Nojoto: Largest Storytelling Platform
sudhanvapawar5001
  • 8Stories
  • 32Followers
  • 36Love
    0Views

Sudhanva Pawar

cool poison sharp feelings ... love to write and listen ....

  • Popular
  • Latest
  • Video
d9eda4e5b24076cc5624a96a588463f9

Sudhanva Pawar

पणती जपून ठेवा                       
त्या वाटेवरती एका                       
तृप्त तुझ्या स्पर्शाने                                                                    ती वाट जाहली होती,
मी वाट पाहतो आहे 
त्या वाटेवरती अजुनी
ज्या वाटेवरती आपुली
भेट जाहली होती
                      -धनू   
                
 तू आणि मी...

तू आणि मी...

d9eda4e5b24076cc5624a96a588463f9

Sudhanva Pawar

पणती जपून ठेवा                       
त्या वाटेवरती एका                       
तृप्त तुझ्या स्पर्शाने                                                                    ती वाट जाहली होती,
मी वाट पाहतो आहे 
त्या वाटेवरती अजुनी
ज्या वाटेवरती आपुली
भेट जाहली होती
                      -धनू तू आणि मी...

तू आणि मी...

d9eda4e5b24076cc5624a96a588463f9

Sudhanva Pawar

पुढे निघालो तुडवीत वाटा
सोडून मागे अशांत लाटा
शोधीत आहे कुठे जरासा
एक बरासा असा किनारा
                          -धनू

d9eda4e5b24076cc5624a96a588463f9

Sudhanva Pawar

उजळण्या भिंती मनाच्या 
मी कधी जळलोच नाही,
उजेडात लाखो भटकलो
पण मी मला कळलोच नाही...
                      -धनू

d9eda4e5b24076cc5624a96a588463f9

Sudhanva Pawar

उजळण्या भिंती मनाच्या 
मी कधी जळलोच नाही,
उजेडात लाखो भटकलो
पण मी मला कळलोच नाही...
                   -धनू

d9eda4e5b24076cc5624a96a588463f9

Sudhanva Pawar

बोलायचे ते कळले तुलाही,
बोलायचे ते कळले मलाही,
तुझ्या मानसीचे मुके भाव सारे,
मुकम्म्मल झाले न होता बयाही।।
प्याले कशाला हवे आज मजला,
तुझ्या असण्याची नशा हीच काफी,
बोलू नको आज शब्दात काही,
तुझ्या नजरेचे इशारेच काफी...।।
                        .....धनु

d9eda4e5b24076cc5624a96a588463f9

Sudhanva Pawar

चंद्र आणि शुक्रतारा,
नदी आणि तो किनारा,
ऊन आणि सावल्यांचे
बंध हे जगुनी पहा,
तू अशी जवळी रहा...

d9eda4e5b24076cc5624a96a588463f9

Sudhanva Pawar

 चंद्र आणि शुक्रतारा,
नदी आणि तो किनारा,
ऊन आणि सावल्यांचे
बंध हे जगुनी पहा,
तू अशी जवळी पहा...

चंद्र आणि शुक्रतारा, नदी आणि तो किनारा, ऊन आणि सावल्यांचे बंध हे जगुनी पहा, तू अशी जवळी पहा...

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile