माझ्या आयुष्याची सुरुवातही तुच आणि माझा शेवटही तुच…
जो बोलेल प्रेमाचा शब्दनशब्द तो आवाजही तुच…
जिच्यावर केल होत कधी मनापासुन प्रेम मी…
आजही माझ्या स्वप्नातली ती परीही तुच.. #poem
महादेव जरे
प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात..
कधी कधी..
आयुष्याची खेळणी बनुन जाते..
ज्याला/जिला ह्रदयात ठेवण्याचा प्रयत्न..
करतो आपण..
ते चेहरे फक्त आठवण बनुन राहतात.. #Quote
महादेव जरे
*कधी इतकं प्रेम झाले काही कळलचं नाही,*
*कधी इतकं वेड लावले काही कळलचं नाही,*
*पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरचं आठवत नाही,*
*पण आठवण काढल्याशिवाय आता खरचं राहवत नाही…* #Quote
महादेव जरे
*प्रत्येक जण कोणासाठी तरी*
*झुरत असतो,*
*जसा पाऊस त्या सरींसाठी,*
*धरती त्या आकाशासाठी ,*
*सागर त्या किनाऱ्यावर च्या लाटेसाठी,*
*पण कोणाचेही प्रेम कधी*
*अपुरे राहत नाही , कारण*
*सर्वाना विश्वास असतो त्या* #poem
महादेव जरे
*दुरावा तर सगळ्याच नात्यात होत असतो*
*पण*
*स्वतःहुन केलेला दुरावा स्वतःलाच त्रास देतो.....?* #Shayari