Nojoto: Largest Storytelling Platform
imishwar2651
  • 47Stories
  • 104Followers
  • 211Love
    0Views

IM ISHWAR

  • Popular
  • Latest
  • Video
83647aca53c58d8a924d61c65279c1a7

IM ISHWAR

छत्रपती आमचे 
देव 
आम्ही त्यांचे 
भक्त
सांगून ठेवतो 
फक्त 
भगवे आमचे
रक्त🙏🙏

83647aca53c58d8a924d61c65279c1a7

IM ISHWAR

वेळेला थांबवण्याची 
ताकत 💪💪



फक्त CAMERA मध्ये 
असते...

83647aca53c58d8a924d61c65279c1a7

IM ISHWAR

कै. सौ. कलावती चव्हाण 
फक्त शाळा 
नाही..




जान होती आपली
🤩🤩😍😍😎😎

83647aca53c58d8a924d61c65279c1a7

IM ISHWAR

श्री नाथ हायस्कूल 
शाळा नाही




जान होती आपली
😎😎🤩🤩😍😍

83647aca53c58d8a924d61c65279c1a7

IM ISHWAR

एक पैठणकर म्हणाला 
मला 20 वर्षा पूर्वी एक मुलगा झाला त्याच नाव मी विकास ठेवलं
आता त्या विकासला एक छोटा विकास झालं ..😜😜😜
पण पैठणचा काही होत नाही राव
🤣🤣🤣🤣🤣🤣
समजनाऱ्याला समजल रे भो
😂😂😂
💯💯💯

83647aca53c58d8a924d61c65279c1a7

IM ISHWAR

जेव्हा आपल्याला वाटत पाऊस गेला 
पण पाऊस म्हणतो..


😂😂😂😂😂😂😂

83647aca53c58d8a924d61c65279c1a7

IM ISHWAR

मौसम मस्ताना...
😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

अजिबात

गरज नसताना...

83647aca53c58d8a924d61c65279c1a7

IM ISHWAR

बर मी काय म्हणतो..
ते वाढदिवसाच्या शुभेच्छा चे 
SCREENSHOT
कडून STATUS ला ठेवण गरजेचं आहे का.....??
😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

83647aca53c58d8a924d61c65279c1a7

IM ISHWAR

कार्यकर्ते पण एक एक नमूने असतात...
स्मशान भुमीच्या भिंतीवर लिहून आलेत...

२०१९ ला साहेब येणारच
😂😂😂🤣🤣🤣

83647aca53c58d8a924d61c65279c1a7

IM ISHWAR

Before you judge
 Me,

💪💪💪

 Make sure you're perfect अक्षय सुरेश टेके Suryakant A Jangam tr.soumya chaudhary (madhubala) Ahsan S. Paswan

अक्षय सुरेश टेके Suryakant A Jangam tr.soumya chaudhary (madhubala) Ahsan S. Paswan #Quote

loader
Home
Explore
Events
Notification
Profile