Nojoto: Largest Storytelling Platform
vishal4021062207491
  • 9Stories
  • 18Followers
  • 30Love
    0Views

Vishal

  • Popular
  • Latest
  • Video
7c56d8a5234627e9a415bea4ea5baa56

Vishal

व्यवस्थाविवरण 31:6
तू हियाव बान्ध और दृढ़ हो, उन से न डर और न भयभीत हो; क्योंकि तेरे संग चलने वाला तेरा परमेश्वर यहोवा है; वह तुझ को धोखा न देगा और न छोड़ेगा।

7c56d8a5234627e9a415bea4ea5baa56

Vishal

*मैत्री करायची तर अशी करायची की ती व्यक्ती आपल्याबरोबर बोलो या ना बोलो,*
*पण त्या व्यक्तीने कधी "मैत्री" हा शब्द जरी ऐकला की आपली आठवण आली पाहिजे.*
 🌿🌷 *शुभ सकाळ*🌷🌿 Good morning

Good morning

7c56d8a5234627e9a415bea4ea5baa56

Vishal

 Good morning 😊

Good morning 😊

7c56d8a5234627e9a415bea4ea5baa56

Vishal

*🌹🌴*कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचं असते*..
*आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात..*
*कारण *ओंजळीत पाणी तर*
 *पकडू शकतो*.... *पण* *टिकवून* *नाही ठेवू शकत*...
*🌹🌴शुभ सकाळ 🌹🌴*

7c56d8a5234627e9a415bea4ea5baa56

Vishal

जो पानी में भीगेगा, वो सिर्फ लिबास बदल सकता है, 
लेकिन जो पसीने में भीगता है   वो इतिहास बदल सकता है
 
  🌾🍁शुभ रात्री🍁🌾

7c56d8a5234627e9a415bea4ea5baa56

Vishal

​चप्पल चोरीला जाते म्हणून मंदिरात जाणे टाळायचे नसते,​
​आणी..​
​Reply भेटत नाय म्हणून massage करने सोडायचे नसते..​😉
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
🍃 ​नात्यांच्या बागेत एक नाते कडुलिंबाचे पण लावा​..🍃

 ​जे अनुभव भले कडवे देईल​,
​पण अडचणीत तेच उपयोगी येईल​.🍃

​🍃🌺 शुभ राञी 🌺🍃​

7c56d8a5234627e9a415bea4ea5baa56

Vishal

*प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते ....*🙂 *पण*
*भाकरीच पीठ हे प्रत्येक घरात सारखच असत म्हणून*
*गरिबीत लाजु नये , आणि श्रीमंतीत माजु नये*   

🌹🌹🌹शुभ रात्री 🌹🌹🌹

7c56d8a5234627e9a415bea4ea5baa56

Vishal

जन्म हा एका थेंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका
 त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो..! "" 
 वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव,समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात....!
7c56d8a5234627e9a415bea4ea5baa56

Vishal

You are my  चांगल्या व्यक्तिसोबतची मैत्री ही ""ऊसा" सारखी असते,
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, ठोका 
किंवा ठेचुन बारीक बारीक करा तरी अखेरपर्यत त्यामधुन गोडवाच बाहेर येईल.

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile