Nojoto: Largest Storytelling Platform
ganeshkharat7689
  • 2Stories
  • 26Followers
  • 18Love
    0Views

Ganesh Kharat

Mech Er. Self written poems and stories

  • Popular
  • Latest
  • Video
dadeed4e40503cc1988ce954eafbff1f

Ganesh Kharat

प्रेम म्हणजे 
दोन मनातील विश्वास
जो बनतो आयुष्याचा श्वास

प्रेम म्हणजे
एक सुमधूर विश्व
त्यामधेच मिळतात सगळ्या स्वप्नांना पंख

प्रेम म्हणजे
एक आगळा वेगळा आनुभव 
जो ठरतो जिवन सार्थक 

प्रेम म्हणजे 
स्नेहांचे आणी जिव्हाळ्याचे नाते 
जे आसतं आयुष्याभर मनात प्रेम

प्रेम

dadeed4e40503cc1988ce954eafbff1f

Ganesh Kharat

खुप वेळा ऐकलय ना कि,
 मी तुझ्याशिवाय जगुच शकत नाही 
पण चांगल्या प्रकारे हे ही 
जानूण आहे कि,
तु काही अॉक्सिजन नाही


प्रेमाचा समुद्र अन् त्यात आठवणींची लाट
सुख दु:खाचा किनारा अन् त्याला धडके लाट
कशी देणार तु मला जन्मोजन्मीची साथ
ह्रुदयाचे ठोके मला साद,म्हणतात कसे बघ जरा वाट
काळोख संपेल अन् होईल पहाट
विचारांनी तुझ्या बावरले मन दिशांना दाही
तुझ्या शिवाय मी जगुच शकत नाही
पण ठाऊक आहे 
तु काही अॉक्सिजन नाही

तुला बघुन बघुन नयन झाले माझे दंग
तुझ्यासाठी मी अन् माझ्यासाठी Friends झाले तंग
तुझ्या माझ्या प्रतिमेला चढत आहे रंग
विचाराव वाटतं पुन्हा कधी राहु संग
विचार करुन बघाव जरा नियती ही आपला खेळ पाही
मि तुझ्या शिवाय जगुच शकत नाही
पण हे ही तांगल्या प्रकारे ठाऊक तु काही अॉक्सिजन नाही

झोप माझी स्वाप्न माझे स्वप्नात तु
तन माझे मन माझे मनात तु
स्वप्नामधे तुझ्या माझी निघुन रात 
किती किती पाहु मी वाट
कधी होईल माझ्या  मनाची पहाट
सांगितल होत ना करेल संकटावर मात
पण आठवन तुझी येता भडभडुन येइ काळजात

जाता जाता एक शब्द तरी बोलायचा ना काही
आलीच लहर आठवणीची तर वाटतं 
मि तुझ्या शिवाय जगुच शकत नाही
पण हे ही चांगल्या प्रकारे जानुण आहे की 
तु काही अॉक्सिजन नाही Oxygen

Oxygen #poem

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile