Nojoto: Largest Storytelling Platform
siddhirahate7502
  • 5Stories
  • 13Followers
  • 17Love
    32Views

Siddhi Rahate

  • Popular
  • Latest
  • Video
b9b6daf700676509d4043ef22ecd7bf8

Siddhi Rahate

रूप असे तुझे चंडिका, अन तूच तू भवानी
होऊन महिषासुरमर्दिनी ये तू आज धावूनी

व्याकुळले मन माझे, तुला साद घालते आई 
तुझ्याविना माझा, आता कोणी कैवारी नाही

विनाश करत असे अपार वाढती दुष्कर्म तयाचे
क्रोधाच्या उठती ज्वाला अन धगधग मनात साचे

तुला पदर पसरते आई जाणून माझी तू भक्ती घे
नाश करण्या राक्षसाचा मला तूच आता शक्ती दे

-Siddhi Rahate

b9b6daf700676509d4043ef22ecd7bf8

Siddhi Rahate

झाले गेले तू विसरून जा
पहा पौर्णिमेचा चंद्र नवा,
अमावस्येच्या काळरात्रीला
नकोस लावून घेऊ जिवा

शोध नवे आभाळ तुझे
बेभान होऊन उत्तर दे तू 
स्वैर होऊन वा-यावरती
पुन्हा मोकळा श्वास घे तू

उगाच पर्वा हवी कुणाची
तुझीच पाऊलवाट हो तू
क्षितीज देखणे गाठण्यासाठी 
पुन्हा नव्याने जन्म घे तू
पुन्हा नव्याने जन्म घे तू 

b9b6daf700676509d4043ef22ecd7bf8

Siddhi Rahate

जब खूबसूरती अपने आँखों से आप देख सकते हो तो जिंदगी में आने वाली नाराजगी को रोक सकते हो.. अपने जिंदगी को भी खूबसूरत बनाते चलो और परेशानियों को खुशी के गीत सुनाते चलो
 - Siddhi Subhash 😊

b9b6daf700676509d4043ef22ecd7bf8

Siddhi Rahate

पांडुरंग

पांडुरंग

b9b6daf700676509d4043ef22ecd7bf8

Siddhi Rahate

आठवणींचे येणे

आठवणींचे येणे

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile