Nojoto: Largest Storytelling Platform
muneshmahale5001
  • 7Stories
  • 13Followers
  • 67Love
    1.1KViews

__ Munesh.. g.M

  • Popular
  • Latest
  • Video
a5eb4c909e40af9687877f709026d554

__ Munesh.. g.M

White !! माझ्यात तुझं स्वागत आहे !!

मला तुझें कोमळ हात
 माझ्या शरीरावर जाणवत आहे
 असें वाटून मला जाग आली...

पण तू आधीच इथे आहेस
 तू इथे कायमची आहेस
 नेहमी माझ्या हृदयात
 हळू हळू तुझें
 मन हरवत आहे...

माझ्या सत्त्वाला स्पर्श करणं
 आम्हांस जाणून
 घेण्याची तळमळ
 आमचें मिलन पवित्र
 इच्छा जाळणं...

आतां तू मला सापडलींस
 तुम्हांस माझें शरीर आहे
 माझें हृदय उघडे आहे
 आत स्वागत आहे...

©___Munesh....gM #Couple ##

Couple ##

a5eb4c909e40af9687877f709026d554

__ Munesh.. g.M

🌎💗👩🏻‍❤️‍👨🏼💯🐼
भेटलीच पाहिजे म्हणून प्रेम करणे म्हणजे, 
Deep Love..!
भेटणार म्हणून माहित असून सुद्धा,प्रेम करणे म्हणजे,
                  Strong Love..!
  आणि भेटणार नाही म्हणून माहित असून, सुद्धा प्रेम करणे म्हणजे, 
                                        Real Love.... ✍🏼

©___Muneeee....gM #true_love_shayari
a5eb4c909e40af9687877f709026d554

__ Munesh.. g.M

!!  तूच एक अर्थ...!!

मी हृदय तर तू 
गोंधळ आहे.
मी नयन तर तू 
नजर आहे.  
मी प्रेमी तर तू
प्रेम आहे.
मी जीवन तर तू
जीव आहे.
मी निरर्थ तूच
एक अर्थ आहे.!

©Munesh Mahale #couple #loveyou #bff #forever
√`kAu/0704¡¥™#likeforlikes

#Couple #loveyou #bff #forever √`kAu/0704¡¥™likeforlikes #Poetry

a5eb4c909e40af9687877f709026d554

__ Munesh.. g.M

#lovethem #lovelife #naturelover #lovequotes #doglovers #loveislove

lovethem lovelife naturelover lovequotes doglovers #loveislove #Love

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile