Nojoto: Largest Storytelling Platform
gayatrinagaokar9745
  • 10Stories
  • 62Followers
  • 44Love
    120Views

gayatri Nagaokar

My personal blog...❤️❤️ writer ☘️🌻 on my hobby's to writer a poem ..💐 Sort film Story writer...With a another {(dance ,acting,drawing, fashionडिजाईन

https://instagram.com/nagaonkar___gayatri___1213?utm_medium=copy_link

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
5c1dd07a6a8f9098f84b8a45f4ca20ae

gayatri Nagaokar

@nagaonkar___gayatri___1213

©gayatri Nagaokar Nadeem Hameed  Amir Wani kittu❤ indu singh Prajwal Bhalerao

Nadeem Hameed Amir Wani kittu❤ indu singh Prajwal Bhalerao #मराठीकविता

5c1dd07a6a8f9098f84b8a45f4ca20ae

gayatri Nagaokar

5c1dd07a6a8f9098f84b8a45f4ca20ae

gayatri Nagaokar

my new poem

#BemisaalKahaniya #Poeyry 
#poem #writer
5c1dd07a6a8f9098f84b8a45f4ca20ae

gayatri Nagaokar

5c1dd07a6a8f9098f84b8a45f4ca20ae

gayatri Nagaokar

5c1dd07a6a8f9098f84b8a45f4ca20ae

gayatri Nagaokar

5c1dd07a6a8f9098f84b8a45f4ca20ae

gayatri Nagaokar

🌱  निसर्ग आणि मी 🌱
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
निसर्ग नावातच जणू स्वर्ग
कारण ज्या वेळेस बाळाचा
जन्म होतो त्यादिवशी बाळ
हे पहिलं जग बघत....

हो ना हे जग इतकं सुंदर
आहे की याला स्वर्गसुद्धा
लाजवत आंधळ्या माणसालासुधा
त्याच्या सहवासात नाचवत....

माझीसुद्धा जमली निसर्गाशी घट्ठ़ी जणू मला असं वाटत की ही निरनिराळी आभाळाची माया
म्हणजे माझे घराचे छत....

माझ्या मायेची सावली असणारी
माझ्या दयेची माऊली असणारी
माझे अनोखी माय म्हणजे
माझे झाड जे खूप प्रेम देणारी....

बापाचा आसरा देणारी
प्रेमाचा झरा देणारी
मायेचे स्पर्शयाने अचल देणारे
माझे हिरवेगार डोंगर....

हे सर्व पक्षी,प्राणी माझे
सोबती,सखा,संगती, मित्र
हेच जणू माझे कुटुंब, माझे जग
यातूनच मला घडायचं....

या निसर्गाशी जमलेला पाऊस
त्याच्या ओंजळीत माझे सारे
दुःख वाहून जात
निसर्गाला बघताच मन माझं शांत होत....

या गार वाऱ्यातून अन
ओल्या-चिंब मातीतून
येणारं माझा नवा आनंद
त्यात दरवळणारा वास
जणू माझे मन होई प्रेम गंध
घेऊन नवीन स्वप्नांना माझ्या
नवीन येईल प्रेमाचा सुगंध....
              
                ___गायत्री नागवकर
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

©gayatri Nagaokar कवितेचे नाव ---निसर्ग आणि मी...... 

#Childhood #poetry #artofpoets #writerssociety #worldofpoets #herwordisgold #poetsofig #poetsandwriters #poetscommunity #writer
5c1dd07a6a8f9098f84b8a45f4ca20ae

gayatri Nagaokar

सुर्यकिरणा.....
सुर्यकिरणा , सुर्यकिरणा
करतो तुझं वंदन मी 
सकाळ समयी उदयास येऊनि
पाहुनिया चारही दिशा तुझी
चोहीकडे केशरी रंगवेश तुझी।।1।।
आभाळाकडे डोळे करिता
डोळे होती लकलक वेता
रंग सोनेरी ,पिवळसर होता
काठ मेघराजचा खुले दृश्य होता
इंद्रधनुष्याचा  छान सात रंग होता।।2।।
कानाकोपऱ्यात रंग पसरवुनी तुझे
हर्षात उसळे  आंबरुनी
प्रभा, भास्करा म्हणवुनी
रंग तुझा सदा हो देऊनी
चाहीकडे प्रकाश दाही देऊनी।।3।।
हे सुर्यकिरणा हे सुर्यकिरणा
करुनी नमन तुम्हा  आम्ही
वाहूनिया सामर्थ्य नसानसातुनी।।4।।
                      ___गायत्री नागावकर✍️✍️✍️
       @nagaonkar___gayatri___1213

©gayatri Nagaokar कवितेचे नाव ---सुर्यकिरणा.....

#HopeMessage #potry #writerscommunity #parents #love #life #quotes #instagood #positivevibes #lovequotes

कवितेचे नाव ---सुर्यकिरणा..... #HopeMessage #potry #writerscommunity #PARENTS love life #Quotes #instagood #positivevibes #lovequotes #मराठीकविता

5c1dd07a6a8f9098f84b8a45f4ca20ae

gayatri Nagaokar

स्त्रीपण असणं....

का नाही! गर्भातच फुटून जात कळी
  का आले असेन मी जन्माला
कुटुंबाला साऱ्या दुःखी करत माझ्या
  बाप नसतो तोंड बघायला राजी माझा
काय!होतंय त्रास माझ्या बापाला माझा
 दवाखान्यातचं मी बे-घर झाल्यावाणी
माझं तोंड बघताच नाक मुरडतात सगळ्या
 काक्या, आजी, मावशी, शेजारीण, अनेकजण
कसं सांगू मी माझं दुःख 
 माझं मीच जगते जणू 
बे-घर, झालेली मी, नकोशी
 असलेली मी, खिंन येते माझ्यावर
म्हणूनच लहानपणापासून गिळतोय मी
  अपेक्षिची आणि उपेक्षिची आगमोळ
बे-घर, बे-चार,  आणि बे-हाल
  झालेली मी.. नेहमीच होते माझा दुगोक्चर
त्रास माझा कसं सांगू, म्हणून म्हणतात
स्त्रीपण त्रास स्त्रीलाचं माहीत......
   _गायत्री नागावकर

©gayatri Nagaokar माझी 2 कविता

#think #potry #writer

माझी 2 कविता #think #potry #writer #मराठीकविता

5c1dd07a6a8f9098f84b8a45f4ca20ae

gayatri Nagaokar

my 1 video..... majhi kavita.....

my 1 video..... majhi kavita..... #मराठीकविता

loader
Home
Explore
Events
Notification
Profile