Nojoto: Largest Storytelling Platform
vaidehishhalu6974
  • 3Stories
  • 4Followers
  • 9Love
    0Views

Vaidehi Shhalu

  • Popular
  • Latest
  • Video
97771d9f958de99444d0fcbead7e0818

Vaidehi Shhalu

देर रात तक जगी देखके 
पूछते है वो मुझसे
क्यों मै जागती रहती हूँ
सेहत खराब कर लेती हूँ

कैसे बताऊँ मै उनको
फर्क है दोनो बातोंमें
जागती नही, नींद न आती
याद तुम्हीको करती हूँ

©Vaidehi Shhalu #vaidehipoetry

#fullmoon
97771d9f958de99444d0fcbead7e0818

Vaidehi Shhalu

कालच्या "मी" च्या गर्भातून 
उमलले आजची "मी"
कालच्या चुका 
कालचं शहाणपण
घेउन जन्मले आज "मी"

प्रतिबिंबीत होत राहिल माझ्यात
कुठेतरी कालची "मी"
काही तोडलेले बंध
काही नवं अंकुरलेलं
घेऊन जन्मले आज "मी"

स्त्रीत्वाचा हात धरून
निभावली माझी नाती मी
कधी नात्यात हरवत
कधी स्वतःला शोधत
अचानक स्वतःला सापडले "मी"

©Vaidehi Shhalu #vaidehipoetry #marathi #MarathiKavita #womansDay #Woman 

#Thoughts
97771d9f958de99444d0fcbead7e0818

Vaidehi Shhalu

कुछ कर्ज होते है
जो चुकाने पडते हैं
ना लिये थे कभी जो
जिंदगी भर ढ़ोने पडते हैं

©Vaidehi Shhalu #vaidehipoetry

#girl

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile