Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser3814768525
  • 14Stories
  • 42Followers
  • 79Love
    12Views

सुनिल चंचलवाड

  • Popular
  • Latest
  • Video
6874fb6503cf2721632d9509de3320eb

सुनिल चंचलवाड

तुझ्या आणि माझ्यातल
हे नातं 
जन्मोजन्मी असावं.
तुझ्याशी मनमोकळे 
बोलताना 
तू डोळ्यात पाहून हसावं.
कितीही संकटे आली 
          तरी,
तुझा हात माझ्या हाती 
असावा,
मी मृत्यूलाही जवळ 
करताना...
देह तुज्याच प्रतिक्षेत
असावा....
तुला जे काही हवं ते
सर्व मिळावं,
स्वप्न आहे प्रत्येक वळनी
तुझ्या सवेच वळावं....
तुझ्या गालावरची खळी
अशीच खळु दे,
तुझ्या निरागस आठवनींची माळ
मला माळु दे....
तुझ्या माझ्या नात्याला Tag
असन गरजेचं नाही,
तु फक्त माझ्याशी बोलली तरी
हेच माझ्यासाठी सर्व काही.... #Heartbeat #marathi  #kavita
6874fb6503cf2721632d9509de3320eb

सुनिल चंचलवाड

सपने में एक धूंदला सा
चेहरा दुर नजर आता है,
पास जाने की कोशिश में
हर रोज सवेरा हो जाता है।
पुरी रात और आधा सपना
धुंदला धुंदलासा कोइ लगे अपना,
सपनों की मुरत धुंदली ही सही
ना जाने हकिकत में वो है की नहीं। सपने में एक धूंदला सा
चेहरा दुर नजर आता है,
पास जाने की कोशिश में
हर रोज सवेरा हो जाता है।
पुरी रात और आधा सपना
धुंदला धुंदलासा कोइ लगे अपना,
सपनों की मुरत धुंदली ही सही
ना जाने हकिकत में वो है की नहीं। #सपनों मे

सपने में एक धूंदला सा चेहरा दुर नजर आता है, पास जाने की कोशिश में हर रोज सवेरा हो जाता है। पुरी रात और आधा सपना धुंदला धुंदलासा कोइ लगे अपना, सपनों की मुरत धुंदली ही सही ना जाने हकिकत में वो है की नहीं। #सपनों मे #कविता

6874fb6503cf2721632d9509de3320eb

सुनिल चंचलवाड

किसी के दुर जाने से 
उतनी तकलीफ नहीं होती,
जीतनी किसी के लौट के
ना आने से होती है । किसी के दुर जाने से 
उतनी तकलीफ नहीं होती,
जीतनी किसी के लौट के
ना आने से होती है । #hindi #शायरी #दुरीया

किसी के दुर जाने से उतनी तकलीफ नहीं होती, जीतनी किसी के लौट के ना आने से होती है । #Hindi #शायरी #दुरीया

6874fb6503cf2721632d9509de3320eb

सुनिल चंचलवाड

कित्येकदा शब्द अपुरे पडतात
प्रत्येक वेळी नेमक्या शब्दांत
भावना मांडता येत नाहीत,
अंकांत मोजता न येणारी शब्द
अथांग असा भावनांचा सागर
सारखीच व्यापक असली तरी 
भावनांच्या मांडणीत शब्द अपुरेच
भावनांना खुप काही सांगायचंय पण
शब्दांत सगळ काही मांडन जमेना
कधी कधी भावना अनावर होतात
डोळे सुद्धा अलगद भरून येतात
पापण्यांना आसवं लपवनं जमेना
फक्त डोळ्यांनी दिसतात ती शब्द
र्‍हदयाने अनुभवतात त्या भावना
बहुधा दोघांचं खुप खुप जुळत
भावनांना शब्दांनी नवं रुप मिळत
प्रत्येकदा असं होतच अस नाही
शब्दांमध्ये मांडता मांडता 
भावना राहुन जातात काही.

                            (पुढे अजून)
                                                    -सुnil Chanchalwad #भावना #मराठी #कविता
6874fb6503cf2721632d9509de3320eb

सुनिल चंचलवाड

ना हम भुलेंगे 
ना तुम्हे भुलने देंगे
कहने वाले
आज पुंछ रहे है
हम आखरी बार
कब मिलें थें..... #भुलेंगे #Shayari #Brokenheart
6874fb6503cf2721632d9509de3320eb

सुनिल चंचलवाड

ना जाने क्यु हर बार 
मेरा ईश्क अधूरा रह जाता है
हा मेरा ईश्क अधूरा अधूरा ही है
क्युकी अब तो मैं भी हार मान चुका हुँ...... ना जाने क्यु हर बार 
मेरा ईश्क अधूरा रह जाता है
हा मेरा ईश्क अधूरा अधूरा ही है
क्युकी अब तो मैं भी हार मान चुका हुँ...... #Love #ईश्क #अधूराईश्क

ना जाने क्यु हर बार मेरा ईश्क अधूरा रह जाता है हा मेरा ईश्क अधूरा अधूरा ही है क्युकी अब तो मैं भी हार मान चुका हुँ...... #Love #ईश्क #अधूराईश्क

6874fb6503cf2721632d9509de3320eb

सुनिल चंचलवाड

sorry

sorry #story

6874fb6503cf2721632d9509de3320eb

सुनिल चंचलवाड

sorry

sorry #story

6874fb6503cf2721632d9509de3320eb

सुनिल चंचलवाड

चुम लुंगा हसते हसते 
तेरी सारी मुश्किलों को
में अपना मानकर..
तु चाहें कैसी भी हो
हो तो तुम जिंदगी मेरी.. चुम लुंगा हसते हसते 
तेरी सारी मुश्किलों को
में अपना मानकर..
तु चाहें कैसी भी हो
हो तो तुम जिंदगी मेरी..

चुम लुंगा हसते हसते तेरी सारी मुश्किलों को में अपना मानकर.. तु चाहें कैसी भी हो हो तो तुम जिंदगी मेरी.. #शायरी

6874fb6503cf2721632d9509de3320eb

सुनिल चंचलवाड

मला तिला एकदा शेवटच भेटायचय 
तिचा गोड चेहरा मनभरुन पाहायचय

तिच्या डोळ्यांत कुठं तरी माझं प्रेम
दिसतंय का हे पुन्हा निरखून बघायचय

तिच्या स्पर्शाची उब माझ्या आयुष्यातील
गारवा कमी करतेय कि नाही ते पहायचय

आयुष्यभर आठवणींत राहील असं
तिच्या सोबत तासभर आयुष्य जगायचय

मला तिला एकदा शेवटच भेटायचय
मला तिला एकदा शेवटच भेटायचय.... मला तिला एकदा शेवटच भेटायचय 
तिचा गोड चेहरा मनभरुन पाहायचय

तिच्या डोळ्यांत कुठं तरी माझं प्रेम
दिसतंय का हे पुन्हा निरखून बघायचय

तिच्या स्पर्शाची उब माझ्या आयुष्यातील
गारवा कमी करतेय कि नाही ते पहायचय

मला तिला एकदा शेवटच भेटायचय तिचा गोड चेहरा मनभरुन पाहायचय तिच्या डोळ्यांत कुठं तरी माझं प्रेम दिसतंय का हे पुन्हा निरखून बघायचय तिच्या स्पर्शाची उब माझ्या आयुष्यातील गारवा कमी करतेय कि नाही ते पहायचय #poem

loader
Home
Explore
Events
Notification
Profile