Nojoto: Largest Storytelling Platform
rajatlambe3690
  • 5Stories
  • 9Followers
  • 14Love
    0Views

rajat lambe

  • Popular
  • Latest
  • Video
e1a5b62b36612d96535b4398fe40c4c8

rajat lambe

एक सांगू का  
एखाद्या व्यक्तीचा जीव जर दुसऱ्यात अडकला आसेल
 तर त्या व्यक्ती साठी तुम्ही काहीही करा।।
तुमचं हृदय काढून त्याच्या समोर ठेवा।।
 त्याची काळजी घ्या।।
 त्याच्या समोर रडा ।।
त्याच्यासाठी काहीही करा।।
  आगदि त्याच्यासाठी मेलात 
तरी त्या व्यक्ती ला काहीही फरक पडणार नाही।।
 त्यांना तुमची feelings तळमळ नाहीच कळणार।।
 ते उलट तुमच्या समोर दाखवतील ।।
पण बाजूला जाऊन हसतील। चेष्टा करतील।।
  त्यांना काहीही फरक पडणार नाही।।
 कारण त्यांची आवड वेगळी असते।।
 आणि त्यांचा जीव दुसऱ्यात अडकलेला असतो खूप।।
 मग त्याच खर असो किंवा खोट( time pass) पण त्यांचा जीव अडकलेला असतो ।।
त्यांना खर कधीच कळणार नाही ।।
 कारण त्यानाही तेच हवं असत।।

e1a5b62b36612d96535b4398fe40c4c8

rajat lambe

pyar bahut sara

pyar bahut sara

e1a5b62b36612d96535b4398fe40c4c8

rajat lambe

abhi pyar karta hu

abhi pyar karta hu

e1a5b62b36612d96535b4398fe40c4c8

rajat lambe

khari mans

khari mans

e1a5b62b36612d96535b4398fe40c4c8

rajat lambe

kutch din or

kutch din or

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile