Nojoto: Largest Storytelling Platform
liferules3173
  • 73Stories
  • 47Followers
  • 627Love
    443Views

rajan gawali

कविता और शायरी सांस है मेरी

  • Popular
  • Latest
  • Video
d6afd7ef796add84c9c5f6555a97647e

rajan gawali

बांधले पायी चाळ पोटासाठी
जगण्याची धरून डोळी आशा
भाकरीसाठी नाचली बोर्डावर
अन लोकांनी म्हंटले हा आहे तमाशा ...

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी

©rajan gawali
  #TiTLi
d6afd7ef796add84c9c5f6555a97647e

rajan gawali

जाता जाता मजला
देऊन जा एक सजा
मयतावर येतांना माझ्या
घेऊन ये एक गुलाब ताजा

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी
917229448

©rajan gawali
  I'm said
d6afd7ef796add84c9c5f6555a97647e

rajan gawali

काळजात आठवांची जेंव्हा भीड होते
तुझी नाही तुझ्या बहाण्यांची चीड येते ....

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी
९१७२२ ९१४४८

©rajan gawali
  #Aansu
d6afd7ef796add84c9c5f6555a97647e

rajan gawali

कुणीच ओळखले
 नाही मला जवळून
काही आंधळे होते
काही अंधारात होते

बुद्धराज गवळी ( राजन)

©rajan gawali
  #Aansu
d6afd7ef796add84c9c5f6555a97647e

rajan gawali

वाळलेल्या पानां सारखे झाले जीवन
ज्यांनी ज्यांनी केले जमा
फक्त जाळण्यासाठी

बुद्धराज गवळी ( राजन )

©rajan gawali
  #Butterfly
d6afd7ef796add84c9c5f6555a97647e

rajan gawali

मतलब की दोस्ती
मतलब का प्यार
मतलबी रिश्तों से अच्छा
अकेला रहना ठीक है !
बुद्धराज गवळी ( राजन)

©rajan gawali
  #intezaar
d6afd7ef796add84c9c5f6555a97647e

rajan gawali

ज्या दिवशी माझ्या देशातील स्त्री सुरक्षित असेल,
तिच्यावर बलात्कार,विनयभंग होणार नाही,
ती अपरात्री मनात भीती न ठेवता वावरू शकेल,
ज्या दिवशी  स्त्रीला मुक्त स्वातंत्र्य मिळून 
ती स्त्री नसून पुरुषा समान एक निसर्गाने 
जन्माला घातलेली मानव आहे,
ज्या दिवशी स्त्री पुरुष भेदभाव संपेल
 अन गर्भातली कळी वंशाची पणती समजली जाणार
त्या दिवशी रक्षाबंधनला खरा अर्थ प्राप्त होणार 
ती खरी रक्षाबंधन असेल.

महाराष्ट्राचा काव्य सम्राट
बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी
( विद्रोही राजन)

©rajan gawali #Likho
d6afd7ef796add84c9c5f6555a97647e

rajan gawali

पूरी जिंदगी मैं अहम मैं रहा
रहा तो भी क्या रहा
बस मैं वहम मैं रहा ....

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी
9172291448

©rajan gawali #tanha
d6afd7ef796add84c9c5f6555a97647e

rajan gawali

जळण्या अगोदर चिता माझी
कविता करावी माझी सादर
अस्थीविसर्जन जलदानविधी नको
फक्त व्हावा माझ्या कवितेचा जागर

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी
9172291448

©rajan gawali #Likho
d6afd7ef796add84c9c5f6555a97647e

rajan gawali

मान्य तुझे उपकार खूप आहे
पण हे जीवना तुझ्यामुळे त्रास खूप आहे
कुणीच भेटत नाही दुःख समजून घेणारे
स्वार्थी माणसे भेटतात खुप आहे

बुद्धराज शशिकला अर्जुनराव गवळी
91722 91448

©rajan gawali #Raat
loader
Home
Explore
Events
Notification
Profile