Maharashtra Solapur मी का लिहते .. मला कळालच पण मनाला मन कळतं प्रेमाला प्रेम कळतं जीवाला नातं कळतं मैत्रीला भाव कळतात मला मी कळते सुमुद्राला किनारा कळतो आकाशाला चांदणं चंद्राला लाजणं कळतं हे सगळं लिहताना मला मी कळते तु कळतोस तुझ्या नजरेत किती प्रेमाचं समुद्र समुद्रात किती मोती कधी न बघताच शब्दांनं खुपदा तुला लिहते उगाच हसते उगाचं धागा तुझ्या ओढीचा विनत बसते लिहुन पुन्हा तृप्त होते सगळ्या भावनांना ओशाळुन त्राण काढते मी का लिहते समजलं नाही मला,, पण जेव्हा मी त्याला माझ्या लेखनीत गिरवते मी तृप्त होते ..... मी जगुन पुन्हा तुझ्यात येऊन हरवते मी लिहुन पुन्हा तुझ्या अगदी जवळ येते दुर असुन तुला तुझ्या सहवासाला अनुभवते खुप लिहते शब्द न संपताच थांबतात तु न समजताच कळतोच अजुन काय हवंय मला तु समजला मला मी समजले!
SUREKHA THORAT
SUREKHA THORAT
SUREKHA THORAT
SUREKHA THORAT
SUREKHA THORAT
SUREKHA THORAT
SUREKHA THORAT
SUREKHA THORAT
SUREKHA THORAT