटसपुरती आहे उरली आई..!

✍️संतोषकुमार विजय उईके
निलसनी पेडगाव त.सावली जि.चंद्रपूर
9359237225

©Santosh Uike #MothersDay2021
e94e3467602710e4664b5d5bfcee13d3

संतोष विजय उईके

आई.!

साऱ्या देवांना पुजले पण नाही दिसली आई
मस्तक चरणी तिच्या ठेवता, देव वाटली आई..!

 बाप जरी का वृक्षावानी आश्रय देतो आम्हा
 पदर तुझ्या लुगड्याचा देई खरी सावली आई..!

 ठेच लागता मुखात येई आपसूक हा.. "आई"
 झालेल्या त्या जखमेवरची असते खपली आई..!

 करून पाणी रक्ताचे ती घरट्यासाठी जगली
 झिजली काया पूर्ण तरीही नाही थकली आई..!

दुःख वेदना संकट दडपण होते डोई तेव्हा 
परिस्थितीशी जिद्दीने मग होती लढली आई..

आई नसता संपत्तीला मोल यायचे नाही
कुबेरासही कधीच जर का नाही कळली आई

कळली नाही वेदना तिची माया ममता आम्हा
मातृदिनाच्या स्टेटसपुरती आहे उरली आई..!

✍️संतोषकुमार विजय उईके
निलसनी पेडगाव त.सावली जि.चंद्रपूर
9359237225

©Santosh Uike #NojotoRamleela
e94e3467602710e4664b5d5bfcee13d3

संतोष विजय उईके

#आई_संतोषकुमार_विजय_उईके

#HeartfeltMessage
e94e3467602710e4664b5d5bfcee13d3

संतोष विजय उईके

#आई - #संतोषकुमार_उईके
e94e3467602710e4664b5d5bfcee13d3

संतोष विजय उईके

आई.!

साऱ्या देवांना पुजले पण नाही दिसली आई
 मस्तक चरणी तिच्या ठेवता, देव वाटली आई..!

बाप जरी का वृक्षावानी आश्रय देतो आम्हा
पदर तुझ्या लुगड्याचा देई खरी सावली आई..!

ठेच लागता मुखात येई आपसूक हा.. "आई"
झालेल्या त्या जखमेवरची असते खपली आई..!

 करून पाणी रक्ताचे ती घरट्यासाठी जगली
 झिजली काया पूर्ण तरीही नाही थकली आई..!

दुःख वेदना संकट दडपण होते डोई तेव्हा 
परिस्थितीशी जिद्दीने मग होती लढली आई..

आई नसता संपत्तीला मोल यायचे नाही
कुबेरासही कधीच जर का नाही कळली आई

कळली नाही वेदना तिची माया ममता आम्हा
मातृदिनाच्या स्टेटसपुरती आहे उरली आई..!

✍️संतोषकुमार विजय उईके
निलसनी पेडगाव त.सावली जि.चंद्रपूर
9359237225

©Santosh Uike
e94e3467602710e4664b5d5bfcee13d3

संतोष विजय उईके

आई.!

साऱ्या देवांना पुजले पण नाही दिसली आई
 मस्तक चरणी तिच्या ठेवता, देव वाटली आई..!

बाप जरी का वृक्षावानी आश्रय देतो आम्हा
पदर तुझ्या लुगड्याचा देई खरी सावली आई..!

ठेच लागता मुखात येई आपसूक हा.. "आई"
झालेल्या त्या जखमेवरची असते खपली आई..!

 करून पाणी रक्ताचे ती घरट्यासाठी जगली
 झिजली काया पूर्ण तरीही नाही थकली आई..!

दुःख वेदना संकट दडपण होते डोई तेव्हा 
परिस्थितीशी जिद्दीने मग होती लढली आई..

आई नसता संपत्तीला मोल यायचे नाही
कुबेरासही कधीच जर का नाही कळली आई

कळली नाही वेदना तिची माया ममता आम्हा
मातृदिनाच्या स्टेटसपुरती आहे उरली आई..!

✍️संतोषकुमार विजय उईके
निलसनी पेडगाव त.सावली जि.चंद्रपूर
9359237225

©Santosh Uike #PARENTS
e94e3467602710e4664b5d5bfcee13d3

संतोष विजय उईके

#Flute
e94e3467602710e4664b5d5bfcee13d3

संतोष विजय उईके

#Flute
e94e3467602710e4664b5d5bfcee13d3

संतोष विजय उईके

...जुना शिरस्ता मोड म्हणालो !

कडू कारले माहित असतानाही त्याला गोड म्हणालो
हातावरच्या जखमेलाही, मी साधासा फोड म्हणालो..

नात्यामधला गोडवा सदा, टिकावा असे वाटे जर का
रुसवा..फुगवा..संशय घेणे, त्याला आधी सोड म्हणालो..

वादच होता शेतीचाही, अबोल्यास या सारा कारण
धरून राखी बहीण आली, बोल तिच्याशी गोड म्हणालो..

परदास्याची अशी चाकरी, किती पिढ्या तू करशील पुन्हा 
पुस्तक दे तू लेकरास अन् जुना शिरस्ता मोड म्हणालो..

प्रेमामधला तुला अबोला, आहे जर का संपवायचा
विश्वासाचा सांकव दोन्ही, काठांना या जोड म्हणालो..

निरोप घेताना विश्वाचा..अश्रूसोबत हळहळणारी
जीवनात या चार दोन तू, अशी माणसे जोड म्हणालो..

✍️ संतोषकुमार विजय उईके,
निल.पेडगाव,ता.सावली जि.चंद्रपूर
9359237225

©Santosh Uike #Santoshuike
loader
Home
Explore
Events
Notification
Profile