Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser5142053965
  • 2Stories
  • 8Followers
  • 2Love
    0Views

विशाल

  • Popular
  • Latest
  • Video
c0e20d2bc182c93f70bddbbc0436b6ed

विशाल

संकटसमयी माझे पुढे कसे होईल हा प्रश्न मनाला कधीच पडू देऊ नका ;
कारण सूर्यास्तावेळी सूर्य बुडताना दिसतो पण बुडत कधीच नसतो.

c0e20d2bc182c93f70bddbbc0436b6ed

विशाल

 प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत.
त्या जर मनात घेतल्या तर...
झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात,
चालणाऱ्याला पळायला लावतात.आणि पळणार्याला ध्येय गाठायला लावतात....

प्रेरणा व जिद्द ह्या अशा गोष्टी आहेत. त्या जर मनात घेतल्या तर... झोपलेल्यांना जागे करतात, जागे असणाराला चालण्यास प्रवृत्त करतात, चालणाऱ्याला पळायला लावतात.आणि पळणार्याला ध्येय गाठायला लावतात.... #nojotophoto #विचार

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile