Nojoto: Largest Storytelling Platform
sanjaydarade9420
  • 24Stories
  • 64Followers
  • 104Love
    0Views

Sanjay Darade

  • Popular
  • Latest
  • Video
6503a7f21adfde3efc90d6ac7d625871

Sanjay Darade

*भूतकाळ कसाही असुद्या हो....*
*भविष्यकाळ आपलाच आहे....*

*लढायचं आणि घडायचं ,*
*एवढंच लक्षात ठेवायचं*
😎🤓

   💖  संजय दराडे 💝

6503a7f21adfde3efc90d6ac7d625871

Sanjay Darade

Excuses will always be there for you, 
OPPORTUNITY won't. 


♨️Saanjay Daraade♨️

6503a7f21adfde3efc90d6ac7d625871

Sanjay Darade

*"तुम्ही एकटे बोलु शकता पण चर्चा करू शकत नाही...*
*तुम्ही एकटे आनंदी होऊ शकता पण उत्सव साजरा करू शकत नाही....*
*म्हणुन आपण एकमेकाशिवाय अपुर्ण आहोत हेच मैञीच्या नात्यामधील सौंदर्य आहे....*

      *💞💞संजय 💞💞*
6503a7f21adfde3efc90d6ac7d625871

Sanjay Darade

😭Asu Ayey To Khud Pochlena, Log Pochege to Uska Sauda karegey.✍ #NojotoQuote

6503a7f21adfde3efc90d6ac7d625871

Sanjay Darade

"तुमच्या स्वप्नांना हे कधीच सांगु नका की तुम्हाला किती अडचणी आहेत ,मात्र तुमच्या अडचणींना हे नक्की कळुद्या की तुमची स्वप्ने किती मोठी आहेत " #NojotoQuote

6503a7f21adfde3efc90d6ac7d625871

Sanjay Darade

"Try not to become a man of success, but rather try to become a man of value." #NojotoQuote

6503a7f21adfde3efc90d6ac7d625871

Sanjay Darade

तु हसला तर ते जळतील,
        तु रडला तर ते हासतील,
   काही नव केल तर पाप म्हणतील          
जुन्यात अडकुन राहीलातर श्राप म्हणतील
      गमावल तर दळिंद्री म्हणतील
      कमावल तर माज म्हणतील
   पुढे निघाला तर मागे ओढतील 
        मागे राहीला तर तुडवतील
     तु हात दिला तर साथ म्हणतील
  तु तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील
      कौतुक केलं तर वाहं म्हणतील
    उणीव दाखवली तर जा..म्हणतील 
               काही केलं तर...
           काय केल?? म्हणतील,
               नाही केल तर...
          काय केल?? म्हणतील,
                     म्हणुन...
        तु जग तुला हव तसं ...
                जगाच काय???
            ते काहीही म्हणतील....
 #gif
6503a7f21adfde3efc90d6ac7d625871

Sanjay Darade

तु हसला तर ते जळतील,
        तु रडला तर ते हासतील,
   काही नव केल तर पाप म्हणतील          
जुन्यात अडकुन राहीलातर श्राप म्हणतील
      गमावल तर दळिंद्री म्हणतील
      कमावल तर माज म्हणतील
   पुढे निघाला तर मागे ओढतील 
        मागे राहीला तर तुडवतील
     तु हात दिला तर साथ म्हणतील
  तु तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील
      कौतुक केलं तर वाहं म्हणतील
    उणीव दाखवली तर जा..म्हणतील 
               काही केलं तर...
           काय केल?? म्हणतील,
               नाही केल तर...
          काय केल?? म्हणतील,
                     म्हणुन...
        तु जग तुला हव तसं ...
                जगाच काय???
            ते काहीही म्हणतील....
 #NojotoQuote

6503a7f21adfde3efc90d6ac7d625871

Sanjay Darade

AS I AM
GETTING OLDER,
I AM MORE
COMFORTABLE 
BEING ALONE.  #NojotoQuote

6503a7f21adfde3efc90d6ac7d625871

Sanjay Darade

GOD  GIVES HIS  HARDEST 
BATTLES TO HIS TOUGHEST
SOLDIERS  #NojotoQuote

loader
Home
Explore
Events
Notification
Profile