Nojoto: Largest Storytelling Platform
utkarshabagal9145
  • 30Stories
  • 37Followers
  • 334Love
    432Views

Nutan

word player

.

  • Popular
  • Latest
  • Video
e83b22f42f647683905f21b3d8581ff1

Nutan

sahaj

sahaj #Shayari

e83b22f42f647683905f21b3d8581ff1

Nutan

#lifelessons
e83b22f42f647683905f21b3d8581ff1

Nutan

........

........

e83b22f42f647683905f21b3d8581ff1

Nutan

#आयुष्याशीकरारबाकीआहे #आयुष्य #lifelessons #marathikavita #motivation #माणुसकी #नकार
e83b22f42f647683905f21b3d8581ff1

Nutan

मी शोधिले तुलाच सांजवेळ ढळताना ..
तुझ्यात असते गुरफटलेले एकांती रमताना ... 
नुसत्या शब्दांनीच नाही मला आजवर रोखले ..
तू हि आहेस माझ्या कवितेच्या यमकातून लपलेला ... #lifelessons #vedepremhe #आयुष्य #yqtaai #hurts #premkavita #prem #prem #charoli
e83b22f42f647683905f21b3d8581ff1

Nutan

#hurts #hate #sucide #death #आयुष्य#lifelessons #hurts #heartbreaks #yqtaai #lovehurts #philosofy #Busy #श्वासांचाप्रवास #maran #mans #nati
e83b22f42f647683905f21b3d8581ff1

Nutan

मर्यादा ..
e83b22f42f647683905f21b3d8581ff1

Nutan

एक ख्वाब है ..ख्वाब सा ..
के एक भी ख्वाब ख्वाब ना रहे ..
e83b22f42f647683905f21b3d8581ff1

Nutan

नाहीत उरली कुंपणे आज लेखणीला ..
श्वासच पहारा आता शब्दांच्या ठेवणीला ..
चंद्रही आताशा सुखावत नाही तितका ..
सूर्यच बांधलाय सुखाचा आशेच्या दावणीला ..
पडत अडखळत कसे बसे पडतेच पाऊल पुढे 
आयुष्यच सारे आहे जणू प्रवासाच्या वाटणीला ..
शिखरावरचा एकटेपणा मान्य केलाय आता ..
माझा कृष्ण असेल ना माझ्या राखणीला !!  #कृष्णमयी #आशा #चंद्रसूर्य #वेडेप्रेम
e83b22f42f647683905f21b3d8581ff1

Nutan

उजळून जातात मनाचे कोपरे .
मी स्वतःस समजावते तेव्हा ...
पटतात स्वतःच्या खाणाखुणा ..
आताशा मी आरसा पाहते तेव्हा ..
मी किमती होऊन जाते ..
आता सगळं डावलते तेव्हा ..
मी नकळत स्मितात हरवून जाते 
माझीच निंदा ऐकते तेव्हा .. 
मी शोधून काढते रस्ते नवे ..
लोक मुद्दाम चुकीवतात तेव्हा .
मी थांबत नाही कोणासाठी ..
मी जिंकत जाते तेव्हा .. #lifestory #winner #attitude
loader
Home
Explore
Events
Notification
Profile