Nojoto: Largest Storytelling Platform
justonewinner4001
  • 114Stories
  • 31Followers
  • 1.4KLove
    14.6KViews

kiran

Content creator || konkni || Engineer 😎

https://suvicharins.blogspot.com

  • Popular
  • Latest
  • Video
d9709a07a3bef612f136ca1993185217

kiran

🌹अन्न, पाणी, वस्त्र,निवारा तशीच
 'मित्र' ही जीवनातील 
अत्यावश्यक गरज आहे.
      मन निकोप राहण्यासाठी, 
कर्तुत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी
 'मित्र' हवाच.













.

©kiran
  #BadhtiZindagi  love life quotes happy life quotes life quotes in marathi life quotes heart touching life quotes in hindi

#BadhtiZindagi love life quotes happy life quotes life quotes in marathi life quotes heart touching life quotes in hindi #Life

d9709a07a3bef612f136ca1993185217

kiran

White जीवनात बऱ्याच वेळा स्वप्नांचे
 अश्व लगाम घालून काबूत ठेवावे 
लागतात कारण बरीच स्वप्ने
 जबाबदारीकडे गहाण ठेवूनच 
वाटचाल करावी लागते.











.

©kiran
  #love_shayari  love life quotes in life quotes happy life quotes life quotes positive life quotes

#love_shayari love life quotes in life quotes happy life quotes life quotes positive life quotes #Life

d9709a07a3bef612f136ca1993185217

kiran

White आरसा दिसायला नाजूक असतो,
 पण त्याच्यासारखं खरं
 दाखवायची हिंमत कुणातही 
नाही.⛱️💫❣️















.

©kiran
  #weather_today  life quotes sad in life quotes shayari on life happy life quotes life quotes images

#weather_today life quotes sad in life quotes shayari on life happy life quotes life quotes images #Life

d9709a07a3bef612f136ca1993185217

kiran

White प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर 
घेऊ नका कारणमाणसे तुम्हाला
 काय बोलतात त्यावरुन त्यांची
 पात्रता कळते 
तुमची नाही.














.

©kiran
  #moon_day
d9709a07a3bef612f136ca1993185217

kiran

White गुरु🌹🙏✨

प्रकाश वाणी वाट
जीवनाला स्थिरतेचा साद
ज्ञानदीपाने दरवळणारी पहाट
संस्कृतीचा एक भाग
ध्येयाचा एक आभास
भविष्याचा प्रकाशमान तेज
गुरु आदराचा भाव 
गुरु श्रमतेचा मार्ग
आयुष्यात प्रत्येक गोष्टीत गुरूचा आदर हीच मनी ईच्छा
गुरु पौर्णिमेच्या सर्व गुरु हार्दिक शुभेच्छा







.

©kiran
  #guru_purnima
d9709a07a3bef612f136ca1993185217

kiran

White मौज, मजा आणि आनंदाने 
बहरलेल्या बालपणीच्या 
आठवणीच आयुष्याच्या प्रवासात
 आपल्या जवळच्या
 सोबती असतात.














.

©kiran
  #moon_day
d9709a07a3bef612f136ca1993185217

kiran

White संसाराची झोळी कितीही
 फाटकी असली तरी.. 
जोपर्यंत सुईला धाग्याची साथ 
असते तोपर्यंत झोळीचे 
अस्तित्व शाबूत असते..














.

©kiran
  #sad_shayari
d9709a07a3bef612f136ca1993185217

kiran

White _*शिक्षणासोबत संस्काराची सांगड 
घालता आली पाहिजे. 
नाही तर सध्या ऑनलाईन
 शिक्षणाच्या नावाखाली नवी
 पिढी नको त्या गोष्टीच्या अधिन 
जाताना दिसते.*_














.

©kiran
  #Sad_shayri
d9709a07a3bef612f136ca1993185217

kiran

White आयुष्यात टेन्शन हे प्रत्येकाला असतं 
परिपूर्ण सुखी असं कोणीच नसतं 
या स्वार्थी जगात फक्त
 स्वतःशी प्रामाणिक राहायचं..
परिस्थिती कितीही परीक्षा घेत 
असली तरी ही तिच्या पुढे 
झुकायचं नसतं 
आपल्या हक्कांच्या माणसांना
 सोबतीला घेऊन स्वतःचं 
जीवन फार आनंदानें जगायचं 
असतं !,,,✍







.

©kiran
  #weather_today
d9709a07a3bef612f136ca1993185217

kiran

White शिक्षणासोबत संस्काराची 
सांगड घालता आली पाहिजे.
 नाही तर सध्या 
ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली 
नवी पिढी नको त्या 
गोष्टीच्या अधिन जाताना 
दिसते...








.

©kiran
  #Sad_shayri
loader
Home
Explore
Events
Notification
Profile