Nojoto: Largest Storytelling Platform
vinayaksatuserep7113
  • 17Stories
  • 10Followers
  • 123Love
    502Views

Vinayak Satuse

writer..!speaker

  • Popular
  • Latest
  • Video
6029f014b1ad14303a9f79e4e07b30df

Vinayak Satuse

आपल्या अपयशाची आणि नाकर्तेपणाची 
पावती दुसऱ्याच्या नावावर फाडुन,
नशिबाला दोष देऊन फार काळ पळ काढुन चालणार नाही.
.
.
भिडायला हवं_जबाबदारी घ्यायला हवी.

©Vinayak Satuse #SunSet
6029f014b1ad14303a9f79e4e07b30df

Vinayak Satuse

Village Life hi5
काही तांत्रिक अडचणींमुळे
8378815158 
मोबाईल नंबर बंद करण्यात आला आहे.
 कायम संपर्कासाठी 
"9766498212"
ची सेवा चालु आहे

©Vinayak Satuse #villagelife
6029f014b1ad14303a9f79e4e07b30df

Vinayak Satuse

शेवट पर्यंत लक्षात ठेवशील ना मला..
की कोणीतरी खुप प्रेम करत होतं माझ्यावर...
कधी भेटणार नव्हते मी त्याला तरी पण मला मिळवण्यासाठी खुप धडपड करत होता तो वेडा...🤞

©Vinayak Satuse #samandar
6029f014b1ad14303a9f79e4e07b30df

Vinayak Satuse

पाच - पन्नास पासून माणसं जोडत गेलो 
आज असंख्य आपल्या माणसांची
 सुंदर माळ तयार झाली आहे.💯🥰👏
.
काल पासून ते आतापर्यंत countless शुभेच्छा मिळत आहे...💗🤗
(call/fb/wht.sp/celebration)
.
आपले प्रेम आणि शब्दरूपी शुभेच्छांनी मन भारावुन गेलं आहे..!
.
Lu all of u🥰💗
Thanks for wishing on my birthday..!

©Vinayak Satuse #Morning
6029f014b1ad14303a9f79e4e07b30df

Vinayak Satuse

पाच - पन्नास पासून माणसं जोडत गेलो आज 
असंख्य आपल्या माणसांची,
सुंदर माळ तयार झाली आहे.💯🥰👏
.
काल पासून ते आतापर्यंत countless शुभेच्छा मिळत आहे💗🤗
(call/fb/wht.sp/celebration)
.
आपले प्रेम आणि शब्दरूपी शुभेच्छांनी 
मन भारावुन गेलं आहे..!

Lu all of u🥰💗
*Thanks for wishing on my birthday..!*✨

©Vinayak Satuse #HappyBirthdayJagjitSingh
6029f014b1ad14303a9f79e4e07b30df

Vinayak Satuse

यशाच्या पायऱ्या चढताना मागे राहणाऱ्या
 लोकांशी चांगलाच व्यवहार कर,
.
.
कारण उतरताना ते सर्वजण परत भेटणार आहेत.

©Vinayak Satuse #Travel
6029f014b1ad14303a9f79e4e07b30df

Vinayak Satuse

"नारी शक्तीचा सन्मान हिच खरी आंबामातेची सेवा होय नवरात्री होय.💯👏"
.
.
इकडे देवीचे स्टेट्स आणि तिच्या रुपात असलेल्या स्त्री बद्दल मुलींबद्दल अपप्रचार अपशब्द ती अशी_ती तशी आणि मग तु कसा? तुझ्या कुटुंबातील महिला कश्या? की तुला सगळं माफ..?
.
.
.ह्या नवरात्रीपासुन तिच्या बद्दल चांगलं बोलता आलं नाही तरी चालेल पण वाईट चुकीचं तर नको बोलुयात.👏

©Vinayak Satuse जाणीव झाली बदल हवा

#Navraatra

जाणीव झाली बदल हवा #Navraatra #मराठीविचार

6029f014b1ad14303a9f79e4e07b30df

Vinayak Satuse

going to silence...  

no call no whtsp

any Emergency only text me

©Vinayak Satuse #Travel
6029f014b1ad14303a9f79e4e07b30df

Vinayak Satuse

देव नेहमीच माझ्यासोबत आहे...! 

जेव्हा मी म्हणतो कि देवाची माझ्यावर कृपा आहे तेव्हा त्याचा संबंध फक्त पैसा आणि इतर संपत्तीशी नाहीय..!

तर खूप वेळा काही गोष्टी मला नष्ट करण्यासाठी येतात आणि मला त्या स्पर्श देखील करू शकत नाही...

©Vinayak Satuse #Childhood
6029f014b1ad14303a9f79e4e07b30df

Vinayak Satuse

जगण्यातला साधेपणा हा स्वाभिमानी असायला हवा,
जेणेकरून आयुष्यालाही त्याचा अभिमान वाटेल..

©Vinayak Satuse #Light
loader
Home
Explore
Events
Notification
Profile