Nojoto: Largest Storytelling Platform
ankajajamkar7243
  • 27Stories
  • 74Followers
  • 210Love
    0Views

Aankaja

◆Beginner (AJ...🖋️) ◆Future Dentist👩‍⚕️ ◆SDCH🏥 Pune ◆Insta poems @thescribbler2101 ◆Insta official @ankaja_2101

  • Popular
  • Latest
  • Video
92c8a78c017ce17fd9fc9517f5b63338

Aankaja

अभी कल ही की बात थी।।

हमारी दोस्ती कुछ इस तरह खास थी।
तुजसे बात करके दिल को थंडक सी पडती थी।
तेरे साथ वक्त बिताने की वजह मैं ढूंढ़ती थी।
तेरी आंखें पढ़कर उसमे जिना मैं चाहती थी।
नहीं रहा जाता था तेरे बिना,
इस लिये तुझे बार बार मे बुलाया करती थी।
वो एक मुलाकात से मेरी शाम हसीन बन जाती थी।
क्या कहूं ???
तेरे साथ बिताई हुई हर एक याद मेरे लिये खास थी।
अभी कल ही की बात थी।। #Morning
92c8a78c017ce17fd9fc9517f5b63338

Aankaja

Joo log mere dil ke sabse kareeb the
Wo he sikhakar chale gaye ki
Kabhi kiso ko dil ke jyada kareeb mat lana !!! #friends #fri£nds #L♥️ve

#friends fri£nds L♥️ve #बात

92c8a78c017ce17fd9fc9517f5b63338

Aankaja

आई... !!! माझ्यासाठी तू काय नाही केलेस?

नऊ महिने पोटात जपून  मला तू ठेवलेस..
सोसून कित्येक त्रास या जगात मला तू आणलेस..
हातात हात घेऊन चालायला तू शिकवलेस..
आई....माझ्यासाठी तू काय नाही केलेस ??

माझ्या प्रत्येक चुकीला माफ तू केलेस..
चुका झाल्या तरी मायेने नेहमी मला तू समजलेस..
जीवाला जीव देऊन मला तू सांभाळलेस..
आई.... माझ्यासाठी तू काय नाही केलेस??

नजरेतले भाव जाणून मला तू ओळखलेस..
कोमल त्या कळी प्रमाणे मला तू जपलेस..
घासातला घास देऊन जेवायला तू शिकवलेस..
आई....माझ्यासाठी तू काय नाही केलेस??

निःशब्द जेव्हा होते मी तेव्हा शब्द माझे तू शोधलेस..
दुःखात जरी पडले मी तेव्हा तूच मला सावरलेस..
एवढे सुंदर आयुष्य देऊन मला तू या जगात आणलेस..
आई....माझ्यासाठी तू काय नाही केलेस??

आयुष्यात मला तू सर्व काही दिलेस..
तुझा एवढं प्रेम आयुष्यात कुणीच नाही देऊ शकत मला हे कळेले..
आई सांग मी तुझ्यासाठी काय करू ?
माझ्या जीवनातलं सगळं सुखं तुला मिळो असे मला वाटते...
कारण माझ्यासाठी तू तुझे...
संपूर्ण  जीवन अर्पण केलेस...!
संपूर्ण  जीवन अर्पण केलेस...!! ❣️❣️❣️

❣️❣️❣️

92c8a78c017ce17fd9fc9517f5b63338

Aankaja

तुझ्या सोबत घालवलेले ते क्षण आठवतात मला..!!!
त्या जुन्या दिवसांनमध्ये परत घेऊन जातात मला..!!!
तुझ्या सहवासात दिवस कधी संपायचा..
हे समजत नव्हते मला..!!
तू फक्त सोबत असावा 
हेच वाटत होते मला..!!
हेच वाटत होते मला..!! ❣️❣️❣️

❣️❣️❣️

92c8a78c017ce17fd9fc9517f5b63338

Aankaja

सुंदर या आयुष्यात खूप काही हवं असतं.
जे हवं असतं ते मिळत नसतं..
हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टी 
माणसाला मिळत नसतात..
पण न मिळणाऱ्या गोष्टीच
माणसाला का हव्या असतात !!?? 💕💕💕

💕💕💕

92c8a78c017ce17fd9fc9517f5b63338

Aankaja

मेघ ओले भावनांचे सरी देऊन गेले...
सुखलेले फुल सुगंध देऊन गेले...
सूर्य प्रकाशाची किरण देऊन गेले...
चंद्र हे जगण्याची आशा देऊन गेले...
फुलपाखरू उडण्याची जिद्द देऊन गेले...
नयन हे उदासी अश्रू देऊन गेले...
जगलेले क्षण मात्र आठवणी देऊन गेले...
बरेच जण आयुष्यात येऊन गेले..
कुणी प्रेमात मैत्री तर कुणी मैत्रीत प्रेम देऊन गेले. 🔥

🔥

92c8a78c017ce17fd9fc9517f5b63338

Aankaja

कधी कधी वाटायचं मोठा भाऊ असावा...

सतत माझी काळजी करणारा...
सुखं दुःखात माझ्या सोबत असणारा...
मला प्रत्येक क्षणी जपणारा...
वेळ पडली तर रागवणारा... 
अडचणींच्या प्रसंगी जवळ घेणारा..
कितीही दुःख अली तरी मला सांभाळणारा...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारा...
कितीही भांडलो तरी समजून घेणारा...

खरंच वाटायचं मोठा भाऊ असावा..पण

माझ्याकडे तर छोटा भाऊ आहे..
दररोज भांडणारा😂 पण जीवापाड प्रेम करणारा...!❤️ ☺️☺️☺️

☺️☺️☺️

92c8a78c017ce17fd9fc9517f5b63338

Aankaja

वेड लावी मला आज ही बेधुंद हवा..
जरी हवेत हा गारवा वाटतो तुझा स्पर्श का हवा हवा??

आठवून तुला नेहमी...
वाहू लागतात अश्रूंच्या सरी डोळ्यांतून का पुन्हा पुन्हा??

उदास का  वाटते  ही रात्र आज तुझ्याविना...
सतत होतो तुझाच भास का पुन्हा पुन्हा??

जगणे हे कठीण वाटते तुझ्याविना...
वेड लावी ही प्रेम गाथा का पुन्हा पुन्हा ?? 😍

😍

92c8a78c017ce17fd9fc9517f5b63338

Aankaja

आज पुन्हा त्या जुन्या आठवणींमध्ये रमून जावे वाटते.
तुझ्याबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण पुन्हा जगावे वाटते.

आठवून ते सारे...
मन अलगद हसू लागते.

विसरण्याचा प्रयत्न केला की...
हृदय मात्र हसत हसत रडू लागते.

किती छान झाले असते ना...
जर का घड्याळीचे काटे मागे करता आले असते...

तुझ्याबरोबर घालवलेले प्रत्येक ते क्षण.....
मला नव्याने तुझ्याबरोबर जगायला  मिळाले असते..!! 🖤

🖤

92c8a78c017ce17fd9fc9517f5b63338

Aankaja

किया था इश्क जब हमनें,
तो उसका इनाम हमे क्या मालूम था ।।
किया था इश्क जब हमनें,
तो उसका इनाम हमे क्या मालूम था ।।।।
मिलेगा दर्द मोहब्बत के बदले,
यह अंजाम कहा मालूम था ।
मिलेगा दर्द मोहब्बत के बदले,
यह अंजाम कहा मालूम था ।।।। 🖤🖤🖤

🖤🖤🖤

loader
Home
Explore
Events
Notification
Profile