Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser7997720707
  • 30Stories
  • 71Followers
  • 253Love
    7.1KViews

Tushar SS Ghardekar

Instagram:- @unstoppable_tushayari Yourquote:- abhishek.ghardekar

https://www.yourquote.in/abhishek_ghardekar

  • Popular
  • Latest
  • Video
e4eeb71b11a9af73d06ead2c93b157f7

Tushar SS Ghardekar

White दिल मांगना और दिल की गली जाना गुनाह हैं
एक तरफी ऐसे प्यार को अपनाना गुनाह हैं

जन्नत के सारे वादे ये तो साफ झूठ हैं, फिर,
अपना कर इस दिल को तोड़ जाना गुना हैं

तेरे सामने की तस्वीर में मेरा प्यार हैं लेकिन
उस प्यार को तस्वीर में दिखलाना गुनाह हैं

मैं लिख दू तेरे नाम के सारे ही खत तो, फिर
डाकिया को घर का पता समझाना गुनाह है

समझाया हमने खुद को अब तेरे ही नाम से
तेरे नाम से ये जिंदगी अपनाना गुनाह हैं

©Tushar SS Ghardekar
  #Moon #गजल #gazal #शायरी #प्रेम #प्यार #दिल #लव #Love
e4eeb71b11a9af73d06ead2c93b157f7

Tushar SS Ghardekar

White तुझी उणीव भासते रोज रोज 
बहुतेक तुला जाणीव झाली नसावी

©Tushar SS Ghardekar
  #Romantic #प्रेम #लव #Love #Shayar #इश्क #मराठीप्रेम
e4eeb71b11a9af73d06ead2c93b157f7

Tushar SS Ghardekar

..................................

©Tushar SS Ghardekar #Prem #tusharghardekar #Love #marathi #kavi
e4eeb71b11a9af73d06ead2c93b157f7

Tushar SS Ghardekar

#मैत्री #मित्र #प्रेम #जीवन #Friend #Friendship #Love #nojohindi #MarathiKavita
e4eeb71b11a9af73d06ead2c93b157f7

Tushar SS Ghardekar

चिखलात 
दुखण्याच्या
 भिजतो 
जवा जवा
 मी

आई चा
 पदर 
माया 
कामी
 तीथच येते...

©Tushar SS Ghardekar आई
#आई #प्रेम #Love #Mother #MothersDay #Mother #marathi #मराठीकविता #tusharghardekar
#MothersDay
e4eeb71b11a9af73d06ead2c93b157f7

Tushar SS Ghardekar

किती तुझ्या बटांचा मारा दिलावर अलगद होत आहे
सखे..., मला वाटते प्रेम तुझ्यावर प्रगत होत आहे

इतक्यात कुठे थांबते हे मन, भरल्याशिवाय ग
तुला मिठीत घेणे आजकाल स्वप्नात होत आहे
- तुषार एसएस घरडेकर

©Tushar SS Ghardekar #प्रेम #दिल #जीवन #गझल #मतला #शेर #love #Hug 

#Happy_Hug_Day
e4eeb71b11a9af73d06ead2c93b157f7

Tushar SS Ghardekar

माझ्यावतीने मनाचे ढेर होऊन 'जिंदगी' चे कबर झाले
अश्रू हे नुसते पुसण्यासाठी 'हसणे' खोडरबर झाले 

अन् मला वाटते कधी की परत यावे 'बालपण'  माझे, कारण,
ह्या संघर्षाच्या वाटा पाहून आता तर ते 'यश' ही जबर झाले
- तुषार एसएस घरडेकर

©Tushar SS Ghardekar #मराठीकविता #जिंदगी #प्रेम #लेखक #मतला #शायरी #बालपण #यश #संघर्ष 
#Joker
e4eeb71b11a9af73d06ead2c93b157f7

Tushar SS Ghardekar

गझल

का इतके प्रेम तुझ्या वर आले ठाऊक नाही 
मी तुझ्यात गुंतल्यापासून, मी मला ठाऊक नाही 

उगाच होतो गर्द हा सूर्य जाण्याआधी
सकाळ प्रेमळ होते, का ते? ठाऊक नाही

मोकळ्या तुझ्या केसांमध्ये तो गजरा शोभतो
मग गुलाब हसतो की रुसतो? ठाऊक नाही

अन् ह्या स्वर्गात अप्सरा आहे म्हणते ऐकले मी
तू समोर आहे माझ्या, ती कोण? ठाऊक नाही

ही मेहफिल संपल्यानंतर प्रतिसाद भेटतो
ती कोण आहे म्हणते, मी म्हणतो... ठाऊक नाही
- तुषार एसएस घरडेकर

©Tushar SS Ghardekar #OneSeason #Love #gazal #marathi #marathikavi #tusharghardekar #प्रेम #गझल
e4eeb71b11a9af73d06ead2c93b157f7

Tushar SS Ghardekar

स्वलिखित ©® तुषार एसएस घरडेकर (बोरी, यवतमाळ)
contact :- abhishek.ghardekar@gmail.com
#मराठीकविता #मतला #शेर #शायरी #gazal #marathi #kavita #Love #प्रेम 
#krishna_flute

स्वलिखित ©® तुषार एसएस घरडेकर (बोरी, यवतमाळ) contact :- abhishek.ghardekar@gmail.com #मराठीकविता #मतला #शेर #शायरी #gazal #marathi #kavita Love #प्रेम #krishna_flute #मराठीशायरी

e4eeb71b11a9af73d06ead2c93b157f7

Tushar SS Ghardekar

जेव्हा मेहफिलित माझ्या , तिचे बेहाल होते 
लिखाण भावनांचे एकटेच वाव घेते

अन् शब्दांना का मी रोखू , तिच्या उपस्थिती त 
जेव्हा चारोळी ही तिची माझेच नाव घेते

©Tushar SS Ghardekar #marathi #kavi #charoli #Shayari #Prem #Love #Poet #Nojoto
loader
Home
Explore
Events
Notification
Profile