Nojoto: Largest Storytelling Platform
nitinbille6209
  • 8Stories
  • 12Followers
  • 52Love
    101Views

nitin bille

  • Popular
  • Latest
  • Video
ce9a9dc871d0d3f931b77d3ae54d9ded

nitin bille

पाऊस पडून गेला की माझं असं होतं....

पावसासोबत तुझ्या आठवणीही 
मनात दाटून येतात

दाटून आलेल्या आठवणीने मग 
मन माझं कासावीस होतं.

बरसून गेल्यावर आभाळ तर मोकळ होतं....
पण.... 
दाटलेल्या आठवणींनी मात्र 
डोळ्यांच बरसनं सुरू होतं.....😢
    
                  नितीन......✍🏻 #पाऊस आणि तुझी आठवण

#पाऊस आणि तुझी आठवण

ce9a9dc871d0d3f931b77d3ae54d9ded

nitin bille

#एकदा येऊन बघून जा....

#uskajaana

#एकदा येऊन बघून जा.... #uskajaana #मराठीकविता

ce9a9dc871d0d3f931b77d3ae54d9ded

nitin bille

एकदा येवून बघुन जा...
माझ्या मनात तू फुलवलेल्या प्रेमरुपी बागेच
आता उजाड ओसाड माळरान झालय.
उरली आहेत फक्त आठवणींची 
काटेरी झुडपं
आता नाही दरवळत सुगंध इथे प्रीतफुलांचा.
पण अजूनही गंध मनात बाकी आहे, 
तुझ्या आठवणींचा.....
अन् ओलावा बाकी आहे 
तु शिंपडलेल्या  प्रेमाचा.....
याच ओलाव्यावर दुभंगलेल्या मनात 
एक केवीलवाण आशेच रोपटं 
अजुनही जिवंत आहे,
तु येशील कधीतरी 
आणि पुन्हा बहरेल ही बाग पुर्वीसारखी
ही आस बाळगून.
खरच .....
एकदा येवून बघून जा...
अन् या दुभंगलेल्या मनात 
पुन्हा एकदा नंदनवन फुलवून जा....
नंदनवन फुलवून जा....
                     नितीन.......✍🏻 #एकदा येऊन बघून जा....

#एकदा येऊन बघून जा.... #मराठीकविता

ce9a9dc871d0d3f931b77d3ae54d9ded

nitin bille

काल कपाट लावता लावता 
काही कागद हातास लागले 
आणि त्या कागदावरचे शब्द 
                पुन्हा मनास लागले...                      पत्रातून जीव ओतणारे 
का इतके निष्ठुर वागलें 
तेच-तेच प्रश्न पुन्हा मनास पडू लागले
प्रेम, जिव्हाळा, मैत्री वर नाते होते तरले
मग खूप कमी दिवसात तिचे मन कसे भरले,
तिच्याशिवाय आता अर्धे आयुष्य सरले
तरीही वाटते आयुष्यात
काहीतरी बाकी उरले...
किती आणा किती भाका 
सगळे आठवते मागले
पण त्या कागदावरचे शब्द 
आज पुन्हा मनास लागले....
काल कपाट लावता लावता 
काही कागद हातास लागले 
आणि त्या कागदावरचे शब्द 
पुन्हा मनास लागले...
                               ...... शब्दछल #BooksBestFriends
ce9a9dc871d0d3f931b77d3ae54d9ded

nitin bille

आपण भेटलो त्या दिवशी 
(तसं योगायोगानेच)
तेव्हाच मी जाणलं होतं.
उरलं नाही काहीच आता,
तुझ्या नजरेनेच सारं काही सांगितलं होतं.
माझ्यावरचं तुझं प्रेम (जीवापाड जपलेलं)
आता आटलं होतं. 
तू निघून गेलीस पुढे 
कसे आहात विचारून,
तुला पाठमोरी पाहताना 
माझ्या डोळ्यात मात्र पाणी दाटलं होतं.😢
                    नितीन.....✍️ दुरावा....

#Sandland
ce9a9dc871d0d3f931b77d3ae54d9ded

nitin bille

'निरोप  आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काहीदेतो देवा, माफी असावी...' गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

ce9a9dc871d0d3f931b77d3ae54d9ded

nitin bille

 'निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, माफी असावी...'

'निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, माफी असावी...' #nojotophoto

ce9a9dc871d0d3f931b77d3ae54d9ded

nitin bille

'निरोप देतो आता देवा, आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा, माफी असावी...'

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile