Nojoto: Largest Storytelling Platform
bantyrajpawar5894
  • 120Stories
  • 58Followers
  • 1.1KLove
    1.9KViews

rishu....raj

Heart broker

  • Popular
  • Latest
  • Video
c0ef47990e22e0af142d9ae2d911038a

rishu....raj

हजारो युगांनी मला भेटणारा
किनाराच म्हणतो करूया किनारा !..

कळेना कुठे राहिला पावसाळा ?
किती मोर फुलवून गेले पिसारा !..

कळाले कितीसे तिला दुःख माझे ?
मला शेवटी ती म्हणाली 'बिचारा' !..
.

©rishu....raj
  #MainAurChaand
c0ef47990e22e0af142d9ae2d911038a

rishu....raj

#violin
c0ef47990e22e0af142d9ae2d911038a

rishu....raj

आज तुझ्याही हातामध्ये दिसतो आहे सुरा.
आजतरी माझ्या जखमेचा दाह कमी होउदे.

रिषुराज....

©rishu....raj #JusticeForbantyraj❣️roshani

JusticeForbantyraj❣️roshani

c0ef47990e22e0af142d9ae2d911038a

rishu....raj

उद्यापासून मूक्त होईल ती.
तिला माझ प्रेम नाही माझा मृत्यू हवाय.
तिच पूढच आयूष्य सूकर होण्यासाठी.
मरण्याशीवाय पर्याय नाही.
ती सोबत जगायला तयार नाही.
अण मी तिच्याशिवाय जगू शकत नाही.

तिच्या कुशीत मरण हवं होत ते नाही नशिबी,
पण तूझ्या डोळ्यासमोर मरायचय नक्कीच.
कदाचीत तेव्हाच तूला पटेल माझ प्रेम,
उद्याच्या दिवस कर त्रास सहन.
मग तू मोकळी पण पून्हा कोणाला धोका नको देऊस नंतर
खूप असह्य वेदना होतात.
जगण्याची इच्छाच राहत नाही.
माझा त्रास आणि प्रेम व्यक्त करायला फक्त डोळ्यात अश्रु आहेत.
ज्यांची तूझ्या नजरेत किंमत नाही.
पण खरच कोणी केलेल नसेल इतक! 
कोणी करणार नाही इतक! 
आणि कोणी करुही शकनार नाही इतक! प्रेम आहे तूझ्यावर 
रिषु  Love you miss you so much 💞
-राज....😢💐💐💐

©rishu....raj #JusticeForNikitaTomar
c0ef47990e22e0af142d9ae2d911038a

rishu....raj

जगायच जसं तूझ्या सोबत आहे ना!
तसच मरायच तूझ्या समोरच आहे.
तूझ्या चेहऱ्याचे हावभाव 
डोळ्यांनी समोर अनूभवायचेय.
बस बाकी नाही......
😭🙏😭

जिच्यावर सर्वस्व न्योछावर केलय तिला आनंद होतोय की दूखः कळेलच.
ति रडली तर प्रेमात जिंकलो हसली तर हारलो.
#अपेक्षा शून्य आयूष्य....💐💐
तूझाच बंटी,*राज*

©rishu....raj #lost
c0ef47990e22e0af142d9ae2d911038a

rishu....raj

रोज बदलत्या समिकरणांचा सराव होतो आहे 
फक्त जरासा विश्वासाचा अभाव होतो आहे 

तलवारी बंदुका जिथे कमजोर पडत आलेल्या 
तिथे गोड फसव्या शब्दांनी उठाव होतो आहे 

रिषुराज ...
love you miss you rishu

©rishu....raj #sunkissed
c0ef47990e22e0af142d9ae2d911038a

rishu....raj

c0ef47990e22e0af142d9ae2d911038a

rishu....raj

#sorrow
c0ef47990e22e0af142d9ae2d911038a

rishu....raj

#sorrow
c0ef47990e22e0af142d9ae2d911038a

rishu....raj

माहीती आहे तिला फरक पडणार नाही
 पण आज पासून दारु पिनार ये मी...
🙏😭😭😭💔💔💔🙏
तिच्या खूशीसाठी काहीपण

©rishu....raj #WallTexture
loader
Home
Explore
Events
Notification
Profile