Nojoto: Largest Storytelling Platform
suwarta3290
  • 529Stories
  • 282Followers
  • 8.0KLove
    1.7LacViews

suwarta

I am a teacher writer and singer

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

ज्ञान देने वाला अच्छा ज्ञान ही देता है
ये तो लेने वाले पर निर्भर है की उसे लेना क्या है क्यो की 
बुराईया और ज्ञान मे बहोत फर्क होता है
अगर लेने वाला बुराई को ही ज्ञान समझ ले तो 
ये गलती उसकी है

©suwarta
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White कुणी तरी आपल्यावर प्रेम करावं
कुणीतरी आपल्याला साथ द्यावी
कुणीतरी आपल्याला आधार द्यावा
तरच आपण आपल्या पायावर उभे राहू
 तरच आपण काही करू शकू 
असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा
असे वाटणे आपल्या प्रगतीला बाधक आहे.
आपण कमजोर पडत आहोत असे जेव्हा 
आपल्याला वाटायला लागते.तेव्हा एकच 
लक्षात ठेवायचं की जन्माला येताना आपण
 एकटे येतो.आणि मरताना ही कुणाला सोबत घेऊन 
मरत नाही. मग का कुणी साथ देईल याची
 वाट बघायची.स्वताच स्वताचा आधार व्हायचं.
मग बघा जगाला तुमच्या आधाराची गरज 
पडते की नाही ते .

🌹शुभ सकाळ 🌹

©suwarta #hindi_diwas
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White *🙏🏻संस्कार आई-वडिलांचे*🙏🏻

*आईवडिल आपल्या जवळ नसले
 तरी ते कायम आपल्या सोबतच असतात.त्यांनी आपल्याला दिलेल्या संस्कारांच्या रुपात.त्यामुळे आपण कसे वागायला हवे हे आपण ठरवावे.कारण कोणतेच आईवडिल आपल्या मुलांना वाईट संस्कार देत नसतात.*


*🌹शुभ संध्या🌹*
*🌹सुवार्ता ✍️🌹*

©suwarta #love_shayari
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

राग असाच कुणाला
 कुणाचा येत नाही
 त्या साठी खूप सहन करावे लागते ....
एकदा का व्यक्तीच्या सहनशक्तीचा अंत झाला की राग येतो
राग येण्याला ही सहन शक्तीची सीमा असते...

🌹आपला दिवस शुभ जावो🌹

©suwarta #seaside
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White खून के रिश्ते अक्सर 
बहोत दर्द देते है

©suwarta
  #sad_shayari
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White सार्या नात्यात आईवडिलान्चेच नाते 
श्रेष्ठ कसे असते. तर बघा,सारीच नाती 
 आपल्या कडून त्यान्ना होणार्या काही न काही 
फायद्यासाठी जवळ असतात.
एकदा का तुम्ही शरिराने अपन्ग झालात, 
कि ईतर नात्यान्नी काढता पाय घेतलाच 
म्हणून समजा.दवाखान्यात बेडवर आपल्याला होणारा त्रास बघून केवळ न केवळ आईवडिलच असे असतातजे देवाकडे एकच मागण मागतात
देवा माझ्या लेकराला नको रे ईतक दुख देऊ
त्याच्या बदल्यात मला ते दुख दे मी ते सहन करेन.
पण माझ्या समोर माझ्या लेकराला होणारा त्रास मला सहन होत नाहीय.
हे फक्त आईवडिलच सान्गू शकतात
आणि म्हणून आईवडिलान्चेच नाते सार्या नात्यात श्रेष्ठ ठरते.

©suwarta #love_shayari
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

बाप वडिल 
त्या उगवत्या सुर्या सारखे असतात.
ज्यान्च्या नुसत्या असण्याने ही
मुलान्च जिवन प्रकाशमान  होत असतं.
स्वत चटके सोसून ते मुलान्ना
 सुख देत असतात
पण एकदाचा का तो सूर्य मावळला
तर मुलान्च अख्ख आयुष्य
 अन्धकारजमय होऊन जात...

©suwarta #risingsun
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White मुले आईवडिलान्शी रागाने तिरस्काराने
 तुच्छतेने अपमानस्पद वागून वेळोवेळी
दाखवून देत असतात की त्यान्ना आता
आईवडिलान्ची गरज नाहीय.
पण हेच आईवडिलान्ना समजत नाही
आईवडिल त्यान्च्या या वागण्याला 
नादान बुध्दी समजून दुर्लक्ष करून
 चालत असतात आपल्या म्हातारपणीचा 
आधार समजून. पण खरे तर
 हिच वेळ असते त्यान्ना मोकळ सोडून
 दुनियेचा स्वाद घेऊ देऊन आपले व परके 
कोण हे समजू देण्याची

💐शुभ रात्री💐

©suwarta
  #Sad_Status
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White जगातील 
निम्म्या पेक्षा जास्त लोक
मनातील दु़खं😭
 मनातच ठेवून मरत असतील
कसे जगत असतील 
शरीराने जिवन्त राहुन 
मेलेल्या मना सोबत....

©suwarta
  #sad_quotes
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

काही लोकं
 कोणत्याही लहान सहान गोष्टींचे 
ईतके टेंशन घेतात 
आणि आपल्याला ही देतात ईतकं की
 त्यांनी घेतलेल्या टेंशनचे 
आपल्याला टेंशन येतं

©suwarta
loader
Home
Explore
Events
Notification
Profile